Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शासकीय कर्मचारी मागण्यांसाठी संपावर
    जळगाव

    शासकीय कर्मचारी मागण्यांसाठी संपावर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 29, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जुनी पेन्शन योजना लागू करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी पुढील महिन्यात संपावर जाणार आहेत. त्यासाठी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटनेची सभा ३ फेब्रुवारीस सायंकाळी ६ वाजता संघटनेच्या कार्यालयात होणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने यापूर्वीच सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी कर्मचारी, फिक्स पे, सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे.

    इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्तीसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी वर्ग ‘ड’ कर्मचारी महासंघ व शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठकीचे आयोजन करून त्यांच्या सहभागाने राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शाखेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ठराव करून १२ फेब्रुवारीच्या नाशिकच्या बैठकीत सादर करावयाचा आहे. त्यासाठी वरील बैठक होणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #governmentemployee jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif