Browsing Category

लेख

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आ. लताबाई सोनवणेंची आमदारकी धोक्यात

लोकशाही कव्हर स्टोरी  जात अवैध प्रमाणपत्र पडताळणीचे उच्च न्यायालयाचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले सुप्रीम कोर्टाच्या द्वि-सदस्य घटनापिठाचा निर्णय जगदीश वळवी आणि अर्जुन सिंग दिवाव सिंग वसावे यांची हायकोर्टात तक्रार आ. लताबाई…

वनौषधी गुनौषधी ; शारीरिक व्याधींसाठी गुणकारी ‘जायफळ’

लोकशाही ऑनलाईन डेक्स : आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली…

समाजकार्याला समर्पित नीलकंठ बजाज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस

लोकशाही न्यूज नेटवर्क  नीलकंठ वासुदेव  बजाज यांचा 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. नीलकंठ बजाज यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. समाजात अनेकांना त्यांनी मार्गदर्शन करून यशस्वी बनवले.…

गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहतात..

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज मोठ्या थाटात आणि जल्लोषात गणरायाचे आगमन होत आहे. हिंदू धर्मानुसार पूजाविधी करून गणरायाची स्थापन केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला…

अतिमुक्त कुमार यांचे चरित्र प्रेरणादायी

प्रवचन सारांश - 30/08/2022  राजकुमार असून इतके मोठे राजवैभव, आई-वडिलांचा त्याग करून आत्म्याला जन्म मरणाच्या फेर्‍यातून कसे वाचावे हे चांगल्या प्रकारे ठाऊक होते. आपणासाठी अतिमुक्त कुमार यांचे चरित्र प्रेरणादायी ठरलेले आहे. ते भगवान…

हरतालिकेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये..

लोकशाही न्यूज नेटवर्क  हिंदू धर्मात सण आणि व्रतांना विशेष महत्व आहे. या अनेक व्रतांपैकी हरितालिका व्रतालाही अत्यंत महत्त्व आहे.  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरितालिकेची पूजा केली जाते. हरतालिका व्रताचे महत्व, या…

गजसुकुमाल प्रमाणे क्षमाशील रहा- डॉ.  पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश -  26/08/2022 आजच्या विशेष प्रवचनामध्ये अंतगढ़ सूत्रमध्ये गजसुकुमाल मुनी यांनी सहनशील व  क्षमाशील बनून त्यांना केवलदर्शन, केवलज्ञान प्राप्त झाले. त्यांचे चरित्र आपल्याला सतत प्रेरणादायी ठरेल. या पर्युषण…

यंदा बैल पोळ्याच्या सणावर महागाईची झूल !

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क  बैल पोळ्याचा सण एक दिवसावर येवून ठपल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी दिसून आली. साजाच्या विविध साहित्याला महागाईचा फटका बसला…

मनाला नियंत्रीत ठेवण्यासाठी पर्युषण पर्व उत्तम काळ…

◇◇ प्रवचन सारांश - 24/08/2022 ◇◇ पर्युषणपर्व मनाला, कर्माला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 'कर्म को शर्म नही' असे म्हंटले जाते. "तपेश्वरी सो राजेश्वरी,राजेश्वरी सो नरकेश्वरी।" असे होऊ शकते असे सांगून…

गोपाळकाला विशेष : घराघरात ‘राधा आणि बाळकृष्ण’

लोकशाही न्यूज नेटवर्क; आकाश बाविस्कर, जळगाव. भारत देश हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे. तसं बघायला गेलं तर महिन्याला कुठला न कुठला सण हा येत असतो. प्रत्येकाचे आपले…

अकोले परिवाराने जतन केलाय चक्क ७५ वर्षापासूनचा तिरंगा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;  (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. मात्र जळगाव शहरात असेही काही परिवार आहेत ज्यांनी ’१५ ऑगस्ट १९४७’ या तारखेची प्रत्यक्ष आठवण आपल्या हृदयात साठवून ठेवली आहे. असेच एका…

कृष्णाचे चरित्र आजही प्रेरणादायी, उपयोगी…

प्रवचन सारांश- 18/08/2022 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारागृहात जन्म झाला असे श्रीकृष्ण यांचे चरित्र आजच्या काळात देखील खूप प्रेरणादायी, उपयोगी ठरते. कृष्णाचे उत्तम गुण आपल्यात उतरवावे असे आवाहन कृष्ण…

