Browsing Category

महाराष्ट्र

स्वामी विवेकानंद महाविद्यालयच्या १८ विद्यार्थ्यांची संस्कृत शिष्यवृत्तीसाठी निवड

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्लीतर्फे अकरावी व बारावी ला संस्कृत विषय घेऊन विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संस्कृत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाविद्यालय मधील दरवर्षी या…

जैन इरिगेशनच्या कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार ; राज्यातील शेतकरी घेताहेत लाभ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जैन इरिगेशनच्या जैन हिल्स वरील कृषी संशोधन विकास केंद्रावर राज्यभरातील निमंत्रीत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात राज्यभरातील व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी जैन…

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा पुन्हा फॉर्मात

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क टीम इंडियाचा (India) ऑलराउंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने शानदार एन्ट्री केली आहे. जडेजाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात कांगारुंना आपल्या खेळाने नाकी नऊ आणून सोडले. जडेजाने…

जी. एच. रायसोनीत युवा महोत्सव “कश्ती” ची धूम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा “कश्ती” हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. 'भारतातील संस्कृती' या विषयावरील कार्यक्रम सादर झाले…

भडगावात मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सरकार कामगार विभाग यांच्या वतीने कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भडगाव येथे करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना भडगाव तालुका व शहर तर्फे आज सकाळी 11 वाजता भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात…

शहरातील ताडीचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील ताडीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. या रास्त मागणीचा अर्ज वजा तक्रार पाचोरा येथील संविधान आर्मी रक्षक सैनिक रमेश (छोटु) पंडित सोनवणे यांनी जळगावचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक…

कल्याणमध्ये आरपीएफ अधिकाऱ्याची हत्या !

कल्याण , लोकशाही न्यूज नेटवर्क पगारवाढ रोखल्याच्या कारणातून आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे. हत्या करणाऱ्या आरपीएफ जवाना पंकज यादवाला काेळसेवाडी…

सोने-चांदी वधारले ; पहा आजचे काय आहेत दर..

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये हि कमी अधिक प्रमाणात वाढ सुरूच असून आज गुरुवार ९ रोजी सोने प्रति १० ग्राम ५७ हजार ३०० रुपये दर होता . तर बुधवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १००…

युजीसीचे सचिव पद मिळणे हा विद्यापीठाच्या सर्व घटकांचा सन्मान- डॉ. मनिष जोशी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शिक्षणक्षेत्रातील अग्रणी संस्था विद्यापीठ अनुदान आयोग, युजीसीचे सचिव पद मिळणे हा केवळ माझाच नव्हे तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व घटकांचा सन्मान आहे असे प्रतिपादन युजीसीचे…

राज्यातून थंडी होणार गायब..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दुपारी उन्हाचे चटके अन् रात्री गारठा अशी परिस्थिती सध्या जळगावकर अनुभवत आहे. दरम्यान आता 15 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी गायब होणार असून पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान…

सर्दी, ताप, खोकल्यामुळे जळगावकर त्रस्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे जळगावकर त्रस्त झाले आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या व्हायरलच्या रुग्णांनमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. १०…

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा तालुक्यात शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील शाळेत १३ वर्षीय…

‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट पाहता येणार OTT प्लॅटफॉर्मवर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने पात्र साकारलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात (National Award Ceremony) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवला होता.…

साकळी ग्रामपंचायतीवर प्रशासकराज

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यकारणीची मुदत नुकतीच संपलेली असून सदर साकळी ग्रामपंचायतीवर आता प्रशासकराज सुरू झालेले आहे. त्यासंबंधीचे पत्र जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे.…

अतिक्रमणवरील हातोडा असाच कायम ठेवा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीनंतर कोर्टामार्फत पुन्हा आयुक्त पदी रुजू झाल्या. जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदाची नव्याने सूत्रे हाती घेताच त्यांनी अजिंठा चौफुली चौक आणि परिसरातील…

सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी-चित्रा कुलकर्णी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला जळगाव जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुनावली आहे. शेख असिफ शेख नबी (वय-२४) रा.…

महिला व्यापाऱ्याची साडे नऊ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महिला व्यापाऱ्याकडून उधारीने माल घेऊन त्याची साडे नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील अयोध्या नगरातील अशोक नगरात…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पारोळ्यात आढावा बैठक संपन्न…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारोळा दौऱ्याच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुर्वतैयारी आढावा बैठक पार पडली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि,१३…

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- आयुक्त चित्रा कुळकर्णी

पथराड येथे शेतकरी मेळावा उत्साहात जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क नागरिकांसाठी शासनाने सेवा सुरू केलेल्या आहेत. सेतु, आपले सरकार ईसेवा केंद्र येथे जाऊन शासनाच्या सेवा मिळवू शकतात. जास्तीतजास्त नागरीक, शेतकऱ्यांनी या शासकीय योजनांचा लाभ…

महावितरणची नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची प्रक्रिया गतिमान

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही कृषिपंपांचे वीजबिल भरून सहकार्य करावे, असे…

आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सदिच्छा भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी त्यांचे महाराष्ट्र…

