ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी, पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी आणि पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याशिवाय काही शस्त्रक्रियाही झाल्याने आणि वाढलेल्या आजारपणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज (१० डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.