सचिनला भंडावून सोडणारा गोलंदाज हेन्री ओलांगा जेव्हा गाण्याच्या स्पर्धेत येतो… (व्हिडीओ)

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आज झिम्बाब्वे हा कमकुवत संघ मानला जात असला तरी एक काळ असा होता की त्या संघातही चांगले खेळाडू होते. यापैकी एक हेन्री ओलांगा…

हर घर तिरंगा मान्य : मात्र राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेचं काय ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   आकाश बाविस्कर... जळगाव देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची धूम सुरु असून, सर्वत्र देशप्रेमाची एकच लाट बघायला मिळत आहे. प्रत्येक नागरिक, हा…

संतुलित आहाराचे महत्व; कसा असावा आहार

लोकारोग्य विशेष लेख   सुदृढ शरीर आणि निरोगी मन हिच खरी आरोग्याची संपत्ती, आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. आपलं जीवन सुखी आणि आनंदी असावं असं प्रत्येकालाच वाटत. त्यासाठीच आपलं शरीर निरोगी असंण अत्यंत गरजेचं असत. महात्मा गांधीजींनी सांगितलं…

‘खेलो इंडिया’ स्पर्धांमुळे भारताला भविष्यात मिळतील दिग्गज खेळाडू

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; (बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये भारतातील खेळाडूंनी विवध क्रीडा प्रकारांमध्ये आपले उत्तमोत्तम प्रतिनिधित्व दाखवून देशातील क्रीडा प्रेमींची…

साहेब…ओ साहेब हक्काचं घरंच नाही तर झेंडा लावू कुठे…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; भटकंती करणार्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक... स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :  विशाल जोशी, वाकोद ता जामनेर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. त्या…

घरोघरी तिरंग्याचा मान, हीच आमुची शान..

भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असतांना अमानुष अत्याचार, छळ येथील नागरिकांना सोसावे लागत होते. प्रदीर्घ काळ संघर्ष करतांना अनेकांना प्राणाची आहुती देखील द्यावी लागली. कित्येक क्रांतीकारकांना फासावर लटकवण्यात आले. भारतीय जनता पारतंत्र्यात…

उत्तम आरोग्यासाठी ‘उणोदरी’ स्वीकारा – पु. पार्श्वचंद्रजी म.सा.

प्रवचन सारांश - दि. 6 ऑगस्ट 2022 या जगातला प्रत्येक जीव जगण्याची अभिलाषा बाळगून असतो. मृत्यू कोणालाच आवडत नाही. सगळ्यांना जगणे आवडत असते. मानव व इतर प्राणी सुखाची लालसा बाळगून असतात. 'मी सुखी बनेल.' व 'मी सुखी राहील.' ह्या दोन गोष्टी…

कान आणि नाक का टोचतात ?; वाचून तुम्हीही घेणार ‘हा’ निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क  हिंदू धर्मात मुलांचे कान टोचणे हा एक संस्कार आहे. लहानपणीच मुलगा असो वा मुलगी, सोनाराकडून एक टोकदार सोन्याच्या तारेने कान टोचले जातात. कान टोचणे हा भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. मुली तर कान आणि नाक…

राऊतांनंतर आता ठाकरेंचा नंबर; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीने (Ed) छापेमारी केल्यानंतर तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणात ही…

दलित साहित्याचे प्रणेते : अण्णाभाऊ साठे

"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे". असे दलित साहित्य संमेलनात उदघाटन भाषणादरम्यान ठणकावून सांगणारे समाजसुधारक, शाहीर अण्णा भाऊ साठे होय.अण्णा भाऊ साठे यांच्या मृत्यूनंतर अगदी ५०…

“दीप” लावू जगी

लोकाध्यत्मा विशेष लेख  "तमसोमा ज्योतिर्गमय " ही आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. अंधकाराचा नाश करून प्रकाशाची नवीन प्रेरणादायी सुरुवात करण्यासाठी आपली ओळख देणाऱ्या दीप म्हणजे दिव्याची. आपल्या परंपरेने जपवणूक अग्रक्रमाने वरचे स्थान…

खूपच केस गळताय ? ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, अन्यथा..

