सोने-चांदी वधारले ; पहा आजचे काय आहेत दर..

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये हि कमी अधिक प्रमाणात वाढ सुरूच असून आज गुरुवार ९ रोजी सोने प्रति १० ग्राम ५७ हजार ३०० रुपये दर होता .

 

तर बुधवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १०० रुपयांची वाढ दुपार २ वाजे पर्यंत झाली . तर दुसरीकडे चांदीही भाव खात असून आज चांदी प्रतिकिलो ६७ हजार ९४० भाव होते . कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात १८० रुपयांची वाढ दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.