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प…

विहित कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास जबाबदारी निश्चित करणार – अमन मित्तल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करण्यात येणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच आवश्यक ते नियोजन करावे. कामे विहित कालावधीत पूर्ण न झाल्यास संबंधितांतवर जबाबदारी निश्चित…

चिंचखेडा येथे महिलेची निर्घृण हत्या

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क एका ३५ वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना चिंचखेडा येथे उघडकीस आली असून यामुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सरलाबाई सुरेश पाटील (वय ३५) असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी जामनेर पोलिसांनी विशाल नाना साबळे…

प्रा.प्रविण दवणे यांनी शब्दातून उभे केले दीपस्तंभ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ब्राह्मण सभा जळगावतर्फे शताब्दी महोत्सवातील एक उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व लेखक प्रा.प्रविण दवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाचा विषय हा *दीपस्तंभ - मनातले व जनातले*…

आयसीसीची मोठी घोषणा; अंतिम सामन्याची तारीख व ठिकाण जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क टीम इंडिया (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील कसोटी मालिकेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नागपुरात (Nagpur) होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी 40 हजारांपेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. टीम…

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

रेवदांडा , लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी…

जळगाव शहरात रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दि. ७ जानेवारी रोजी रमाबाई आंबेडकर यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीनिम्मित शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. रमाबाई आंबेडकर…

यावल येथे काँग्रेसचे स्टेट बँकेसमोर आंदोलन

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्र शासनाच्या गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गोंधळलेल्या अर्थकारणाच्या विरोधात आज शहरातील स्टेट बँके समोर आंदोलन करण्यात आले यावेळी केन्द्र…

धानोरा येथील जि. प. मराठी शाळेची दुरवस्था

शासनाच्या निधीचा दुरुपयोग; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात दिलीप महाजन/ धानोरा ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासनाने या सर्व शाळा…

प्रा.राजेंद्र चिंचोलेंच्या “सारथी” पुस्तकाचे “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क दीपस्तंभ प्रकाशनाच्या प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित स्पर्धा परीक्षा "सारथी" या स्पर्धा परीक्षा विषयीची माहिती असणाऱ्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…

सोने-चांदीच्या दरात वाढ सुरूच ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये हि कमी अधिक प्रमाणात वाढ सुरूच असून आज बुधवार ८ रोजी सोने प्रति १० ग्राम ५७ हजार २८० रुपये दर होता . तर मंगळवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आदिवासी तांडे, पाड्या-वाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५००० लिटर क्षमतेचे ७० जलकुंभ आज लोकार्पण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम…

डिझेलची चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चिंचोली येथील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर२/२ मधील एका…

वीज कर्मचार्‍यांना मारहाण : पिता-पुत्राला अटक

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. यावल तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी…

राज्यात किमान तापमानात वाढ….

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात कधी थंडी तर कधी ऊन असा वातावरणाचा खेळ सातत्याने चालत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे.राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. गारठा कमी झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या…

रयतची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बोगस दिव्यांग शिक्षकांच्या शारीरिक पडताळणीची मागणी

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क फेब्रुवारी रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जोडून बदली प्रक्रियेत…

शिक्षण सेवकांसाठी सरकारची गोड बातमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारने शिक्षण सेवकांसाठी एक गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारने (Government of Maharashtra ) शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून याबद्दलचा जीआर प्रसिद्ध करून मानधनात…

बंद घराचे कुलूप तोडुन ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आसनखेडा ता. पाचोरा येथे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १३ हजार रुपये रोख असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना…

विद्यापीठात ‘ डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या ‘ विषयावर 9 रोजी परिसंवाद

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात ' डिजिटल मीडिया :…

महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड लंपास

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क एका महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड असा एकूण २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची अमळनेर बसस्थानक परिसरात उघडकीस आली असून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

करार शेतीतून टोमॅटो, पांढरा कांदा लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे- गौतम देसर्डा

जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड व कागोमीतर्फे बिडगावला शेतकरी चर्चासत्र संपन्न बिडगाव ता. चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क शेतकऱ्यांनी जैन इरिगेशनच्या करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि मसाल्याची पिके घेऊन शाश्वत उत्पन्न मिळवावे असे आवाहन…

शॉर्ट सर्किटमुळे हाॅटेल साक्षी जळून खाक ; लाखोंचे नुकसान

मलकापूर , लोकशाही न्युज नेटवर्क मलकापूर शहरातील हॉटेल साक्षीला आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याचे घटना आज 7 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. शहरातील माता महाकाली रोड वरील हॉटेल साक्षीला शॉर्ट सर्किट मुळे आग…

विहिरीत उडी घेऊन हिंगोण्याच्या युवकाची आत्महत्या

यावल , लोकशाही न्युज नेटवर्क विहिरीत उडी घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) ते मयत युवकाचे नाव…

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठीकाणी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून, नायब तहसिलदार राहुल सोनवणे व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून महेश…

मुंबईचे विमानतळ स्फोटाने उडविण्याची धमकी !

