तुर्की सीरियानंतर आता पॅलेस्टाईनलाही भूकंपाचा धक्का

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही (Palestine) भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले कि, पॅलेस्टाईनमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू नब्लस शहरापासून 13 किमी उत्तरेस होता, ज्याची खोली 10 किमी होती.

पॅलेस्टाईनमध्ये रात्री 11.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा बसला. स्थानिक वेळेनुसार आणि वेस्ट बँकमधील एरियलच्या अग्नेय दिशेस सुमारे 15 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र होतं, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, पॅलेस्टाईनसोबतच जेरुसलेम, बीट शेमेश आणि मेवासेरेट झिऑन भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्की-सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला

Leave A Reply

Your email address will not be published.