सोने झाले स्थिर ,चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या हे आहेत दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सुवर्णबाजारात २ फेब्रुवारी रोजी सोन्या चांदीच्या भावाने विक्रमी पातळी गाठलेली असताना आज ३ रोजी सोन्याचे दर दुपारी १२ वाजेपर्यंत स्थिर दिसून आले.

 

तर चांदीच्या दृष्टी थोडीफार घसरण पाहायला मिळाली. आज ३ फेब्रुवारी रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोने प्रति १० ग्राम ५७ हजार ७५० भाव होता. तर चांदी प्रतिकिलो ७० हजार २१० रुपये इतका भाव होता. चांदीच्या भावत आज १९० रुपयांची घसरण झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.