Browsing Category

महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी अप्रमाणित खताचा वापर करु नये – कृषि विभाग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 16 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू आहेत.…

विश्व रेडीओ दिनानिमित्त मु. जे. महाविद्यालयात चर्चासत्र !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क व्हाईसलेस पीपल्स व्हाईस म्हणजे आजचा समुदाय रेडीओ हे रेडीओचे नवे रूप आहे.यात तळागाळातील सामन्यातील सामान्य व्यक्तीचा आवाज पोहचवला जात आहे असे जनसंवाद व पत्रकारिता विभागाच्या वतीने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या…

मनवेल परिसरात स्वस्त धान्य वितरण दक्षता समित्या कागदावर

लोकशाही न्युज नेटवर्क (गोकुळ कोळी) रेशन वितरण सुरळीत व पारदर्शकरीत्या व्हावे, हा उद्देश ठेवून जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु यावल तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये दक्षता…

युवतीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार ; एकाला अटक

कासोदा , लोकशाही न्यूज नेटवर्क युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्ची घटना कासोदा परिसरातील एका गावात उघडकीस आली असून याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.…

WPL चा पहिला लिलाव आज दुपारी 2.30 वाजेपासून सुरू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज मुंबई मध्ये ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला लिलाव आज दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. WPL संघ 15 ते 18 खेळाडू खरेदी करेल. स्पर्धेत 5 संघ असतील, जे एकूण 90 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी बोली…

आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेतून पाय घसरून पडल्याने मुलाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मावशीच्या घरून जळगावकडे मेमू रेल्वेने आईसोबत जाणाऱ्या मुलाचा धावत्या रेल्वेतून पाय घसरून तो आईच्या डोळ्यादेखत खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत…

धक्कादायक; जळगावात प्रौढ व्यापाऱ्याची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुभाष लुंड पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. याच परिसरात ते केकचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्याच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांचे…

दुचाकी चोरट्याला दुचाकींसह घेतले ताब्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.  इश्तीयाक अली राजीक अली (२०, रा. तांबापुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.…

जळगावात नगरसेविकेला शिवीगाळ करीत विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील नगरसेविकेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ५३ वर्षीय नगरसेवक महिलेला दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १…

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ अपघात ; चौघे कर्मचारी ठार

लासलगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली . हे सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील…

हतनूर जलाशयावर आढळले दुर्मिळ राजहंस , टिबुकली पाणपक्षी !

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील हतनूर जलशयावर चातक निर्सग संवर्धन संस्था व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रतील सर्वात मोठी पाणपक्षी निरिक्षण करण्यात आले.  त्यात १४९ प्रजातीचे पक्षी निरिक्षणासह राजहंस…

बिग बॉस सीजन १६ विजेता; घडलं भलतच काही..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क "बिग बॉस सीजन १६" चा सीजन एमसी स्टॅन (MC Stan) ने आपल्या नावे केला आहे. चार महिन्यांनपासून सर्वांनाच याची उत्सुकता होती. शिव ठाकरे हा सेकंड रनरअप झाला असला तरी त्याने आपल्या खऱ्या स्वभामुळे ह्या सीजनमध्ये…

इच्छादेवी ते डी मार्ट रस्ता मार्गातील अडथळा दूर करा

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील इच्छा देवी चौक ते मोहाडी फाट्यापर्यंतचा रस्ता कोण करणार, या वादात अनेक वर्ष तो पडून होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याने जळगाव महानगरपालिकेकडून हा रस्ता बांधला जात नव्हता.…

कलरबोव फाऊंडेशनचा ५ वर्धापनदिन बालसुधारगृहात साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कलरबोव मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बालसुधारगृहातील मुलांसाठी वरण बट्टी या खानदेशी जेवणाची मेजवानी देऊन समाजभान जपत कार्यक्रम थाटात पार पडला. यंदा फाऊंडेशनला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या…

अवैध वाळूचे ट्रॅक्टर घेऊन चालक पसार

जळगाव;- तालुक्यातील लमांजन गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईसाठी गेले असतांना चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याबाबत शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस…

सोशल मीडियावर बनावट खाते ; अनोळख्या व्यक्तीवर गुन्हा

जामनेर , ;लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील तरुणीचे इन्टाग्रामवर बनावट खाते तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार, १० सायंकाळी ५ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…

