सोने-चांदीच्या दरात वाढ सुरूच ; जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये हि कमी अधिक प्रमाणात वाढ सुरूच असून आज बुधवार ८ रोजी सोने प्रति १० ग्राम ५७ हजार २८० रुपये दर होता . तर मंगळवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ झाली . तर दुसरीकडे चांदीही भाव खात असून आज चांदी प्रतिकिलो ६७ हजार ८९० होते . कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ४३० रुपयांची वाढ दिसून आली. सध्या लग्नसराईचा मौसम सुरु असून नागरिकांचा कल सोने – चांदी खरेदीकडे वाढला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.