Browsing Category

जळगाव ग्रामीण

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आदिवासी तांडे, पाड्या-वाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५००० लिटर क्षमतेचे ७० जलकुंभ आज लोकार्पण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम…

डिझेलची चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चिंचोली येथील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर२/२ मधील एका…

वीज कर्मचार्‍यांना मारहाण : पिता-पुत्राला अटक

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. यावल तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी…

राज्यात किमान तापमानात वाढ….

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात कधी थंडी तर कधी ऊन असा वातावरणाचा खेळ सातत्याने चालत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे.राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. गारठा कमी झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या…

रयतची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बोगस दिव्यांग शिक्षकांच्या शारीरिक पडताळणीची मागणी

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क फेब्रुवारी रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जोडून बदली प्रक्रियेत…

बंद घराचे कुलूप तोडुन ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आसनखेडा ता. पाचोरा येथे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १३ हजार रुपये रोख असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना…

विद्यापीठात ‘ डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या ‘ विषयावर 9 रोजी परिसंवाद

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात ' डिजिटल मीडिया :…

महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड लंपास

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क एका महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड असा एकूण २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची अमळनेर बसस्थानक परिसरात उघडकीस आली असून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

करार शेतीतून टोमॅटो, पांढरा कांदा लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे- गौतम देसर्डा

जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड व कागोमीतर्फे बिडगावला शेतकरी चर्चासत्र संपन्न बिडगाव ता. चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क शेतकऱ्यांनी जैन इरिगेशनच्या करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि मसाल्याची पिके घेऊन शाश्वत उत्पन्न मिळवावे असे आवाहन…

विहिरीत उडी घेऊन हिंगोण्याच्या युवकाची आत्महत्या

यावल , लोकशाही न्युज नेटवर्क विहिरीत उडी घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) ते मयत युवकाचे नाव…

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठीकाणी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून, नायब तहसिलदार राहुल सोनवणे व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून महेश…

ट्रॅक्टर उलटून दाबल्याने चालकाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते उलटल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला तर तीन ते चार…

शेंदुर्णीत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क शेगाव येथील ब्रम्हांड नायक श्री. संत गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, कीर्तन, प्रवचन पालखी मिरवणुक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री. संत गजानन…

पर्यटन विकास योजनेंतर्गत श्री मंगळग्रह मंदिराला ४.९८ कोटी मंजूर

अमळनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी कोटी ८ ५ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे . त्यातील सुमारे निम्मे रक्कम म्हणजेच सत्तेचाळीस कोटी…

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रम

मंगेशकर घराण्यातील राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल आकर्षण जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या…

अखेर भंगार बाजाराने घेतला मोकळा श्वास !

पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले अतिक्रमण ; अजिंठा रस्त्यावरील अतिक्रमणही काढले जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महानगर पालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी  अडथळा ठरणाऱ्या एसटी वर्कशॉपजवळील भंगार बाजारचे अतिक्रमण आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेऊन…

पाळधीत भारतातील सर्वात मोठ्या गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पाळधी येथे 'श्री सिध्दी वेंकटेश' देवस्थान जळगाव यांच्या माध्यमातून श्री सिध्दी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आज मंगळवार ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बुधवार २२ फेब्रुवारी रोजी त्याची…

माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी दिला जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आज ७ रोजी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिला असून जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…

प्रशासनच्या लेखी अश्वासनानंतर राख कामगारांचे आंदोलन स्थगीत…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यतील विल्हाळे बंडातील राख उचण्यासाठी विज केंद्राने ई निवेदा कढून स्थानिक व परिसरातील मजुरांना बेरोजगार करण्यात घाट विज कंपनीने घातला होता, त्याच्या विरोधात केंद्राच्या मुख्य…

अमळनेरकरांसाठी आमदार निधीतून २ स्वर्गरथ…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता अंत्ययात्रेसाठी लागणारे 2 स्वर्गरथ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले…

अनुभूती स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूलचा 'वार्षिक क्रीडा दिन' नुकताच उत्साहात साजरा झाला. अनुभूती स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सकाळी साडेआठ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन फूड पार्कचे…

तरसोद येथे कॅन्सर जनजागृती रॅलीसह पथनाट्य सादर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जागतिक कॅन्सर दिनानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे ४ फेब्रुवारी रोजी तरसोद गावामध्ये कॅन्सर जनजागृती व प्रतिबंध कसा घालावा याकरीता विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. गोदावरी नर्सिंग…

३२ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शांतीनगर भागातील राहत्या घरात ३२ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात…

गुलाबराव देवकरांचा अद्याप राजीनामा नाहीच ; कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर होणार निर्णय ?