जळगावात बंद घरातून २२ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एकाचे बंद घर फोडून घरातून २२ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबवल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद कमलकिशोर भंडारी…

विद्यापीठात ‘ट्रान्सजेंडर आणि माध्यमे’ विषयावर उद्या कार्यशाळा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनीस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅन्ड एम्पावरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14…

राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कांदा व लसुण पिकाच्या उत्पादकतेत सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर, कीड नियंत्रणासाठी कमी खर्चात करावयाचे प्रयत्न, फर्टीगेशन यंत्रणेतून खतांचा कार्यक्षम वापर आणि मल्चिंग पेपरसह अन्य पद्धती वापरून काटेकोर…

जळगावात शिव जयंती महोत्सव समितीमध्ये ‘महिलाराज ‘

जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीमध्ये दर वर्षी पुरुषांचा पुढाकार असल्याने मात्र यंदा महोत्सवासाठी सर्वानी एकत्र येऊन महिलांच्या नेतृत्वाखाली यंदाचा शिव जयंती…

चित्रकला स्पर्धेत शेंदुर्णीचा अर्जुन अग्रवाल राज्यात दुसरा

शेंदुर्णी ता जामनेर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. पर्यावरण संवर्धन व अपारंपारिक ऊर्जा या विषयावर चित्र काढण्याचे सुचवलेले होते .त्यात अर्जुन राहुल अग्रवाल शेंदुर्णी व उन्नती पाटील…

टिप्पर व आयशरची समोरासमोर धडक; मोताळा तालुक्यातील ३ जणांचा मृत्यू

मलकापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा नजीक पुलावर टिप्पर व आयशरची समोरासमोर भिषण धडक झाली.ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी…

जामनेर तालुक्यात विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका…

जळगावचे कमाल तापमान 35 अंशांपुढे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दुपारून वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता‎ वाढली आहे. दिवसा तापमान उच्चांकावर असताना‎ रात्री मात्र कमाल तापमान १० अंश सेल्सिअसवर‎ स्थिरावले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या…

महाराष्ट्राचे रमेश बैस नवे राज्यपाल

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता…

जळगावच्या डॉक्टर प्रियंका सोनी-प्रीत यांना दिल्लीत “काव्य श्री सन्मान”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अंतरराष्ट्रीय शब्द सृजन द्वारे दिल्लीच्या बॅनर खाली हिंदी भवन दिल्लीच्या ऑडिटोरियम मध्ये 'गोल्डन बुक आफ रेकॉर्ड' मध्ये दर्ज पुस्तक अशोक चक्र विजेताच्या लोकार्पण समारंभ मध्ये आपल्या जळगावच्या सुप्रसिद्ध…

युवारंगाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यानी कलाविष्कारांनी जिंकले मन ..

फैजपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क युवारंग 2023 काल दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर विविध स्पर्धांचा वर्षा पाहायला मिळाला युवा रंगात आज विविध कलाप्रकार साधार करण्यात आले.  एकूण पाच रंगमंचांवर विविध प्रकारच्या कलाविष्कारांना खूप…

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया महाशिबिरास प्रारंभ

१८३ रुग्ण उपचारासाठी दाखल जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवार दि.११, रविवार दि.१२ व सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिर आयोजित केले असून दि.११…

उत्तुंग यशासाठी स्वप्नांना प्रयत्नांची जोड द्या – महेश कौंडिण्य

पाचोरा ,लोकशाही न्युज नेटवर्क जर आयुष्यात उत्तुंग यश गाठायचे असेल तर उदात्त स्वप्नांना तितक्याच कठोर परिश्रमांची जोड देणे आवश्यक असल्याचे मत येथून जवळच असलेल्या वाडी शेवाळे येथील शांतीलाल नथमल जैन (धोका) माध्यमिक विद्यालयात नुकत्याच …

भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे भगतसिंह कोश्यारींचा (Bhagat Singh Koshyari) राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. नेहमीच वादग्रस्त विधान करून टीकेचे धनी होणारे भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती…

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सायकल यात्रेचा समारोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद सायकल यात्रेने केले…

वरणगाव येथे शिवजयंती निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या वतीने मॅरोथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी या संकल्पनेतून वरणगाव सिव्हील सोसायटीने…

कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेला जैन हिल्स येथे प्रारंभ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन…

