Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»आदिवासी कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी मनीष तडवी
    जळगाव जिल्हा

    आदिवासी कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी मनीष तडवी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 31, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्युज नेटवर्क

    जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतपेढीमध्ये परिवर्तन पॅनलचे मनीष तडवी यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमन पदी विनोद पाटील तर सचिव पदी अविनाश शिवरामे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटीत पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागातील कर्मचारी बांधवांनी परिवर्तलने भरत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलचे प्रमुख एम. बी. तडवी, एच. डी. पाटील, रवींद्र भादले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलचे संभाजी पाटील, अविनाश शिवरामे, मनीष तडवी, विनोद पाटील, रचना पाटील विलास भोई हे विजयी झाले.

    परिवर्तन पॅनलच्या यशामध्ये आप्पासो भरत पटेल, विजय कचवे, हिरालाल पवार, भूपेंद्र पाटील, दस्तगीर तडवी, विष्णू गुळवे, संजय अलोने, मोनिका खरात, राजेंद्र बोदडे, महेंद्र पाटील, उत्तमराव मनगटे, भालचंद्र पवार, डी. आर. पाटील, किरण पाटील, के. पी. ठाकरे, प्रशांत सैंदाणे, एस. एम. पवार, निलेश तडवी, विजयानंद सुरवाडे, सुहास देवराज, रमेश तडवी, युनूस तडवी, पी. डी. पाटील, प्रमोद पाटील, पंकज पाटील, भूषण भदाणे, विवेक पाटील तसेच यावल ऑफिस, वसतिगृह, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.चेअरमन, व्हॉईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक अधिकारी पी. के. विरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora District Tribal Development Department
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif