Browsing Category

महाराष्ट्र

तरसोद येथे कॅन्सर जनजागृती रॅलीसह पथनाट्य सादर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जागतिक कॅन्सर दिनानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे ४ फेब्रुवारी रोजी तरसोद गावामध्ये कॅन्सर जनजागृती व प्रतिबंध कसा घालावा याकरीता विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. गोदावरी नर्सिंग…

संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त काव्य रत्नावली चौकात प्रतिमा पूजन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क चर्मकार विकास संघातर्फे संत रविदास महाराज यांच्या ६४६ व्या जयंतीनिमित्त काव्य रत्नावली चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आ. सुरेश भोळे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे प्रदेश…

३२ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शांतीनगर भागातील राहत्या घरात ३२ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात…

गुलाबराव देवकरांचा अद्याप राजीनामा नाहीच ; कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर होणार निर्णय ?

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा  कार्यकाळ माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचा पूर्ण झाला असून ते आज सोमवारी राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात होते . मात्र त्यांनी आज दुपारपर्यंत राजीनामा दिला नसला तरी…

महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्यातही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता…

पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदियास संयुक्त विजेतेपद

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांनी संयुक्तरीत्या सर्वसाधारण…

बँकेचे अधिकारी सांगत ऑनलाईन 56 हजार रुपयांची रक्कम लांबविली

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क बऱ्याचदा बँकेचे अधिकारी किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) देतो म्हणून फोन आल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती देऊ नका असं सायबर पोलीस (Cyber Police) सांगून देखील अनेक आपली वैयक्तिक माहिती कोणतीही शहानिशा न करता…

शिरपूरात २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या !

शिरपूर लोकशाही न्यूज नेटवर्क ऐतिहासिक परंपरा लाभलेली खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव सुरू होत असतांना शिरपूर शहरात क्रांतीनगरमध्ये यात्रेच्या पूर्वसंध्येलाच तरुणाची धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने शिरपूर…

सोने-चांदीच्या दरात वाढ कायम ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सराफ बाजारात सोनेचांदीची झालेली वाढ कायम असून त्यात आजही वाढ दिसून आली... आज सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सोने प्रतितोळा ५६ हजार ९४० रुपये इतका भाव नोंदविला गेला असून यात मागील आठवड्याच्या तुलनेत ४३०…

सचिनचा रेकॉर्ड विराट कोहली मोडणार…!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजमधील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये (Nagpur) खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा अव्वल…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा (Maharashtra State Board Exam) 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

चाळीसगाव नगरपालिका ॲक्शन मोडवर…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी चाळीसगाव नगरपालिकेने ॲक्शन मोडवर येत धडक मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी पाणीपट्टी न भरल्याने एक फेब्रुवारीपासून 57 जणांची नळ जोडणी खंडित केली आहे. थकीत ग्राहक नगरपालिकेच्या…

मोबाईलच्या अतिरेकामुळे लग्न व कुटुंब व्यवस्था मोडकळीस -शरद सोनवणे

गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क मोबाईलचा अतिरेक झाल्याने अनेक ठिकाणी लग्न आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून कुटुंबातील संवाद व संपर्क संपत चालला आहे,जुळलेली लग्न केवळ…

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ – सुनील घनवट

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के 4 लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त…

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदू बोर्ड’ का नाही ? – विष्णु जैन

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क मंदिरांचे व्यवस्थापन योग्य नसल्याचे कारण देत सरकारने मोठ-मोठी मंदिरे अधिग्रहीत केली आहेत. ज्याप्रमाणे सरकारने मशिदी-मदरसे यांच्या संरक्षणासाठी ‘वक्फ बोर्ड’ स्थापन केले आहे, त्याप्रमाणे मंदिरांचे संरक्षण आणि…

येऊरमधील हॉटेल्स अग्नी परवान्याशिवाय सुरु असल्याचे, आरटीआयमधून उघड

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सामाजिक कार्यकर्ते 'अजय जेया' ह्यांच्यासह अनेक स्थानिक आदिवासींनी येऊरमध्ये अनेक हॉटेल्स, बँक्वेटस हाॅल आणि रेस्टॉरंटस आवश्यक असलेल्या अग्नी परवान्याच्या शिवाय सुरु असल्याने उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव…

पत्नीची पर्स चोरीला ; पतीने केले दोघांचे अपहरण

भिवंडी , लोकशाही न्युज नेटवर्क भिवंडीत अलीकडेच एका व्यक्तीने दोन सहप्रवाशांचे ट्रेनमधून अपहरण करून त्यांना दोन दिवस कैदेत ठेवले होते. अझहर शेख (27) नावाच्या व्यक्तीने साजिद अन्सारी (21) आणि सज्जाद (18) यांचे अपहरण केले आणि मुंबई ते दरभंगा…