हृदयद्रावक; चक्कर येऊन पडल्याने गर्भवतीचा जुळ्या बाळांसह मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकमधील (Nashik) पाथर्डी फाटा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.(A very heartbreaking incident happened) घरात काम करताना अचानक चक्कर आल्याने गर्भवर्ती महिलेसह जुळ्या बाळांचा दुर्देवी…

कल्याण टोलच्या बेलाड कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठेवला मृतदेह

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घिर्णी-बेलाड रस्त्यावर टिप्पर दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप भरत…

शेंदुर्णी येथे घरफोडी ; सात लाखांचा ऐवज लांबविला

शेंदुर्णी , लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील बंद घरातून चोरटयांनी जवळपास सात लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवार ते शुक्रवार या दरम्यान शेंदुर्णी येथे घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

परोपकार आणि त्यागाची भावना असणारे सुदर्शनजी गांग

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क परोपकार आणि त्यागाची भावना असणारे क्वचित लोक असतात. सुदर्शनजी गांग यांच्या कार्यातून ही प्रचिती येतेच. त्यांनी केलेले निस्वार्थ कार्य आणि मदतीचे ऋणी संपूर्ण अमरावतीकर आहे. असे हे महान व्यक्तिमत्व. असल्याचे…

अडावद येथे नामांकित कंपन्यांचा नकली माल जप्त

अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांची संयुक्त कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अडावद येथे नकली झंडू बाम आणि आयोडेक्सचा माल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांच्या संयुक्त पथकाने…

‘ योग’ आयुष्याचे एक प्रेरक गुरूस्थान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क योग हे मन, शरीर व आत्मा यांचे मिलन. योग अभ्यास करताना मानसिक संतुलन, ध्यान, एकाग्रता, स्थिरता, शारीरिक हालचाल यावर लक्ष केंद्रित करून शरीरातील ताण व तणाव मुक्तता मिळण्यास प्रारंभ होतो. आपल्या दिनचर्या व…

सुवर्णसंधी ! जळगाव महावितरणमध्ये मोठी भरती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ITI पास तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जळगाव येथे मोठी भरती निघाली आहे. जाणून घेवूया अधिक माहिती. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची अंतिम दिनांक 24…

पशुसंहार करणारा बिबट्या अखेर जेरबंद !

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पशुसंहार करणारा  नर जातीचा बिबट्याला १० रोजी सकाळी बहाळ ता.चाळीसगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. बहाळ परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे…

पोलिसांच्या वेशात येऊन शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या…

आधी आगीतून बचावला ; मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात जीव गमावला !

चोपडा येथे आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू ; घटनेमुळे हळहळ जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पहाटे कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत आग लागल्याने नागरिक आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने अनेकांना…

भुसावळात ५०० किलो गांजा पकडला !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ५०० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माथी अशी कि,…

शेती आणि शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध राहू हाच आमचा संकल्प

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेती आणि शेतकरी यांचे हित जोपासण्यासाठी जैन उद्योग समूहाचे समूह सातत्याने कार्यरत असून ते आमच्या रक्तात भिनले आहे. वाढदिवस ही एक औपचारिकता असून प्रत्येक उगवणारा दिवस माझ्यासाठी नवा संकल्प घेऊन येतो. अशी भावना…

डंपरची जोरदार धडक, दोन तरुण ठार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर मोटरसायकलला अज्ञात डंपरने धडक दिल्याने भीषण अपघातात सावखेडा सिम येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सावखेडा सिम गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गल्लीत राहणारे हे दोघं…

जिल्हा बँकेचे चेअरमनपद आणि देवकरांचा राजीनामा

लोकशाही संपादकीय लेख वर्षभरापूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. सहकारात राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनल तयार करून सर्वांच्या संमतीने…

फैजपूर येथे युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन…

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैझपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22व्या युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यंदाचा युवारंग धनाजी नाना…

आ. खडसेंनी केली इच्छादेवी ते डीमार्ट रस्त्याची पहाणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत मा.मंत्री एकनाथराव खडसेंनी मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलेच वेठीस धरल होत. त्याच अनुषंगाने आज शुक्रवार दि.10 फेब्रुवारी…

अंगणवाडी सेविकेची अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे. तीन वर्षापासून मोबदला नाही,…

आग्रा किल्ल्यात थाटात साजरी होणार शिवजयंती…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आग्र्याहून सुटका हि बातमी जितकी त्यावेळी स्वराज्यातील (Swarajya) प्रत्येकासाठी आनंदाची होती तितकीच आनंददायी बातमी आता छत्रपती शिवरायांच्या शिवभक्तांसाठी आली आहे. कारण आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती…

