मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पारोळ्यात आढावा बैठक संपन्न…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारोळा दौऱ्याच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुर्वतैयारी आढावा बैठक पार पडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि,१३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारोळा येथे विविध उद्घाटनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पारोळा येथे आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने पुर्व तैयारी आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी पारोळा कृ.उ.बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, वसंत सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन वसंत पाटील, बाजार समितीचे मा.संचालक चतुर पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील, मा.जि.प.सदस्य दिनकर पाटील, रोहीदास पाटील, पांडुनाना पाटील, मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, जिजाबराव पाटील, मा.सभापती वसंत पाटील, शेतकी संघाचे मा.चेअरमन अरूण पाटील, संचालक राजेंद्र पाटील, भिकन महाजन, पंढरीनाथ पाटील, नाना पाटील, दासभाऊ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, मा.तालुकाप्रमुख देविदास पाटील, मा.शहरप्रमुख बापु मिस्तरी, तामसवाडी शाखाप्रमुख पंजाबराव पवार, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, राजेंद्र पवार, आडगांव उपसरपंच दिलीप पाटील, पिंपळगांव बु सरपंच जयराम पाटील, टोळी येथील धर्मातात्या पाटील, चोरवड येथील सुभाष पाटील, लोणीसिम सरपंच कैलास पाटील, गिरड मा.सरपंच संजय पाटील, मा.नगरसेवक भिमराव जावळे, राजु कासार, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, वाघरे मा.सरपंच बापु पाटील, शेतकी संघाचे संचालक गणेश पाटील, विलास वाघ, विजय निकम, पंकज मराठे, बापु मराठे, राजु पाटील, मनोज चौधरी, भैय्या पाटील, लोणी सरपंच प्रमोद पाटील, बाजीराव पाटील, सार्वे सरपंच मनोज पाटील, गणेश मोरे, अंजनविहिरे सरपंच संदीप पाटील, पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, भिला पाटील, भरत पाटील, बापु पाटील, मुंदाणे सरपंच राकेश पाटील, दिपक शिंपी, करमाड सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, रविंद्र राघो पाटील, संजय चिंधा चौधरी, गुलाब ठेकेदार, खोलसर सरपंच भारत सोनवणे, भोंडण सरपंच भैय्यासाहेब पाटील, गणेश पाटील, सुभाष पाटील, अर्जुन पाटील, करमाड सरपंच भैय्यासाहेब पाटील, राहुल पाटील, लोणी बु सरपंच सादु पवार, पंकज पाटील, शुभम बोरसे, बबलु पाटील, गुड्डु मराठे, अविनाश पाटील, सावखेडे सरपंच सुनिल रामोशी, बाहुटे सरपंच अरूण पाटील, टिटवी सरपंच विनोद पाटील, कराडी सरपंच मनोहर पाटील, मोहन पाटील, दिलीप पाटील, नितीन पाटोळे, बबलु पाटील, किशोर पाटील यांचेसह सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, शिवसैनिक व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन नंदकिशोर पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.