लोकशाही न्यूज नेटवर्क  आहार आणि आरोग्य यांच्या अगदी जवळचा सबंध आहे. सकस आहाराचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. मात्र आजच्या बदलत्या खाद्य संस्कृतीने अनेकांना विविध शारीरिक व्याधी जडतात. म्हणून आहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे.…

“राष्ट्रपती निवडणूक” अशी असते निवडणुकीची प्रक्रिया…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; विद्यमान राष्ट्रपती माननीय श्री.रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 साली भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. आता 24 जुलै 2022 रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे नवीन…

पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

लोकशाही न्यूज नेटवर्क  पावसाळा आला की सर्वांची धावपळ उडते. पावसाळ्यात (Monsoon) मच्छर (Mosquitoes), माशा (Flies), किड्यांचे प्रमाण अधिक वाढते. पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवणे मोठी जिकरीचे गोष्ट आहे. निरोगी आरोग्यासाठी (Healthy health)घरात…

गुरुविण ज्ञान नाही, गुरु सहवासे अज्ञान नाही..!

गुरूपौर्णिमा विशेष  आज १३ जुलै बुधवार म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरू अणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्याचा हा सण. एका प्रकारचा उत्सवाचा हा दिवस आहे. हा दिवस महान ऋषी मुनी महर्षी व्यास यांच्या आठवणीत साजरा केला जातो. म्हणुनच याला ‘व्यास…

शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

लोकशाही कव्हर स्टोरी  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati)…

लोकसंख्या वाढ : एक गंभीर समस्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून पाळला जातो. याच दिवशी जन्माला आलेल्या बाळाची गणती केल्यानंतर अख्या जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्यामुळे लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी…

भेटी लागी जीवा

लोकशाही न्यूज नेटवर्क  पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचा क्षण जसा जवळ येतो तसे वारकरी महावैष्णव मनाने कतार होतात आणि भावभक्तीने ओथंबलेल्या स्वराने त्यांची आळवणी सुरु होते. भेटी लागी जीवा। लागलीसी आस। पाहे रात्रंदिवस। वाट तुझी॥ भजन,…

बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प करुया..

लोकशाही न्यूज नेटवर्क  आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या संपूर्ण देशाचं ओझं बळीराजाच्या खांद्यावर आहे. देशासह महाराष्ट्रात देखील शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. आजच्या आधुनिक…

मऊ विष्णुदास

लोकाध्यात्म विशेष लेख पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची एकमेव आंतरिक आस मनी धरून कुठल्याही संकटाची तमा न बाळगता विष्णुदासांनी म्हणजे वारकऱ्यांनी पायीच पंढरीची वाट धरली.  दिंड्या, पालख्या आणि वारकरी सोबतीला अखंड हरिनामाचा गजर हे वारीचे रूप…

कर्तव्यदक्ष आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांचा आज वाढदिवस

भाजप पक्षाचा अत्यंत साधा कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशी त्यांची वाटचाल.. या वाटचालीत अनेक गोष्टींचा सामना करत त्यांनी यश मिळवले. सामाजिक कार्याची प्रचंड आवड असल्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी…

दमदार आगमन पण दाणादाणही ?

 लोकशाही न्यूज नेटवर्क  रेंगाळलेल्या मान्सूनची वाटचाल काल सायंकाळी दमदार स्वरुपात झाली खरी पण यामुळे जळगाव जिल्हयात बहुतांशी भागात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या.  नवीन लागवड केलेला कापुस, भुईमुग, मका या पीकांनाही या पावसाचा फटका बसला. मृग…

प्रकाश केऱ्हाळकर – सामाजिक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड

लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश केऱ्हाळकर यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात व्रतस्थ भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून तात्विक विचारसरणीने सामाजिक बांधिलकी…

मातांच्या निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक मूठभर बदाम

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रत्येक बाळाची आई म्हणजेच माता या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात. प्रत्येक आईसाठी मग ती नोकरी करणारी असो किंवा गृहिणी परंतु आई म्हणजे वचनबद्धतेची एक न संपणारी यादीच असते. मात्र या मातांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला…

सुटे ब्रीद आंम्हीसि सांडूनि जातां I रघूनायका मागणें हेंचि आतां II

करुणाष्टक -30 ब्रिदाकारणें दीन हातीं धरावे I म्हणे दास भक्तांसि रे उध्दरावें II सुटे ब्रीद आंम्हीसि सांडूनि जातांI रघूनायका मागणें हेंचि आतां II दासगणू महाराजांची एक सुंदर प्रार्थना आहे, अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे I महानपापी…

कडूलिंब बहुगुणी ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग

लोकशाही न्यूज नेटवर्क कडुलिंब हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे आणि कडुनिंबाची पाने ही पृथ्वीवरील सर्वात गुंतागुंतीची पाने आहेत. कडुलिंबाच्या झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत आणि कडुनिंबाची पाने…

बालकांचा आहार आणि आरोग्याची विशेष काळजी कशी घ्यावी ?

