Browsing Tag

#entertainment

सनी देओलवर फसवणुकीचा आरोप, निर्मात्याने केली तक्रार दाखल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड अभिनेता सनी देओलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'गदर 2'च्या तारा सिंगवर फसवणूक आणि खोटे बोलल्याचा आरोप आहे. बॉलीवूड निर्माता सौरव गुप्ता याने अभिनेत्यावर फसवणूक, खंडणी आणि…

डुप्लिकेट अमिताभ बच्चन फिरोज खान यांचे निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; टीव्ही जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांची नक्कल करून आणि अभिनय करून प्रसिद्ध झालेले तसेच हास्य मालिका 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेता फिरोज खान यांचं निधन झाल्याचं…

शाहरुख खान प्रकृती अस्वस्थतेमुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे वृत्त आहे. आयपीएलचा…

तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोढी घरी परतला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क... तारक मेहता या शो मधून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेता सोढी हे गेले अनेक दिवस बेपत्ता होते आता मात्र ते स्वतःहून घरी परतल्याचे आनंदाचे वृत्त आले आहे. इतके दिवस ते कुठे होते हेही सांगितले, परतल्यानंतर…

एका अनोळखी व्यक्तीने दिले सोनू सूदचे बिल, अभिनेत्याने केली एक पोस्ट शेअर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अभिनेता सोनू सूदने कोविड-19 महामारीच्या काळात लोकांसाठी केलेले उदात्त कार्य. त्यासाठी जगभरातील लोक त्याची स्तुती करताना कधीच थकत नाहीत. सोनू सूद हा चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्यांपैकी…

आधी दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार चोरला; नंतर चोरट्यांनी दारावर टांगली चिठ्ठी असलेली बॅग…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. ही घटना चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चोरांच्या टोळक्याने तामिळ दिग्दर्शक मणिकंदन यांचे घर फोडले आणि बरेच सामान घेऊन गेले. यामध्ये…

रश्मिका मंधना डीप फेक केस: दिल्ली पोलिसांनी केली व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; रश्मिका मंधना डीप फेक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हा डीप फेक व्हिडिओ बनवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. हा डीप फेक व्हिडिओ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर…

इन्स्टाग्रामवर व्हायरल ‘मोये-मोये’ चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजकाल गाण्याचे हे दोन शब्द प्रत्येकाच्या तोंडून नक्कीच ऐकायला मिळतात, ते म्हणजे 'मोये-मोये'. प्रत्येकजण हे गाणे गुणगुणत आहे. जरी एखाद्याला संपूर्ण गाणे माहित नसले तरी लोक हे दोन शब्द…

‘मृत्यूला व्हिसाची गरज नाही’, सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही काळापासून गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहे. त्याला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा सलमानच्या नावाने धमकीचा मेसेज आला असून,…

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या…

एआय डीपफेक व्हिडिओ पाहून घाबरली रश्मिका, म्हणाली – शाळेत असती तर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक बनावट व्हिडिओ समोर आला आहे, जो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. व्हिडिओमध्ये एक महिला लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे, तिचा चेहरा हुबेहूब रश्मिकासारखा आहे.…

बॉलिवूड चित्रपटांमध्ये का घेतला जातो इंटरव्हल ? जाणून घ्या खरे कारण…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर 3 तासांचा चित्रपट बघायला जातो तेव्हा त्यामध्ये एक मध्यांतर असतो ज्याला इंटरमिशन देखील म्हणतात. या दरम्यान, थिएटरमधील लोक बाहेर जाऊन पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स,…

बौद्ध पद्धतीने लग्न…! प्रकाश आंबेडकरांनी केले राधिका आपटेचे कौतुक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: गदर सिनेमाचा दुसरा भाग सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घालत आहे. मात्र त्यातच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच 'मेड इन हेवन' या वेब सीरिजचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या…

आडनाव न लावण्यामागच सत्य आलं समोर; पृथ्वीक काय म्हणतो…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नावापुढे आडनाव न लावण्याचं कारण सांगत पृथ्वीकनं धक्कादायक खुलासा केला आहे. पृथ्वीकनं आपल्या अभिनयाच्या जोरावर सिने-इंडस्ट्रीत आपलं नाव कामावलं. दरम्यान पृथ्वीक त्याचं आडनाव न…

थांबेल तो संक्या कसला; व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंची खास पोस्ट…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मात्र प्रयोग नंतर असे काही…

शाहरुखच्या चाहत्यांना करावी लागेल प्रतीक्षा; जवानचे रिलीज थांबवले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नुकताच रिलीज झालेला शाहरुखचा पठाण हा सर्वात मोठा हित ठरला होता. त्यांनतर त्याच्या चाहत्यांना वेद लागले आहे ते त्याच्या आगामी जवान या चित्रपटाचे. हा एटली यांनी दिग्दर्शित केलेला असून, या…

अल्ट्रा मीडियाची मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री “अल्ट्रा झकास” लॉंच…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ''अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट'' तर्फे गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म "अल्ट्रा झकास" लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांना…

‘एक तेरा’ ‘एक मेरा’ बघा अश्विन-जडेजाची धमाल… (व्हिडीओ)

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी) अनिर्णित राहिला. भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या संपूर्ण मालिकेत अश्विन आणि जडेजाने आपल्या फिरकीने…

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्राचा सविस्तर निकाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडा बु।। या संस्थेच्या अर्यमा उवाच या नाटकाला प्रथम…

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी, पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी आणि पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…

‘दृश्यम 2’ ची जादू, तब्बल इतक्या कोटींची कमाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क नुकताच दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली आहे. 'दृश्यम' हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अजूनही 2 ऑक्टोबरला सत्संगवरून सोशल…

‘भेडिया’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमावले ‘इतके’ कोटी

लोकशाही न्यूज नेटवर्क ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्यांनतर वरूण धवनच्या (Varun Dhawan) 'भेडिया'ने (Bhediya) बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घातला आहे.…

अभिनेत्री तबस्सुम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोकप्रिय अभिनेत्री तबस्सुम यांचे काल निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा होशांग गोविल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने…

उबर कॅब चालकाचे गैरवर्तन.. अभिनेत्री मनवा नाईकने FB वर लिहिली आप बीती; आरोपीला अटक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक यांनी एका उबेर कॅब चालकाने आपल्याशी गैरवर्तन करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ती टॅक्सी करून तिच्या घरी जात असताना ही घटना घडल्याचे तिने सांगितले.…

अखेर ठरलं; धर्मदाय उपायुक्त कार्यालय घेणार चित्रपट महामंडळाची निवडणूक…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंतर्गत वादामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र आता धर्मादाय उपायुक्त कार्यालय ही निवडणुक घेणार आहे. त्यानुसार धर्मादाय कार्यालयाकडून चित्रपट…

ब्रेकिंग: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. राजू श्रीवास्तव हे 10 ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक…

बोकड चालतो चक्क दोन पायांवर…(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्कशीत आपण सर्वसाधारण बऱ्याच प्राण्यांना म्हणजे घोडे, हत्ती, वाघ, सिंह, उंट यांना मजेशीर कसरती करतांना पहिले आहे. किंवा प्राणी संग्रहालयात आपण या प्राण्यांच्या विविध हरकती व हालचाली बघत असतो.…