पाचोरा पोलिस ठाण्यात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

0

पाचोरा । लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आज ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल दिपक सुरवाडे, भगवान चौधरी, बाळासाहेब पगारे, प्रकाश पाटील, चालक समिर पाटील यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.