लोकशाही न्यूज नेटवर्क सात्विक आणि पौष्टिक आहार ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असते; असं म्हंटल तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. आपल्या रोजच्या आहारात डाळ, भात, विविध भाजा, कोशिंबिरी, दही, ताक, चपाती, उसळी यांचा नेहमीच समावेश असतो. काही…

उचकी का लागते ?; सोप्या घरगुती उपायांनी सेकंदात थांबवा उचकी

लोकशाही न्यूज नेटवर्क उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं ?’ आपणही त्यावर हसून पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी त्वरीत थांबते देखील. कधी दीर्घ श्वास घेऊन तर…

मधुमेहावर गुणकारी जांभळाच्या बिया

लोकशाही न्यूज नेटवर्क जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व सांगितले गेले आहे. जांभळाचा उपयोग अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषध बनविण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ हे फळ मुतखडा, मधुमेह, अतिसार, मुरडा, संग्रहणी, यकृत विकार आणि रक्तजन्य…

मोबाईल टॉवरमुळे चिमण्या गेल्या कुणीकडे !

विशाल जोशी, लोकशाही न्यूज नेटवर्क वाकोद ता. जामनेर 'एक होता कावळा, एक होती चिमणी, कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीच घर होत मेणाच" ही गोष्ट आपण पिढ्यान् पिढ्या ऐकत आलो आहोत. त्या गोष्टीतील कावळ्याचं घर पावसात वाहून जातं आणि चिमणीचं घर…

सोशल मीडियामुळे घरोघरी जावून पत्रिका वाटण्याचा त्रास कमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. काळानुरूप राहणीमान व परिस्थितीनुसार अनेक प्रथा परंपरा मागे पडू लागल्या आहेत. लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका आता सोशल मीडिया वरून पाठवण्याचा ट्रेंड प्रचलित होत आहे.…

संत चरण रज सेवीता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय ||

संतांची आवडती भजने या हभप रंगनाथ महाराज खरात त्यांनी प्रकाशित केलेल्या सांप्रदायिक पुस्तकात संत सेवेचे महत्त्व तुकाराम महाराजांनी विशद केले आहे. संतांच्या पायाची धूळ मस्तकी लागली तरी पुण्य प्राप्त होते. अंतकरण शुद्ध होते. वासनेचे बीज जळून…

सदा सर्वदा योग तूझा घडावा I तुझे कारणीं देह माझा पडावा II

करुणाष्टक- 26 सदा सर्वदा योग तूझा घडावा I तुझे कारणीं देह माझा पडावा II उपेक्षूं नको गूणवंता अनंता I रघुनायका मागणें हेचिं आतां II समर्थांच्या करुणाष्टकातील ही आबाल वृद्धांमध्ये परिचित असणारी प्रार्थना व प्रत्येक धार्मिक…

खान्देशातील आखाजी खापरेवरची पुरणपोळी अन् नात्यातील गोडवा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळी खाद्यसंस्कृती प्रसिध्द व प्रचलित असते. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हाच नव्हे खान्देशातील खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा खाद्यपदार्थ म्हणजेच खापरावरची पुरणपोळी.. अनेक…

बहुगुणी आवळा ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

लोकशाही न्यूज नेटवर्क बाजारात सहज मिळणारा टमाट्याच्या आकाराचा आवळा हे फळ अनेकांच्या आवडीचं फळ आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याचे महत्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे हे फळ आहे. साधारणपणे लागवडीपासून दोन महिन्यात आवळ्याचं फळ हे रसाळ…

आयुष्याची व्हावी गाथा..

