Browsing Category

महाराष्ट्र

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ६ रोजी आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन 6 फेब्रुवारी, रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृहात…

माजी सैनिक व आरोग्य सेवक राजू गायकवाड सेवानिवृत्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील शासकीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवक राजु रंगनाथ गायकवाड उर्फ सनी बॉस हे दि. ३१ जानेवारी राेजी सेवा निवृत्त झाले. त्यांनी आरोग्य विभागात १६ वर्ष प्रामाणिक सेवा देत शिरगाव जि. सिंधूदुर्ग व गिरड ता.…

व्हाईस ऑफ मीडिया’च्या ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ची घोषणा

भुसावळ / लोकशाही न्यूज नेटवर्क सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती…

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्‌घाटन

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले. राज्यातील १६ परिमंडलांच्या…

देशातील पहिलीच जळगावच्या शंभर वर्षाच्या जैन इतिहासाची पुस्तिका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने जैन धर्मावर आधारित ‘तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव’ या सुमारे मागील शंभर वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित पुस्तिकेची निर्मिती करण्यात येत आहे. हा गेल्या शंभर…

नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आघाडीवर

नाशिक / लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे. सध्या या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.…

शिक्षिकेची १ लाख ३० हजारात ऑनलाईन फसवणूक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून पाचोरा शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात…

पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य, पतीवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात संतापजनक घटना घडली आहे. पत्नीसोबत वर्षभरापासून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीविरुद्ध शनिपेठ पोलिसात (Shanipeth Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय विवाहिता…

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क आदर्श नगरातील इंदरलाल रामचंद्र कावना (वय-57) यांनी आजारपणाला कंटाळून मेहरूण तलावमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापचे व मविआने पाठिंबा दिलेले उमेदवार बाळाराम पाटीलयांना पिछाडीवर टाकले आहे. म्हात्रे यांना २० हजार ६४८ तर पाटील यांना ९ हजार ७६८ मते…

सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचच्या ९ उमेदवारांचा विजय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसाठी पदवीधरांमधून निवडून देण्याच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा दहापैकी नऊ जागांवर दणदणीत विजय झाला. यात राखीव…

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क दहावी (SSC) बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार…

फुले मार्केट दुकानदार ,हॉकर्स वाद ; मार्केट बंदचा निर्णय

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सर्वात गजबजलेले मार्केट म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा फुले मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय फुले मार्केट असोसिएशनने घेतला आहे. हॉकर्स आणि फुले मार्केट दुकानदार यांच्यात अतिक्रमण आणि जागेवरून नेहमी वाद…

सोन्याला झळाळी ,चांदीही चकाकली ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला . अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने देशातील सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली. तर आज सोन्या…

मधुकर साखर कारखाना विक्री प्रक्रियेला कथित स्थगितीमुळे संभ्रमावस्था

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील फैजपूर (Faijpur) येथील पंचेचाळीस वर्षे जुना मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhukar Sugar Factory) आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता. जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

अमानवीय; विधवेची काढली धिंड…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पतीच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल शंका उपस्थित केल्यानंतर काही महिलांनी एका विधवेला बेदम मारहाण केली, तिचे तोंड काळे केले आणि चपलांचा हार घालून परेड केली. पोलिसांनी…

हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज मांडला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली…

रुग्णवाहिकेचा अपघात; आत होत्या तब्बल 11 गरोदर माता…

शहादा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर अचानक रुग्णवाहिका उलटली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन हि रुग्णवाहिका निघाली होती. आणि या रुग्णवाहिकेत तब्बल 11 गरोदर माता होत्या. शहादाजवळ…

गावातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात रु. 2 हजार याप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे.…

जळगावात ९ रोजी एफसी बायर्न महाराष्ट्र कप फूटबॉल स्पर्धा

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय…

मुंबईच्या शिवसेना भवनाजवळ टॅक्सीने घेतला पेट !