लायन्स क्लब जळगावतर्फे मूळजी जेठा महाविद्यालयाला व्हिल चेअर आणि वॉकर भेट

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क लायन्स क्लब जळगावतर्फे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ड्रीमि आईज रिसोर्स सेंटर फॉर डिफ्रंटली एबल्ड, या सेंटरला व्हिल चेअर आणि वॉकर देणगी स्वरूपात देण्यात आले. या प्रसंगी सेंटरमार्फत त्यांच्या सत्कारासाठी एक…

खडसेंना भोसरी भूखंड प्रकरणी मोठा दिलासा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे…

पत्रकार संरक्षण कायद्याची कडक करण्याची मागणी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांत  खुपच…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई ते शिर्डी तसेच मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईतील सीएसटी रेल्वे स्टेशनवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला.…

जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह एकास अटक

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह मोटरसायकल वरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी…

“श्रीदेवी-द लाइफ ऑफ ए लेजेंड” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क २०१८ साली श्रीदेवी (Sridevi) यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण विश्वाला धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या अशाप्रकारे जाण्याने चाहत्यांसोबत चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला. अप्रतिम कारर्किद आणि…

मीनल झंवर यांचे गाडगीळ कलादालनात चित्रप्रदर्शन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील चित्रकार मीनल महेश झंवर यांच्या ३५ चित्रांचे प्रदर्शन पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सच्या कला दालनात दि.१४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ यावेळेत आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत…

जळगावातून दीड लाखांची रोकड चोरली

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कारच्या मागच्या सीटवरून दीड लाख रूपये ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली असून रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची…

ट्विटरवर “ब्लू टिक” असलेल्यांना पैसे मोजावे लागणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्यातरी ट्विटरचा (Twitter) ताबा आता एलोन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आहे. त्यामुळे मस्क बरेच असे बदल ट्विटर मध्ये केले आहे. यांनी कंपनीचं उत्पन्न आणि खर्च कमी करण्यासाठी काही पावलं उचलली आहे. मधल्या काळात…

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील (Maharashtra) तापमानात सध्या चढ उतार सुरु असून कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाचे चटके. हवामान विभागाने वर्तवलेल्या आनंदाजानुसार 12,13 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात घट होण्याची…

१५ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सोन्याच्या दातांमुळे गवसला !

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी सोन्याच्या दातांमुळे पोलिसांना सापडला असून प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) असे या आरोपीचे नाव आहे. ओळख लपवून…

नोकरदाराचा नग्न व्हिडीओ करून ५ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सेक्सटॉर्शनला आजकाल बरेच जण बळी पडत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरात घडली आहे. नोकरदाराच्या अश्लिल व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करुन ते पैसे ऑनलाईन स्विकारल्याची घटना उघडकीस आली आहे.…

अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वारवांर अत्याचार करण्यात आल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याने तिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये संशयित तरुणासह चौघांविरोधात…

चोपड्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; संशयित ताब्यात

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे…

कर्णधार रोहित शर्मा ठरला तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय

नागपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) पहिला सामना नागपुरातील (Nagpur) जामठा स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून दुसरे सत्र…

जळगावात सुसाट वाहन चालवताय ? मग बातमी वाचाच

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहराचा विस्थार हा झपाट्याने होत जात आहे. त्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि सोबतच वाहनाच्या वेगाला आला घालणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाणात घट होऊ…

सावधान ! दहावी- बारावीच्या परीक्षेवर कॅमेऱ्याची नजर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने दहावी बारावी परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कॉपीचा गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आत परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख व…

जळगावात सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; पहा काय आहेत आजचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या - चांदीच्या भावात आज १० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत घसरण दिसून आली. सोने प्रति तोळा ५६ हजार ६४० रुपये होता . काल सोने प्रति १० ग्राम ५६ हजार ८१० इतका असल्याने आज ३९० रुपयांची यात…

डिजिटल मीडियात वृत्तांचे महत्व जपणे आवश्यक

डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या' परिसंवादात मान्यवरांचा सूर जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे डिजिटल क्रांतीचा उदय झाला असला तरी, त्याच्या आशयाबाबतीत विश्वासार्हता जपणेही तितकेच महत्वाचे आहे. डिजिटल…