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी देण्यात आल्यामुळे…

ट्रॅक्टर उलटून दाबल्याने चालकाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते उलटल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला तर तीन ते चार…

शेंदुर्णीत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क शेगाव येथील ब्रम्हांड नायक श्री. संत गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, कीर्तन, प्रवचन पालखी मिरवणुक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री. संत गजानन…

महामार्गावरील रखडलेल्या रस्त्यांचे काम पूर्ण करा ; अन्यथा रास्तारोको

माजी आ. दिलीप वाघ यांचा इशारा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क चाळीसगाव - पाचोरा - जळगांव या राष्ट्रीय महामार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार दिलीप…

6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी, काय आहे कारण ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकारात 3 ऑक्टोबर, 2019 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत 89 शिक्षा बंद्यांना 90 दिवसांची विशेष माफी मंजूर करण्यात आली आहे. तर…

इकरा युनानी मेडिकल कॉलेजतर्फे युनानी घरगुती औषधांचे प्रदर्शन

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क इकरा युनानी मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे हकीम अजमल खान यांच्या जयंती अनुषंगाने दिनांक ९/२/२०२३ रोजी मेहरून येथील एच जे थीम कॉलेजच्या मैदानात घरगुती औषधांचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आले आहे . अशी माहिती करीम सालार…

पर्यटन विकास योजनेंतर्गत श्री मंगळग्रह मंदिराला ४.९८ कोटी मंजूर

अमळनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी कोटी ८ ५ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे . त्यातील सुमारे निम्मे रक्कम म्हणजेच सत्तेचाळीस कोटी…

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये परंपरा पोशाख दिवस व रक्तदान शिबीर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क लेक्चर,प्रॅक्टिकल्स, सबमिशन, गेस्ट लेक्चर्स असा रोजचा दिनक्रम असलेल्या के.सी.ई. च्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव चा चेहरा “सिनर्जी २०२३ च्या ट्रॅडिशनल डे” मुळे वेगळाच दिसून आला. डिझाइनर साड्या,…

सातत्य व आज्ञाधारकता ही क्रीडा नैपुण्याची गुरुकिल्ली- रोहन श्रीरामवार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क सरावातील सातत्य तसेच गुरु व पालकांप्रती असलेली आज्ञाधारकता हे गुण खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत सर्वोच्च स्थानी घेऊन जातात" असे प्रतिपादन एरोबिक जिम्नॅस्टिक्स खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व…

जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी करा अर्ज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दीगंत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र,…

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रम

मंगेशकर घराण्यातील राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल आकर्षण जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या…

अखेर भंगार बाजाराने घेतला मोकळा श्वास !

पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले अतिक्रमण ; अजिंठा रस्त्यावरील अतिक्रमणही काढले जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महानगर पालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी  अडथळा ठरणाऱ्या एसटी वर्कशॉपजवळील भंगार बाजारचे अतिक्रमण आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेऊन…

पाळधीत भारतातील सर्वात मोठ्या गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पाळधी येथे 'श्री सिध्दी वेंकटेश' देवस्थान जळगाव यांच्या माध्यमातून श्री सिध्दी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आज मंगळवार ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बुधवार २२ फेब्रुवारी रोजी त्याची…

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ डिजिटल विभागाच्या उपाध्यक्षपदी संतोष धायबर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात तेवीस राज्यांमध्ये १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या डिजिटल मीडिया विभागाची, पत्रकारांची राज्य कार्यकारिणी सोमवार, दि.…

माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी दिला जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आज ७ रोजी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिला असून जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…

मोठी बातमी.. बाळासाहेब थोरातांचा राजीनामा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर…

प्रशासनच्या लेखी अश्वासनानंतर राख कामगारांचे आंदोलन स्थगीत…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यतील विल्हाळे बंडातील राख उचण्यासाठी विज केंद्राने ई निवेदा कढून स्थानिक व परिसरातील मजुरांना बेरोजगार करण्यात घाट विज कंपनीने घातला होता, त्याच्या विरोधात केंद्राच्या मुख्य…

दोन भावांकडे आढळले पिस्टल… एक ताब्यात, दुसरा फरार

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील एका सराईत गुन्हेगाराला जिवंत तीन काडतुस व दोन मिस फायर झालेले बुलेट हेड सह एक देशी कट्टा घेऊन जाताना मलकापूर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. अशोक…

अमळनेरकरांसाठी आमदार निधीतून २ स्वर्गरथ…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता अंत्ययात्रेसाठी लागणारे 2 स्वर्गरथ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले…

धक्कादायक; कॉल ला उत्तर दिले नाही म्हणून तरुणीवर बलात्कार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला (Ex Girlfriend) खाजगी फोटो व्हायरल (Private Photo Leaked) करण्याची धमकी देऊन लॉजवर भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथून समोर आली…

अनुभूती स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूलचा 'वार्षिक क्रीडा दिन' नुकताच उत्साहात साजरा झाला. अनुभूती स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सकाळी साडेआठ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन फूड पार्कचे…

चाकूचा धाक दाखवून युवकाला लुटले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तरूणाला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील सोन्याची साखळी व कानातील बाही असा एकुण ४२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात समोर आली आहे. याबाबत रात्री उशीरा…

बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी मिळणार 90 % अनुदान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी टॅक्ट्रर व त्याच्या…