Browsing Category

महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील अनेक गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत. तसेच आदिवासी…

मुलींच्या लग्नाचे वय २१ ! निर्णयास एक वर्ष उलटूनही कायद्यात रुपांतर नाही – प्रा. डाॅ. उमेश…

 लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदुस्थानातील मुलींच्या लग्नाचे वय १८ वरुन २१ वर्षे केले आहे. मात्र आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे तरी त्याचे…

जळगावात रास्ता रोको आंदोलन; मुख्य कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले जात असल्याने जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून बदनामी करण्याचे षडयंत्र करणाऱ्या राज्यकर्ते व…

भडगावात पत्यांच्या क्लबवर धाड, 12 जुगारींवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शहरात पारोळा चौफुलीजवळ विश्रामगृहाच्या बाजूला एका पत्रीच्या आडोशाला चालू असलेल्या पत्ता जुगारावर सहाय्यक पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात 46670 रुपये रोख रक्कम…

अनैतिक संबंधातून ‘त्या’ तरुणाचे हत्याकांड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरूणाचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान या हत्याकांडाप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. हे देखील वाचा :-…

रोटरी क्लबने ज्येष्ठ महिलांना घडविले देवदर्शन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रोटरी क्लब जळगावतर्फे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट संपन्न झाला. ममुराबाद येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या 31 ज्येष्ठ महिलांसाठी पद्मालय देवस्थान व जळगावातील जलाराम मंदीर यांचे दर्शन व नंतर चेतना व्यसनमुक्ती केंद्रात…

सोन्याच्या दरात प्रचंड तेजी; प्रत्येक क्षणाला बदलताय दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. यामुळे सोन्याची (Gold) प्रचंड मागणी वाढली असून सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच प्रत्येक क्षणाला सोन्याच्या दरात बदल होत आहेत.…

ब्रेकिंग.. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai) सिल्व्हर ओक (Silver Oak) येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी…

तालुका कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह शासकीय कार्यालयातील…

जिल्हा दूध संघ निवडणूक निकालाचे कवित्व सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक (Jalgaon Jilha dudh Sangh Election) पार पडली. शिंदे भाजप गटातर्फे (Shinde - BJP Group ) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन…

एरंडोल; कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह…

जळगावात बेपत्ता तरुणाचा खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून दोन दिवसापूर्वी ३३ वर्षीय तरूण बेपत्ता झाला होता. दरम्यान आज दि. १२ रोजी बेपत्ता असणार्‍या तरूणाचा मृतदेह गिरणा नदी पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.…

गायत्री ठाकूर हिस राज्य नाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अभिनयाचे प्रमाणपत्र…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या (Directorate of Cultural Affairs) वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा या नुकत्याच संपन्न झाल्या आहेत, आणि त्याचा निकालही जाहीर झाला आहे.…

डोंबिवलीत चोरट्याने मेडिकल फोडले; केमिस्ट असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क: डोंबिवली शहरात एकूण सात मेडिकल दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना घडली आहे. लोढा, संगीतावाडी, नंदिवली रोड या परिसरातील जवळपास सात दुकाने दुकानाची शटर तोडून रोकड आणि मुद्देमाल चोरून नेला. विशेष…

दुर्दम्य इच्छाशक्ती अन द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्राच्या लौकिकात जेवढ योगदान राजकीय, सामाजिक नेत्याचं राहील आहे, तेवढंच किंबहुना काळाच्या अंगाने विचारात घेता त्या पेक्षा जास्त  स्व.पद्मश्री…

पतीने संशय घेतला; पत्नीने काटा काढला…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाईट बोलत असल्याचा राग अनावर झाल्याने पतीच्या डोक्यात व डोळ्यावर विळ्याने वार करून पत्नीने पतीला ठार केल्याची घटना दि ११ रविवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास…

माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: माहेराहून व्यवसयासाठी तीन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रेणुका योगेश पाटील (२५) सुदर्शन…

भडगावात विविध संघटनांतर्फे चंद्रकांत पाटलांचा निषेध

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी आज भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या घृणास्पद बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सनदशीर लोकशाहीच्या माध्यमातून तहसीलदार मुकेश हिवाळे आणि पोलीस…

खंडाळा घाटात विद्यार्थ्यांची बस उलटली, दोघांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रविवारी रात्री मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटात (Khandala Ghat accident) विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. जुन्या…

हृदयद्रावक; दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक अत्यंत दु्र्दैवी घटना घडल्यानं (An unfortunate incident) सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या दीड वर्षांचा मुलगा घरातल्यांची नजर चुकून पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि त्यात पडला. त्यामुळे त्या…

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्राचा सविस्तर निकाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडा बु।। या संस्थेच्या अर्यमा उवाच या नाटकाला प्रथम…

विजेच्या धक्याने झिरो वायरमनचा जागीच मृत्यू

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क धानोऱ्यापासून जवळच असलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमन दत्तू आत्माराम पाटील हे डिपी चालु करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरण कंपनीकडुन थकीत विज बिल वसुली…

आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे निधन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील मारवड येथील रहिवासी तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत (वय 46) यांचे आज दि.12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.…

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकरी सोपान निना घोंगे…

चक्रीवादळाचा तडाखा ! राज्यात तीन दिवस पावसाचा अर्लट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ (Cyclone) तयार झाल्याने येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे.…

ब्रेकिंग.. अनिल देशमुखांना जामीन मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर…

ना. पाटील महाजनांकडून खडसेंचा सुनियोजित गेम..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाचे (Shinde- BJP Group) ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ना. गिरीश महाजन (Girish Mahajan)…

रावेर येथे चितोडे वाणी समाज वधू वर परिचय मेळावा उत्साहात

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे चितोडे वाणी समाजातील विवाह इच्छुक वधू वर यांचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . खान्देश, पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणचे जवळपास 120 इच्छुक वधू वर युवक युवती यांचा सहभाग या मेळाव्यात होता. रावेर…

भयंकर.. धावत्या कारमधून चिमुकलीला फेकून महिलेचा विनयभंग

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क पालघरमध्ये भयंकर घटना घडली आहे. काही लोकांनी चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केला. यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने कारमधून उडी मारली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात तिच्या 10…

सहलीला निघालेल्या स्कुल बसचा भीषण अपघात

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क सहलीला निघालेल्या स्कूल बसची आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने…

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज नागपुरात (Nagpur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) पार पाडलं. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या…

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क “शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक” यांच्या वतीने योगेश पाटील अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव यांना ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नगर येथील माऊली…

चंद्रकांत पाटील शाईहल्ला प्रकरण, 11 पोलिसांचं निलंबन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवडमध्ये उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या शाईफेक प्रकरणी प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन (Police Suspended)…

दूध संघ निवडणुकीत खडसे पॅनलचा धुवा !

मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या शेतकीरी पॅनलने मारली बाजी  मंदाताई खडसेंचा आ. मंगेश चव्हाणांकडून पराभव  खडसे पॅनलचे अवघे दोन उमेदवार विजयी  चार आमदारांचा विजय  लोकशाही ऑनलाईन डेस्क : जळगाव, दि. ११…

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुक निकाल ; मंगेश चव्हाण विजयी, मंदाताई खडसेंचा पराभव

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल मतमोजणी सोमवार, दि.11 सकाळपासून सुरू आहे. या मतमोजणी दरम्यान धक्कादायक निकाल हाती आले आहेत. यामध्ये दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला असून, भाजप आमदार मंगेश चव्हाण…

पाचोरा तालुक्यात दुध संघाच्या निवडणुकीत १०० टक्के मतदान…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: संपुर्ण राज्यात अतितटीची मानली जाणारी जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक आज पार पडली. त्यात १०० टक्के मतदान झाले आहे. पाचोरा तालुक्यात ७६ पैकी ७६ मतादारांनी आपला…

मनवेल आठवडे बाजारात सुकामेवा खरेदीला लगबग…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिवाळ्यात शरीरात उर्जा टिकून राहावी व ताजेतवाने तसेच उबदार वाटावे तसेच शरीराला बलवान व आरोग्य वर्धक बनविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मेथीचे लाडु बनविण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे.…

वाह रे पठ्ठ्या… अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर (Karmaveer) हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं…

भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकच्या सिन्नर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची घटना घडली असून त्याच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात तीन विद्यार्थिनी आणि दोन…

नागपूरमध्ये वास्तु आरोग्यमचा डंका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: संस्कृत सखी सभा, नागपूरच्या वतीने गीता जयंतीनिमित्त भव्य-दिव् असा संपूर्ण (अठरा अध्याय) महिलांद्वारा होणारे गीता पठण महायज्ञ खासदार सांस्कृतीक महोत्सवांतर्गत स्वतंत्र मंचावर नागपूर येथे रविवार ४…

चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्याचा पाचोऱ्यात निषेध…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज १० डिसेंबर रोजी पाचोरा येथील अ.भा. महात्मा फुले समता परिषद व सर्व सामाजिक संघटनांतर्फे तिव्र निषेध…

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी, पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी आणि पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…

दुध संघातील निवडणूक बनली सर्वांसाठी प्रतिष्ठेची; मतदान सुरु…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात जबरदस्त रस्सीखेच बघायला मिळत आहे. आणि तीच चुरस स्वायत्त संस्थेंच्या निवडणुकीतही दिसत आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शहरातही सक्खे शेजारी पक्के वैरी…

धक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क: बीड (Beed) शहरातून एक अत्यंत धक्कादायक (Shocking) घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला एकट खेळत सोडणं तिच्या जीवावर बेतलं आहे. खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू…

श्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कुल व युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने नुकतीच "सायबर सेक्युरिटी कार्यशाळा" (Cyber security workshop) संपन्न…

जिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक (District Milk Union election) शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा दूध संघ निवडणूक शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी अर्थात एकनाथ खडसे गट यांच्यात…

हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है – सुभाष तळेकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईचे डबेवाले (Dabwale of Mumbai) आज जगभरात प्रसिद्ध आहेत. १८९० साली म्हणजेच इंग्रजांच्या काळात मुंबई डबेवाला या संकल्पनेचा उदय झाला. तेव्हा पासून आज पर्यंत अविरत सेवा आम्ही देत आहोत. व्यवसाय…

माहेजी ते म्हसावद दरम्यान रेल्वेखाली सापडुन बिहार येथील इसमाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन पटना (बिहार) येथील एका ३६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस…

विश्व रूहानी केंद्र चोपडा शाखेतर्फे मनोरुगण गरजुंना मदत…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांना तीर्थात आणून त्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोरुग्णांना मानव सेवा तिर्थात आनून त्यांची सर्व प्रकाराची…

खान्देश कन्या मानसी पाटील राज्यात चमकली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुजबळ नॉलेज सीटी नाशिक तंत्रनिकेतन कॉलेजची विद्यार्थीनी व चाळीसगांव तालुक्यातील मादुंर्णे येथील वसंतराव नारायण पाटील (महाजन) यांची नात व कै. विनायक वसंतराव पाटील सा.बा.विभाग अभियंता नंदुरबार. यांची…

धक्कादायक; बसचे ब्रेक फेल… दोन दुचाकीस्वरांसह सहा जणांचा मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक सिन्नर महामार्गावर गुरूवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस, दुचाकी यांच्यात शिंदे टोल नाक्या जवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात बसने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला…

शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली महामार्गासाठी विविध मागण्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली दरम्यान होणारे अपघात व प्रदूषणाचा प्रश्न तसेच वरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण, तसेच अतिक्रम काढणे, रस्ता मोकळा करून पथदिवे, सूचना फलक त्याचबरोबर साईड पट्ट्यांची दुरुस्ती व…

8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या करणारा अल्पवयीन अटकेत…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: 8 वर्षीय श्रद्धा सिडाम खूनप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथे झाली होती. तपासात समोर आले की, अत्याचाराच्या प्रयत्नात तोंड दाबल्याने…

साकळी येथे नागरिकांनी रस्त्यावर स्वखर्चातून टाकले गतिरोधक…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: साकळी (Sakali) येथील शनि मंदिर (बाहेरपुरा) भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी…

२१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात…

राज्यपाल पुन्हा वादात, मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे सातत्याने वादात अडकत आहेत. आता कोश्यारी एक मॉडेलमुळे (Model) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजभवनातले (Raj Bhavan) मॉडेलचे…

धक्कादायक;  वाघाचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात 2 वर्षाच्या वाघाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.(The dead body of a 2-year-old tiger was found hanging in the Panna Tiger Reserve in…

10 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 6 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी 6 डिसेंबर रोजी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामा विमा…

संतापजनक : मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळ असलेल्या तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला मारहाण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.…

होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन निम्मिताने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जळगाव जिल्हा समादेशक होमगार्डस् यांच्या आदेशानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन ६ डिसेंबर रोजी ७६ वा दिन असुुन…

“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय हल्ला नाही”- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद (Maharashtra Karnataka border dispute) दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. या सीमावादावाचे पडसाद आता दोन्ही राज्यातील वाहनांवर उमटत आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay…

बिडगाव येथील जवानाला गुवाहाटीत वीरमरण ; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार…

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिडगाव येथील रहीवाशी व आयटीबीपी च्या सेवत असलेल्या जवानाचा गुवाहाटी येथे उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.…

देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडा; दोन अल्पवयीनांसह आठ अटकेत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये (Devagiri…

जळगावात तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरातील समता नगर (Samata Nagar) भागात राहणाऱ्या तरुणाने महाबळ (Mahabal) परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (suicide) केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात…

मधुकर साखर कारखाना कामगारांची व्यथा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात 42 वर्षापासून सुरू असलेला फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अखेर तो कारखाना खाजगी कंपनीस विक्री करण्यात आला. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक…

कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावचे माजी अध्यक्ष दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी सकाळी ५.३० वाजता…

मंत्री गिरीश महाजन यांचेकडून कुंभस्थळाची पाहणी…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील गोद्री येथे गोरबंजारा, लबाना-नायकडा समाजाचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरु आहे, त्या अनुषंगाने महाकुंभ स्थळाच्या तयारीची पाहणी राज्याचे…

वात्सल्याचा गोदाई वंदन सोहळा…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सारं विश्व व्यापून आहे. आईची महत्ता यथार्थपणे सांगायचे झाल्यास 'पृथ्वीची क्षमता आणि पाण्याची रसता पहावयाची असेल तर, ती 'आई' जवळच आहे. 'आई ' हेच वात्सल्याचे धन...! ही प्रस्तावना मांडण्याचे कारण की, विवरा…