मुक्ताईनगर येथे ‘नेहरू युवा केंद्र जळगाव’ च्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणारे नेहरू युवा केंद्र जळगाव व नेचर हार्ट फाउंडेशन खिर्डी बु.ता.रावेर तसेच जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जे. ई.…

वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्षपदी संगिता साळुंखे

पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता संजय साळुंखे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी महिला वंचित आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संगिता साळुंखे…

साकळी येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी

मनवेल ता.यावल । लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथे 5 फेब्रुवारी रविवार रोजी शारदा विद्यालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री आर जे महाजन हे होते तसेच व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री एस…

पाचोरा पोलिस ठाण्यात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

पाचोरा । लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आज ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे,…

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात लहुजी शक्ती सेनेचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी थेट दिल्ली गाठली. सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री के. नारायण स्वामी यांची भेट घेऊन वर्षानुवर्षांपासून…

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जखमी

जळगाव । लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा…

मुक्ताईनगर तालुक्यात बिबट्याचा संचार ; शेतकरी भयभीत

मुक्ताईनगर । लोकशाही न्यूज नेटवर्क वनविभागाच्या कॅमेरामध्ये बिबट्याचा अधिवास असल्याचे लक्षात आल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नांदवेल व चिंचखेडा बु.येथील शेतकरी धास्तावले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.…

अवैध वाळू वाहतूक : ४ ट्रॅक्टर पकडले ; तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील बांभोरी ते जळगाव दरम्यान महामार्गावरुन वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसंनी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाई प्रकरणी तालुका…

विवाहितेचा ५० हजारांच्या मागणीसाठी छळ

जामनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेला ५० हजारांची मागणी करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथे समोर आला असून याप्रकरणी शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

लाकडी पाट्या जाळल्याचा संशय ; युवकाला बेदम मारहाण

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क लाकडी पाट्या जाळल्याचा संशय आल्याने एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील तानाजी मालुसरे नगरात ३ रोजी घडली असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली…

जळगावात विवाहितेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क एका विवाहितेला धमकावून माझ्याशी लग्न कर असे म्हणून गळ घालणाऱ्या तरुणाने विवाहितेच्या पतीसह  वडिलांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला असून याबाबत तरुणाविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाच्या गुन्हा…

जळगाव पुन्हा गारठले….

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या २० दिवसापासून तापमानात घट बघायला मिळत होती, पण पुन्हा एकदा किमान तापमान ७.७. अंश सेल्सिअसच्या नीचांकावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात सर्वात नीचांकी तापमान जळगावव शहरात नोंदवले आहे. तर…

जळगावच्या एकाची ९७ हजारांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क केवायसी करून घ्या अन्यथा मोबाईल सेवा बंद होणार असल्याच्या बहाण्याने एकाला ९७ हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्याची घटना जळगावात उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

औरंगाबादेत अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंडे गर्भपात केंद्रानंतर औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात पुन्हा एकदा त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे. चित्तेगाव येथे स्त्री रुग्णालयात महिलांची अवैध्यरित्या गर्भपात सुरु असल्याचा…

धक्कादायक; ७ महिन्यांच्या गरोदर स. प्रध्यापिकेची आत्महत्या…

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: औरंगाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील एका इंजिनिअरींग महाविद्यालयातील गरोदर असलेल्या सहाय्यक प्राध्यापिकेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. वर्षा दीपक नागलोत (३०)…

राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका; अजामीनपात्र वारंट जारी…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज ठाकरे यांना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबतच मनसेचे शिरीष पारकर…

कु-हा काकोडा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

मुक्ताईनगर , लोकशाही न्युज नेटवर्क येथील कु-हा काकोडा ग्रामपंचायत व बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यामानाने गावात विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी विरोधकांचा चांगलाच…

जागतिक कर्करोग दिनानिमित्त आडगाव येथे रोग निदान शिबिर

चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क चोपडा तालुक्यातील आडगाव येथील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ग्रामस्थांचे आरोग्य निदान करण्यात आले . रक्त व रक्तदाब तपासणी करण्यात आली यावेळी शंभर पेक्षा…

डॉ.पंढरी इंगळे यांचा युवा संशोधक पुरस्काराने सन्मान.