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा  कार्यकाळ माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचा पूर्ण झाला असून ते आज सोमवारी राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात होते . मात्र त्यांनी आज दुपारपर्यंत राजीनामा दिला नसला तरी…

महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्यातही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता…

चाळीसगाव नगरपालिका ॲक्शन मोडवर…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी चाळीसगाव नगरपालिकेने ॲक्शन मोडवर येत धडक मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी पाणीपट्टी न भरल्याने एक फेब्रुवारीपासून 57 जणांची नळ जोडणी खंडित केली आहे. थकीत ग्राहक नगरपालिकेच्या…

मोबाईलच्या अतिरेकामुळे लग्न व कुटुंब व्यवस्था मोडकळीस -शरद सोनवणे

गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क मोबाईलचा अतिरेक झाल्याने अनेक ठिकाणी लग्न आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून कुटुंबातील संवाद व संपर्क संपत चालला आहे,जुळलेली लग्न केवळ…

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ – सुनील घनवट

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के 4 लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त…

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदू बोर्ड’ का नाही ? – विष्णु जैन

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क मंदिरांचे व्यवस्थापन योग्य नसल्याचे कारण देत सरकारने मोठ-मोठी मंदिरे अधिग्रहीत केली आहेत. ज्याप्रमाणे सरकारने मशिदी-मदरसे यांच्या संरक्षणासाठी ‘वक्फ बोर्ड’ स्थापन केले आहे, त्याप्रमाणे मंदिरांचे संरक्षण आणि…

मुक्ताईनगर येथे ‘नेहरू युवा केंद्र जळगाव’ च्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणारे नेहरू युवा केंद्र जळगाव व नेचर हार्ट फाउंडेशन खिर्डी बु.ता.रावेर तसेच जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जे. ई.…

वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्षपदी संगिता साळुंखे

पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता संजय साळुंखे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी महिला वंचित आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संगिता साळुंखे…

साकळी येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी

मनवेल ता.यावल । लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथे 5 फेब्रुवारी रविवार रोजी शारदा विद्यालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री आर जे महाजन हे होते तसेच व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री एस…

पाचोरा पोलिस ठाण्यात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

पाचोरा । लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आज ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे,…

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात लहुजी शक्ती सेनेचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी थेट दिल्ली गाठली. सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री के. नारायण स्वामी यांची भेट घेऊन वर्षानुवर्षांपासून…

मुक्ताईनगर तालुक्यात बिबट्याचा संचार ; शेतकरी भयभीत

मुक्ताईनगर । लोकशाही न्यूज नेटवर्क वनविभागाच्या कॅमेरामध्ये बिबट्याचा अधिवास असल्याचे लक्षात आल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नांदवेल व चिंचखेडा बु.येथील शेतकरी धास्तावले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.…

अवैध वाळू वाहतूक : ४ ट्रॅक्टर पकडले ; तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील बांभोरी ते जळगाव दरम्यान महामार्गावरुन वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसंनी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाई प्रकरणी तालुका…

विवाहितेचा ५० हजारांच्या मागणीसाठी छळ

जामनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेला ५० हजारांची मागणी करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथे समोर आला असून याप्रकरणी शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

जळगावात विवाहितेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क एका विवाहितेला धमकावून माझ्याशी लग्न कर असे म्हणून गळ घालणाऱ्या तरुणाने विवाहितेच्या पतीसह  वडिलांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला असून याबाबत तरुणाविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाच्या गुन्हा…

जळगाव पुन्हा गारठले….

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या २० दिवसापासून तापमानात घट बघायला मिळत होती, पण पुन्हा एकदा किमान तापमान ७.७. अंश सेल्सिअसच्या नीचांकावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात सर्वात नीचांकी तापमान जळगावव शहरात नोंदवले आहे. तर…

कु-हा काकोडा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

मुक्ताईनगर , लोकशाही न्युज नेटवर्क येथील कु-हा काकोडा ग्रामपंचायत व बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यामानाने गावात विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी विरोधकांचा चांगलाच…

जागतिक कर्करोग दिनानिमित्त आडगाव येथे रोग निदान शिबिर

चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क चोपडा तालुक्यातील आडगाव येथील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ग्रामस्थांचे आरोग्य निदान करण्यात आले . रक्त व रक्तदाब तपासणी करण्यात आली यावेळी शंभर पेक्षा…

अमळनेर शहरात पोलिसांचे पथसंचलन

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे भडगावात भव्य रोजगार मेळावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 रविवार रोजी तरुण तरुणाईसाठी भव्य रोजगार मेळावा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदान…

मंगळसूत्र लांबविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले

लोकशाही न्युज नेटवर्क घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार होणाऱ्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगाव येथील दोन संशयित महिलांना नागरीकांच्या सतर्कतने रंगेहात पकडले आहे. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दरोडा टाकणाऱ्या तिघांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

लोकशाही न्युज नेटवर्क दोन वाहनातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर चोरून नेल्याच्या गुन्ह्यातील तीन गुन्हेगारांना जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. यात वापरलेले एक वाहन जप्त केले आहे.…

चोपड्यात कुंटणखान्यावर धाड ; ३६ तरुणींची सुधारगृहात रवानगी

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली असता यात एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून सात महिलांवर चोपडा शहर…

गोंडगावच्या कलावंतांनी प्रजासत्ताक दिनी केली कला सादर

लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील लोककलावंत भिका भराडी व समाधान भराडी या लोककलावंतांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबई संचालनालयासमोर आपली अप्रतीम कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. , २६ जानेवारी रोजी…