मुंबई / लोकशाही न्यूज नेटवर्क अतिशय वर्दळीच्या मुंबईच्या शिवसेना भावनाजवळ एका वॅगनआर टॅक्सी कारला अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खलबल उडाली . दरम्यान घटनेत कोणतीही जीवित हानी…

कापूस चोरणारी टोळी जेरबंद ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई

चाळीसगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातून कापसाची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला असून ५ जणांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मनोहर पाटे (वाणी), वय ६८, रा.…

गोंडगाव येथे घरातून दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला !

भडगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथे घरात ठेवलेला स्टीलचा डबा चोरून त्यातील रोख रक्कम, सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, आदी दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.31 रोजी घडली…

सोने-चांदीच्या दरात उसळी ; जाणून घ्या आज किती आहे दर

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क आज १ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ५७ हजार ७६० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत ६९ हजार ९०० रुपये…

जुन्या भांडणातून एकास ६ जणांनी झोडपले !

यावल / लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून एकाला त्याच्या घरात जाऊन सहा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

५ लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला…

गायब झालेली थंडी पुन्हा येणार !

लोकशाही, न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. जास्त करून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. सोबतच पुढील दोन दिवसात गेलेल्या थंडीची लाट पुन्हा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.…

पाचोऱ्यात उद्या ‘स्मृतीगंध’ एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन

पाचोरा / लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे आज २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता "स्मृतीगंध" या एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन शहरातील भडगाव रोडवरील  शेठ मुरलीधर मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य…

पिंपरूड येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक

फैजपूर / लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरूड येथे अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना महिलांनी दिले असून कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. पिंपरुड ता. यावल येथे अवैध गावठी दारूच्या सर्रासपणे होत…

.. तर विश्वचषक संघात स्थान मिळणार नाही – कॅप्टन कुल धोनीचा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क आर श्रीधर यांनी त्यांच्या ‘कोचिंग बियॉंड’ या पुस्तकात खुलासा केला आहे की, धोनी 2014 साली खेळाडूंवर खूप चिडला होता. श्रीधरने पुस्तकात लिहिले की, ‘2014 मध्ये टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळत होती.…

घरातील दिड लाखांच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथे घरात ठेवलेला स्टीलचा डबा चोरून त्यातील रोक रक्कम, सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, आदी दिड लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानीं चोरल्याची घटना दि.31 जानेवारी रोजी घडली.…

तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी समिती सदस्यपदी अजित घारगे

लोकशाही न्युज नेटवर्क तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे निरीक्षक  राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठाचे वकील तथा निवडणूक अधिकारी विजय ढाकणे यांच्या निरिक्षणाखाली सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र…

शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

लोकशाही न्युज नेटवर्क सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सन 2022-23…

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी

लोकशाही न्युज नेटवर्क जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांना शासकीय यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन…

जळगांव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची पीक पडताळणी रद्द करा

आ. मंगेश चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी लोकशाही न्युज नेटवर्क जळगांव जिल्ह्यातील यावर्षीच्या आंबे बहार हंगामातील केळी फळाचा विमा जवळपास 77000 हजार शेतकऱ्यांनी 81000 क्षेत्रावर विमा काढलेला आहे. त्याच संदर्भात पीक पळताळणी सध्या सुरु…

कनाशी येथे शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये चोरी,गावात ३ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला…

जी. एच. रायसोनी मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड

लोकशाही न्युज नेटवर्क आयआयएम कलकत्ताच्या ई सेलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिपची प्राथमिक फेरी २० ते २८ जानेवारी दरम्यान जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए…

शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये लांबवीले ; २ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला पाटील या…

सोन्या -चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचे भाव !