'देवाने चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोट' द्यावी असे भालचंद्र नेमाडे नेहमी म्हणतात. पण एकविसाव्या शतकात जिथं मस्तक ठेवावे असे चरण मिळणे दुर्लभ, धर्म, जाती, भोंगे, अजान, हनुमान चालीसा या गर्दीत गुंतलेल्या राजकारणात असा एखादा कोहिनूर…

‘समाधानासारखे थोर नाही, नरदेह पुन्हा नाही’

करुणाष्टक- 18 सदा प्रेमराशी तयां भेटलासी I तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी II अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II "तू जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा मनपूर्वक प्रयत्न कर, मागाहून यश मिळेल" सुज्ञ…

आला उन्हाळा.. प्या थंडगार ताक ! होतील अनोखे फायदे

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचे प्रचंड चटके बसत आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना उष्णतेचा इशारा दिला आहे. या वाढत्या उष्माघातापासून सर्वानी बचाव करायला आहे. तसेच आहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. उन्हाळ्यात आपण पेय…

तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो I

करुणाष्टक- 16 असंख्यात ते भक्त होऊनि गेले I तिंही साधनांचे बहु कष्ट केले II नव्हे कार्यकर्ता भुमी भार जालो I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो II समर्थांचा "रामराया" बरोबर भरपूर संवाद झाला, कोठेही भिडभाड न ठेवता मनमोकळेपणे आपल्या मनाचे…

वृत्तपत्र उद्योग संकटात ! युद्ध आणि कोरोनामुळे कागदाची तीव्र दरवाढ आणि टंचाई

लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. कोरोना महामारी आणि सध्या सुरु असलेले रशिया - युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Russia-Ukraine war) अनेक गोष्टी प्रचंड प्रमाणात महागल्या आहेत. या युद्धाचा परिणाम सर्वच जागतिक बाजारपेठेवर…

उन्हाळा आला.. आता आरोग्य सांभाळा !

लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या 8-10 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होईल. आतच अनेक भागात 38 ते 41 अंश सेल्सिअस तापमान झाले आहे. उन्हाळ्यात आपण कोणते कपडे घालावेत, आरोग्याची कशी काळजी घ्यावी, त्वचाची कशी काळजी…

गूळ खाण्याचे चमत्कारिक फायदे ! ‘या’ व्याधीही पळतील दूर

लोकशाही न्यूज नेटवर्क गुळ हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. चवीला गोड असलेला गुळ अनेक पौष्टिक घटकांसह समृद्ध आहे. या गुळामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जी शरीरातील कमतरता आणि समस्या दूर करतात. म्हणून आज आपण…

रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावें I

करुणाष्टक-14 उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं I सकळभ्रमविरामी राम विश्राम धामीं II घडिघडि मन आतां रामरुपीं भरावेंI रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावेंII कोण्या एका तालुक्याच्या गावी मंगळवार हा बाजाराचा दिवस होता. दिवसभर बाजारात खरेदी…

विकृत लोकांच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देणारा ‘झुंड’

गौरव हरताळे, लोकशाही न्यूज नेटवर्क नागराज मंजुळेंचा झुंड ४ मार्चला सर्व सिनेमा घरात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची आतुरता नागराज मंजुळे यांच्या रसिक प्रेक्षकांना होतीच. पण या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर…

शोधितां न सापडे वेदशास्त्रा | दृष्टी न पडे व्दिसहस्त्रनेत्रा | पंचमुखा दुर्लभ … !

भगवान कृष्ण वेद शास्त्रांना न सापडणारा, दोन हजार डोळ्यांचा शेषशायी ज्याने ही पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशा रामअवतारातील लक्ष्मणला व कृष्ण अवतारातील बळीभद्राला एका ठिकाणावर दिसत नाही. ब्रम्हदेवाने कितीही शोध घेतला त्यालाही न…

सद्बुद्धी मज द्यावी

सद्बुद्धीचे महत्व आध्यात्मिक व प्रापंचिक जीवनात दोन्ही जीवनपद्धतीत आहे. सद्सद्विवेक बुद्धीने विचार करणे याचाच अर्थ सद्बुद्धीचा वापर करणे असाच आहे. आपल्या विचारांना अथवा कृतीला विवेकाच्या कसोटीवर आजमावून पाहणे हि प्रक्रिया जो व्यक्ती करतो…

जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

करुणाष्टक- 13 सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनि आलें I भजन सकळ गेलें चित्त दुश्चित जालें II भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना I परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना II नुकतीच आपण 'होंडा एक्टिवा' घेतलेली आहे. मॉडेल सुंदर आहे, नवीन आहे. एका…

प्रत्येक महिलेला ‘हे’ अधिकार माहिती असायलाच पाहिजे !