साकळी ग्रामपंचायतीत नामप्र (इमाव) संवर्गातील सरपंच होणार

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचे वेध लागलेले असून साकळी गावाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागणार आहे. जानेवारी २०२३ अखेरीस पासून निवडणूक कार्यक्रमास सुरुवात…

योग्य दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीला फायदेशीर – स्वामी डॉ. ज्ञानवत्सलदास

लोकशाही न्यूज नेटवर्क जीवनात विजय आणि पराभव हे बाहेरून ठरवले जात नाहीत, तर व्यक्तीची मानसिकता व त्याच्या विचारांच्या आधारे ते ठरतात. एखादा माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो...जीवनात दृष्टिकोनदेखील खूप महत्त्वाचा आहे. अमुक काम शक्य…

वेटरनेच हॉटेलमधील ३० हजारांची रोकड केली लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून हॉटेलच्या वेटरनेच गल्ल्यातील 30 हजाराची रोकड लांबविल्याची घटना धरणगाव शहरात घडली असून या प्रकरणी वेटरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धरणगाव शहरातील हॉटेल चंदनमध्ये वेटरच्या…

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला रामेश्वर परतलाच नाही

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क बैलांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर येथे गुरुवारी (ता. २) पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूलमध्ये इयत्ता ९…

पी.जे. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ‘धत्तुरा’

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) काल अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सादर केला. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाने धनयोग दिला. आरोग्यासाठी अमृत काळ संबोधित झाले. वर्धा, यवतमाळ, नांदेड…

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणी करणे बंधनकारक आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी…

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ६ रोजी आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन 6 फेब्रुवारी, रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृहात…

माजी सैनिक व आरोग्य सेवक राजू गायकवाड सेवानिवृत्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील शासकीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवक राजु रंगनाथ गायकवाड उर्फ सनी बॉस हे दि. ३१ जानेवारी राेजी सेवा निवृत्त झाले. त्यांनी आरोग्य विभागात १६ वर्ष प्रामाणिक सेवा देत शिरगाव जि. सिंधूदुर्ग व गिरड ता.…

शिक्षिकेची १ लाख ३० हजारात ऑनलाईन फसवणूक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून पाचोरा शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात…

मधुकर साखर कारखाना विक्री प्रक्रियेला कथित स्थगितीमुळे संभ्रमावस्था

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील फैजपूर (Faijpur) येथील पंचेचाळीस वर्षे जुना मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhukar Sugar Factory) आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता. जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

गावातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात रु. 2 हजार याप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे.…

कापूस चोरणारी टोळी जेरबंद ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई

चाळीसगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातून कापसाची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला असून ५ जणांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मनोहर पाटे (वाणी), वय ६८, रा.…

गोंडगाव येथे घरातून दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला !

भडगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथे घरात ठेवलेला स्टीलचा डबा चोरून त्यातील रोख रक्कम, सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, आदी दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.31 रोजी घडली…

जुन्या भांडणातून एकास ६ जणांनी झोडपले !

यावल / लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून एकाला त्याच्या घरात जाऊन सहा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

पाचोऱ्यात उद्या ‘स्मृतीगंध’ एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन

पाचोरा / लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे आज २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता "स्मृतीगंध" या एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन शहरातील भडगाव रोडवरील  शेठ मुरलीधर मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य…

पिंपरूड येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक

फैजपूर / लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरूड येथे अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना महिलांनी दिले असून कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. पिंपरुड ता. यावल येथे अवैध गावठी दारूच्या सर्रासपणे होत…

घरातील दिड लाखांच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथे घरात ठेवलेला स्टीलचा डबा चोरून त्यातील रोक रक्कम, सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, आदी दिड लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानीं चोरल्याची घटना दि.31 जानेवारी रोजी घडली.…

शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

लोकशाही न्युज नेटवर्क सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सन 2022-23…

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी

लोकशाही न्युज नेटवर्क जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांना शासकीय यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन…

जळगांव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची पीक पडताळणी रद्द करा

आ. मंगेश चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी लोकशाही न्युज नेटवर्क जळगांव जिल्ह्यातील यावर्षीच्या आंबे बहार हंगामातील केळी फळाचा विमा जवळपास 77000 हजार शेतकऱ्यांनी 81000 क्षेत्रावर विमा काढलेला आहे. त्याच संदर्भात पीक पळताळणी सध्या सुरु…

कनाशी येथे शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये चोरी,गावात ३ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला…

शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये लांबवीले ; २ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला पाटील या…

सोन्या -चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचे भाव !

लोकशाही न्युज नेटवर्क जळगावच्या सुवर्णनांगरीमध्ये मंगळवारी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली . सोमवारी सोन्याचे प्रति १० ग्रामला ५७ हजार रुपये दर होते . यात आज मंगळवार ३१ रोजी २०० रुपयांची घसरण होऊन सोन्याला ५६ हजार ८०० रुपये इतका भाव…