जळगावात सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; पहा काय आहेत आजचे दर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या – चांदीच्या भावात आज १० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत घसरण दिसून आली. सोने प्रति तोळा ५६ हजार ६४० रुपये होता . काल सोने प्रति १० ग्राम ५६ हजार ८१० इतका असल्याने आज ३९० रुपयांची यात घसरण दिसून आली.

तसेच चांदी प्रतिकिलो ६६ हजार ८२० रुपये भाव होती. यात आज ३५० रुपयांची घसरण दिसून आली. गुरुवारी चांदी प्रतिकिलो ६७ हजार १७० रुपये होती.

Leave A Reply

Your email address will not be published.