लोकशाही न्यूज नेटवर्क आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन (International Women's Day) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांचे सबलीकरण (Empowerment of women) करणे हा या दिवसमागचा मुख्य हेतू.. मात्र रोजच्या आयुष्यात जगताना…

अननस खूपच आरोग्यदायी; ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीय का ?

लोकशाही न्यूज नेटवर्क आपले चांगले आरोग्य आपल्या योग्य आहारावर अवलंबून असते. आहारात पूरक जीवनसत्वे असले पाहिजे. आपल्या आहारात फळे देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा अधिक समावेश करावा. फळांमध्ये फायबर…

बच्चू कडू यांची पक्ष विस्तारात कसोटी लागेल?

लोकशाही न्यूज नेटवर्क  गरिबांसाठी, दीन दुबळ्यांसाठी लढणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात विदर्भातील अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून गेले तीन वेळा ते निवडून येतात.…

मजवर करूणेचा राघवा पूर लोटी II

करुणाष्टक - 6 जळत हृदय माझे जन्म कोट्यानीकोटी I मजवरी करूणेचा राघवा पुर लोटीः II तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू I षड्रिपू माझें तोडिं याचा समंधू II पारमार्थिक संवेग - आवेग हा प्रत्येकाचा कमी-जास्त असतो. काहींचा लहानपणा पासुन हा…

चपळपण मनाचे मोडता मोडवेना II

करुणाष्टक - 5 चपळपण मनाचें मोडितां मोडवेना I सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना II घडि घडि बिघडे हा निश्चयो अंतरींचा I म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा II मनाच तंत्रच असं आहे, ते दिसत नाही डोळ्यांना पण त्याचा व्याप मात्र जाणवतो.…

आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यातून काढील तोची ज्ञानी…॥

संत तुकोबांचे अभंग म्हणजे समाजाला सुचवलेलं शहाणपण.. अंध:कार ज्ञान, घन यांच्या मदात उन्मत झालेल्यांना जागे करुन ते सन्मार्गाला लागण्यासाठी केलेला खटाटोप... तुकोबा ज्ञानोबांच्या अभंगानी समाजातलं पाखंड खंडण करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन…

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटी देह तैसा ।।

पंचरत्न हरिपाठ म्हणजे हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, मोती ठेवण्याची एक छोटीशी पेटी. भागवत धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री. ज्ञानदेव, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज व श्री. निवृत्तीनाथ या पाच संतांनी ही पेटी…

तुजवीण रघुनाथा… वोखटें सर्व काही II

करुणाष्टक- 3 विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं I तुजविण रघुनाथा वोखटें सर्व काहीं II रघुकुळटिळका रे हीत माझें करावें I दुरित दुरि हरावें सस्वरूपी भरावें II सनईचे मंद स्वर कानावर येत आहेत. सुग्रास भोजनाचा घमघमाट सुटला आहे. यजमान…

‘मन की बात थेट दिल से तू जानले’ आज ‘प्रपोज डे’

रजनीकांत पाटील, लोकशाही न्युज नेटवर्क  पूर्वी एखादी व्यक्ती आवडत असेल तर, 'तू मला आवडते' हे सांगण्यासाठी प्रियकर प्रेमपत्र, चिठ्ठीचा किंवा लव्हलेटर लिहत असे आणि ते कुणाच्या तरी माध्यमातून देत असे. मात्र काळाच्या ओघात ही पद्धत…

करुणाष्टके.. अंत:प्रेरणेतून श्रीरामरायाला मारलेली हाक !

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, अनेक थोर संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. श्री रामदास समर्थ हे एक थोर महाराष्ट्र संत आहेत. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या लहानशा गावी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. त्यांनी समाज…

शुकादिक मुनि विरक्त संसारी । रामनाम निर्धारी उच्चारिले ॥

पंचरत्न हरिपाठ म्हणजे पाच तत्वांचा मेळ, पृथ्वी, वायु, तेज आकाश व पाणी यांनी मिळवून जगत्‌ नियंत्याने आदिमाया शक्तीच्या सहाय्याने या भुतलावर सुंदर नरदेह रुपी स्त्री-पुरुष या दोघांची निर्मिती केली. निसर्गरम्य सृष्टी निर्माण करतांना विविध…