चिखली , लोकशाही न्युज नेटवर्क चिखली येथील गंगाई हॉस्पिटलचे संचालक डॉ.पंढरी उत्तमराव इंगळे यांचा बंगलोर येथील इन्स्टिट्युट ऑफ स्कॉलर या संस्थेद्वारा आयुर्वेद क्षेत्रातील पळस पुष्पाचा केस गळतीवर असलेला उपचार यावर केलेले संशोधन तसेच…

अमळनेर शहरात पोलिसांचे पथसंचलन

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव…

जळगावात राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. कोणतीही संस्था सुदृढ होणे, हे व्यवस्थापनावर अवलंबून असते; मात्र मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी कोणताही अभ्यासक्रम भारतात शिकवला जात नाही. मंदिर परिषदेच्या माध्यमातून हे…

रायसोनी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी रायसोनी इस्टीट्यूटचे प्रेरणास्थान स्व. ग्यानचंदजी…

“दारू नही दवा है”… पठ्ठ्याची अनोखी शक्कल…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजवर दारुमुळे (liquor) कित्येकांचे घरं (House), संसार मोडल्याच समाजात दिसून आले आहे. इतकच काय काही बहाद्दरांनी यामुळे आपली संपत्ती देखील गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र हि दारू कोणासाठी…

शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या अल्फिया खालील सय्यदचा सत्कार

लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या अल्फिया खालील सय्यदचा सत्कार सोहळा झाला . जळगाव शहर महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 15 गेंदलाल मिल येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी अल्फिया…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे भडगावात भव्य रोजगार मेळावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 रविवार रोजी तरुण तरुणाईसाठी भव्य रोजगार मेळावा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदान…

भुसावळ-औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी १५ लाखांचा निधी

लोकशाही न्युज नेटवर्क अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून त्यात भुसावळ विभागाला तब्बल 1470.94 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत मिळालेला हा निधी तिप्पट असल्याने वेगाने…

मंगळसूत्र लांबविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले

लोकशाही न्युज नेटवर्क घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार होणाऱ्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगाव येथील दोन संशयित महिलांना नागरीकांच्या सतर्कतने रंगेहात पकडले आहे. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दरोडा टाकणाऱ्या तिघांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

लोकशाही न्युज नेटवर्क दोन वाहनातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर चोरून नेल्याच्या गुन्ह्यातील तीन गुन्हेगारांना जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. यात वापरलेले एक वाहन जप्त केले आहे.…

जिद्द आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यशाची प्राप्ती : कमलाकर वाणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग आले मात्र यातून मार्ग काढताना जिद्द आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्की मिळते, असे प्रतिपादन दैनिक लोकशाहीचे कार्यकारी संपादक कमलाकर वाणी यांनी लोकशाही परिवारातर्फे आयोजित…

चोपड्यात कुंटणखान्यावर धाड ; ३६ तरुणींची सुधारगृहात रवानगी

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली असता यात एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून सात महिलांवर चोपडा शहर…

अर्थसंकल्प : मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटींची तरतूद

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी आयुक्त यांना सादर केला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी 27 हजार 247 कोटी 80 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली. सर्वाधिक 3 हजार 545 कोटी…

अतिक्रमण वाढण्यास महापालिकाच जबाबदार

लोकशाही संपादकीय लेख नागरी सुविधा देण्यास जळगाव महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शहरातील वाढते अतिक्रमण ही जळगावकरांसाठी डोकेदुखी निर्माण झालेली आहे. शहरातील फुले मार्केट हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या मार्केटमध्ये विविध प्रकारची…

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून मराठी साहित्य संमेलनात गोंधळ

लोकशाही न्यूज नेटवर्क वर्धात येथे आज सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला गालबोट लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले, तेव्हा जोरदार गोंधळ झाला. महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार…

गोंडगावच्या कलावंतांनी प्रजासत्ताक दिनी केली कला सादर

लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील लोककलावंत भिका भराडी व समाधान भराडी या लोककलावंतांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबई संचालनालयासमोर आपली अप्रतीम कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. , २६ जानेवारी रोजी…

साकळी ग्रामपंचायतीत नामप्र (इमाव) संवर्गातील सरपंच होणार

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचे वेध लागलेले असून साकळी गावाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागणार आहे. जानेवारी २०२३ अखेरीस पासून निवडणूक कार्यक्रमास सुरुवात…

योग्य दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीला फायदेशीर – स्वामी डॉ. ज्ञानवत्सलदास

लोकशाही न्यूज नेटवर्क जीवनात विजय आणि पराभव हे बाहेरून ठरवले जात नाहीत, तर व्यक्तीची मानसिकता व त्याच्या विचारांच्या आधारे ते ठरतात. एखादा माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो...जीवनात दृष्टिकोनदेखील खूप महत्त्वाचा आहे. अमुक काम शक्य…

जळगावच्या अवकाशात दिसली उडती तबकडी ? जाणून घ्या काय आहे रहस्य !

