सोने-चांदीच्या दरात वाढ कायम ; जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सराफ बाजारात सोनेचांदीची झालेली वाढ कायम असून त्यात आजही वाढ दिसून आली… आज सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सोने प्रतितोळा ५६ हजार ९४० रुपये इतका भाव नोंदविला गेला असून यात मागील आठवड्याच्या तुलनेत ४३० रुपयांची वाढ झाली आहे .

चांदीही प्रतिकिलो ६७ हजार ९६० रुपये दर असून मागील आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या दरात २१० रुपयांची वाढ झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सोने १० प्रति ग्रामला सर्वाधिक ५८ हजार ८३० रुपये इतका भाव मिळाला असून चांदीला प्रतिकिलो ७० हजार ४०० इतका दर मिळाला असल्याने येत्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरात चढ -उतार पाहायला मिळणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.