लोकशाही न्युज नेटवर्क जळगावच्या सुवर्णनांगरीमध्ये मंगळवारी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली . सोमवारी सोन्याचे प्रति १० ग्रामला ५७ हजार रुपये दर होते . यात आज मंगळवार ३१ रोजी २०० रुपयांची घसरण होऊन सोन्याला ५६ हजार ८०० रुपये इतका भाव…

पोदार इंटरनॅशनल स्कुलचे १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

लोकशाही न्युज नेटवर्क पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कृष्ण कथाए,चलो कृष्ण की नगरी..” जल्लोषात झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार मेघनाथन ,शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन…

आदिवासी कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी मनीष तडवी

लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतपेढीमध्ये परिवर्तन पॅनलचे मनीष तडवी यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमन पदी विनोद पाटील तर सचिव पदी अविनाश शिवरामे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पस्तीस वर्षाच्या…

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन

एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार लोकशाही न्युज नेटवर्क महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील 1 हजार…

सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक भावना दुखावल्याने डॉ. गणेश राठोड यांच्यावर कारवाई करावी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना राजपूत समाजाचे निवेदन देण्यात आले. जातीवाचक बोलून भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे निवेदन भडगाव तालुका राजपूत समाज मंडळ यांनी भडगाव तहसिलदार…

चिंचोली येथील महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

लोकशाही न्युज नेटवर्क के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत करण्याच्या उद्देशाने जाहीर व्याख्यान या जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

राजेंद्र कोंढरे यांनी घेतलेली सर्वसाधारण सभा अनधिकृत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अखिल भारतीय मराठा महासंघ रजि. क्र.६६९-ए (मुंबई) या सर्व सभासदांना जाहीर नोटीस द्वारे कळवण्यात येते की अखिल भारतीय मराठा महासंघ ही मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1990 द्वारे नोंदणीकृत संस्था असून संस्थेचे नोंदणीकृत…

तोतया पोलिसाने वृद्धाच्या अंगठ्या लांबविल्या

लोकशाही न्युज नेटवर्क पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धाच्या हातातील ३९ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेवुन घटनास्थळा वरुन पोबारा केला. घटने प्रकरणी…

धरणगावकरांचा वनवास संपणार…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव ग्रामीण विधानसभा हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मतदारसंघ. या मतदारसंघात धरणगाव (Dharangaon) शहरासह तालुक्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून गुलाबराव पाटलांकडे…

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे तर कार्यकारिणी सदस्यपदी लोकशाहीचे…

मुंबईच्या वार्ताहर संघात खानदेशातुन पहिल्यांदाच वर्णी पाच जागांमधुन ६१ मते मिळवून तिसऱ्या नंबरवर विजयी मुंबई - मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची तर कार्यवाहपदी प्रवीण पुरो यांची निवड झाली.…

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये महात्मा गांधी स्मृतिदिनी श्रद्धांजली

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ७५ व्या पुण्यतिथी निमित्त जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांच्या…

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

गांधीतीर्थ येथून ग्राम संवाद सायकल यात्रेस प्रारंभ लोकशाही न्यूज नेटवर्क गांधीजींच्या जीवन चरित्राकडे व विचारांकडे डोळसपणे पाहिल्यास आजच्या तरुणांसमोर महात्मा गांधी यांच्यासारखा दुसरा युथ आयकॉन नाही. त्यांच्या अंगी असलेला कणखरपणा व…

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14…

“एल.एच पाटील इंग्लिश मीडियम स्कूल” मध्ये ग्रामसंवाद सायकल यात्रेचे जंगी स्वागत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिनांक 30 जानेवारी सोमवार रोजी वावडदे, महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेची सुरुवात एल.एच पाटील इंग्लिश मीडियम…

जळगावातील विवाहितेची नाशिकला सासरी आत्महत्या, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून 'आई आई…

मू.जे.च्या हिवाळी शिबिराचे कडगावात उदघाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मू.जे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन कडगाव ता, जि.जळगाव येथे दि 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 यादरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन दि 29 जानेवारी 2023 रोजी…

जळगावच्या अब्रूची लक्तरे वेशीवर : वाली कोण?

