भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळपद संख्या – 40 पदे – भरली जाणारी पदे -B.Sc – 14 पद B.Com- 13 पदे B.A. – 13 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भुसावळ, महाराष्ट्र अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने पदानुसार B.Sc., B.Com. B.A. पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.मिळणारे वेतन – Rs. 9000/- दरमहाअर्ज/ परीक्षा फी -Open/OBC/EWS – फि नाहीSC/ST – फि नाही (Government Jobs)
PWD/ Female – फि नाहीअर्ज करण्याचा पत्ता – General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtraअधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.