सुवर्णसंधी ! जळगाव महावितरणमध्ये मोठी भरती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ITI पास तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जळगाव येथे मोठी भरती निघाली आहे. जाणून घेवूया अधिक माहिती. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.

पदसंख्या : 140 जागा

पदे :
1) COPA (कोपा) – 17
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 88
3) वायरमन (तारतंत्री) – 35

पात्रता
10वी उत्तीर्ण, 65% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 60% गुण]

वयाची अट: 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जळगाव

अर्जाची तारीख: 20 ते 24 फेब्रुवारी 2023

कागदपत्रे

शैक्षणिक कागदपत्रे
ऑनलाईन रजिष्ट्रेशन अर्ज
एस.एस.सी. गुणपत्रक, एस.एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र
आय टी आय गुणपत्रक, आय टी आय बोर्ड प्रमाणपत्र
जातीचा दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
अदयावत आधारकार्ड

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in

Leave A Reply

Your email address will not be published.