लोकशाही विशेष लेख सुंदर जळगाव स्वच्छ जळगाव आणि हिरवेगार जळगावची स्वप्न जळगावकरांना दाखवणारा राजकारण्यांनी जळगावच्या अब्रूचे दिंडवडे काढले आहेत. जळगाव महानगरपालिका 17 मजली प्रशासकीय इमारत ही जळगाव शहराची शान समजली जात होती. परंतु…

पाचोरा टेनिस बॉल प्रमिमर लीग स्पर्धेत पाचोरा वॉरीअर विजयी तर श्रीनिवासन हाॅस्पिटल संघ ठरला उपविजेत

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा टेनिस बॉल प्रमिअर लीग सीजन ५ छत्रपती गृप आयोजित चार दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना २९ जानेवारी रोजी खेळण्यात आला. पाचोरा वॉरिअर व श्रीनिवास हॉस्पिटल, पाचोरा यांच्यात झालेल्या…

महिलेच्या पर्समधून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला

लोकशाही न्यूज नेटवर्क कारमध्ये ठेवली रोकड व दागिन्याची पर्स असा एकुण ४ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार जळगाव शहरातील तळेले कॉलनीतील दत्त मंदीराजवळ उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९…

विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा लांबला

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्रि येथील बंजारा समाजाच्या कुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जाणार असल्याने…

अवैध वाळू वाहतुकीच्या हिमतीचा कळसच..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या हिमतीला दादच दिली पाहिजे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे गिरणा नदीतून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडून जप्त केला. जिल्हाधिकारी 'अमन मित्तल' (Aman…

हिंदूंचे विभाजन करण्यासाठी देशविघातक शक्ती कार्यरत – हिंदूभूषण श्याम महाराज

लोकशाही न्यूज नेटवर्क अ. भा.हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. कुंभाच्य पाचव्या दिवशी पू हिंदू भूषण श्याम महाराज यांनी येत्या जनगणनेत बंजारा, लबाना आणि नायकडा समाज, जनजाती, लिंगायत व सर्व सनातन धर्मियांनी…

जी. एच. रायसोनी करंडकच्या अंतिम फेरीत “कंदील” व “माय भवानी” एकांकिका

लोकशाही न्यूज नेटवर्क महाविद्यालयीन युवक-युवतींनी अतिशय जोमदारपणे भाग घेतलेल्या जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या जळगाव केंद्रावर शनिवारी…

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप शिंदे गटात असंतोष उफाळेल – एकनाथराव खडसे

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल. त्यामुळे या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी…

शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पाणी भरण्यासाठी शेतातील विहिरीजवळ गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पळासदड शिवारातील शेतात शुक्रवारीमध्यरात्रीच्या सुमारास घडली. देवीदास रामदास जोशी (वय ६२) शेतकऱ्याचे नाव आहे.…

जळगावात घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लांबविला !

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रायसोनीनगरातील एका अपार्टमेन्टमधून अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे अडीच लाखाचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील हे…

दोन महिन्यांपासून फरार आरोपी जाळ्यात !

लोकशाही न्यूज नेटवर्क गुन्हा केल्यापासून दोन महिने औरंगाबाद पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपीना जळगावच्या एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, औरंगाबाद…

ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने ९ वर्षीय चिमुकला ठार ! (पहा व्हिडीओ )

लोकशाही न्यूज नेटवर्क खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे घडली आहेहि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आर्यन अमर नलवडे वय ९ वर्ष असे…

साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात “मराठी भाषा संवर्धन” पंधरवडा उत्साहात साजरा

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क खडकदेवळा बु.ता.पाचोरा येथे साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या कार्यालयात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय व संचालनालयाच्या आदेशाने "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा", "वाचन प्रेरणा उपक्रम'' चे…

लंडनमध्ये साताराच्या “प्रवीण निकम” यांचा सन्मान

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन च्या माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यामध्ये…

कामात हलगर्जीपणा केल्यास ग्रॅच्युइटी व पेन्शन बंद होणार

नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक नियम बदलले आहेत.कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला तर त्याची ग्रॅच्युइटी (Gratuity) व पेन्शन (Pension) बंद होणार आहे. यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपले काम…

शासकीय कर्मचारी मागण्यांसाठी संपावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जुनी पेन्शन योजना लागू करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी पुढील महिन्यात संपावर जाणार आहेत. त्यासाठी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटनेची सभा ३ फेब्रुवारीस सायंकाळी ६ वाजता…