लोकशाही न्यूज नेटवर्क २ फेब्रुवारी गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास अवकाशात प्रकाशमान वस्तू जात असल्याचे चित्र जळगावकर नागरिकांना पाहायला मिळाले . त्यामुळे जळगावकरांनी एक खगोलशास्त्रीय घटना अनुभवली. मात्र हि वस्तू स्टारलिंक उपग्रह…

जळगावात जिओची ५ जी सेवा झाली लॉन्च !

लोकशाही न्यूज नेटवर्क इंटरनेटचा वापर सर्रास होत आहे. डेटा अधिक वेगाने जाण्यासाठी अतिवेगवान इंटरनेटची मागणी वाढत असताना, ‘५-जी’ सेवा जळगावमध्ये सुरू झाली आहे. रिलायन्सच्या जिओ कंपनीने राज्यांमधील ३४ शहरांमध्ये ५ जी सेवा लॉन्च केली असून यात…

जैन धर्मातील संथारा घेणाऱ्यांची माहिती पाठवण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव या शंभर वर्षाचा ऐतिहासिक ठेवा असलेले पुस्तक तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये पुण्यात्मा संथारा अंतर्गत जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या…

वेटरनेच हॉटेलमधील ३० हजारांची रोकड केली लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून हॉटेलच्या वेटरनेच गल्ल्यातील 30 हजाराची रोकड लांबविल्याची घटना धरणगाव शहरात घडली असून या प्रकरणी वेटरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धरणगाव शहरातील हॉटेल चंदनमध्ये वेटरच्या…

भीषण अपघात एक तरुण ठार ; दोन जण जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क कार आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघात एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चिंचपूराजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली . २ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचपुराजवळ आयशर (एम.एच. १९…

डमी महिला उभी करून प्रॉपर्टी विकण्याचा डाव एलसीबीने उधळला !

जळगावातील महिलेसह तिघांना अटक मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला असून या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अशाच पद्धत्तीने…

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला रामेश्वर परतलाच नाही

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क बैलांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर येथे गुरुवारी (ता. २) पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूलमध्ये इयत्ता ९…

रासेयो स्वंयंसेवकांचे विद्यापीठात पथसंचलन

लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या 33 स्वयंसेवकांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी…

ऊसतोडणी कामगाराच्या मुलाने अप्रतिम अक्षरांनी पाडली सर्वाना भुरळ !

अहमद नगर / लोकशाही न्यूज नेटवर्क सार्थक बटुळे या जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अप्रतिम सुंदर अशा लेखनाची सर्वत्र चर्चा होत असून त्याने अहमदनगर जिल्ह्यातून हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून…

वर्धा येथे आजपासून ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

महात्मा गांधी साहित्यनगरी / लोकशाही न्यूज नेटवर्क महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा वैचारिक वारसा पुढे चालविणाऱ्या वर्धा नगरीत यंदाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज होत असून आजपासून राज्यभरातील हजारो साहित्यप्रेमी वर्ध्यात दाखल…

सोने झाले स्थिर ,चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या हे आहेत दर

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्णबाजारात २ फेब्रुवारी रोजी सोन्या चांदीच्या भावाने विक्रमी पातळी गाठलेली असताना आज ३ रोजी सोन्याचे दर दुपारी १२ वाजेपर्यंत स्थिर दिसून आले. तर चांदीच्या दृष्टी थोडीफार घसरण पाहायला…

पी.जे. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ‘धत्तुरा’

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) काल अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सादर केला. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाने धनयोग दिला. आरोग्यासाठी अमृत काळ संबोधित झाले. वर्धा, यवतमाळ, नांदेड…

अवघ्या २०० रुपयांची लाच मागणारा कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षक जाळ्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क अवघ्यां दोनशे रुपयांची लाच पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी मागणाऱ्या जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली . गुरुवारी दुपारी पाच वाजेच्यास सुमारास जळगावातील न्यू बीजे…

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांचा विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर…

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणी करणे बंधनकारक आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी…

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ६ रोजी आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन 6 फेब्रुवारी, रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृहात…

माजी सैनिक व आरोग्य सेवक राजू गायकवाड सेवानिवृत्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील शासकीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवक राजु रंगनाथ गायकवाड उर्फ सनी बॉस हे दि. ३१ जानेवारी राेजी सेवा निवृत्त झाले. त्यांनी आरोग्य विभागात १६ वर्ष प्रामाणिक सेवा देत शिरगाव जि. सिंधूदुर्ग व गिरड ता.…