Browsing Category

अग्रलेख

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

ॲड रोहिणी खडसे यांचे अभिनंदन व शुभेच्छा

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ॲड रोहिणी खडसे केवलकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी…

नाडगाव उड्डाणपूल बांधकामात भ्रष्टाचार

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर बोदवड महामार्गावर नाडगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु रीतसर उद्घाटन सोहळा करून त्याचे लोकार्पण होणे बाकी होते. त्यामुळे सदर उड्डाण…

जळगावच्या प्रतिमेची उडवली खिल्ली

दहा वर्षापासून जळगावकर नागरिक सर्वच नागरी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जळगावकरांनी विकासाच्या अपेक्षेने भाजपकडे एक हाती सत्ता दिली. 75 पैकी 57 भाजपाचे नगरसेवक निवडून आले. शहराच्या सर्वांगीण विकास…

उद्योजक श्रीराम पाटलांचा निवडणूक लढवण्याचा संकल्प

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांचा आज 26 ऑगस्टला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर…

वाळू तस्करांवर दंडाऐवजी हद्दपारीची कारवाई हवी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या गिरणा आणि तापी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुस्क्या आवळण्यासाठी शनिवारी पहाटे जिल्हा पोलीस, महसूल, आरटीओकडून मोठी कारवाई करण्यात आली. गिरणा…

निधी वाटपावरून भाजप नगरसेवक आक्रमक

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रशासनाचा कारभार येत्या महिनाभरात संपुष्टात येतोय. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होईल.

“मेरी माटी मेरा देश” स्फूर्ती देणारे अभियान

लोकशाही संपादकीय विशेष भारताच्या स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. केंद्र शासनातर्फे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गेला आठवडाभर ‘मेरी माटी मेरा देश’…

आ. चंद्रकांत पाटलांची अभिनंदनीय कृती

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ नागपूर रेल्वे मार्गावरील बोदवड रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेला रेल्वे फ्लाय ओवर ब्रिज गेल्या तीन-चार महिन्यापासून बांधून पूर्ण तयार होता.  परंतु उद्घाटन सोहळ्याच्या प्रतीक्षेत वाहनधारकांना…

खेडीच्या विकासाकडे दुर्लक्ष : महापौरांची कबुली

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाल 40 दिवसानंतर संपणार आहे. त्यानंतर प्रशासकांच्या हाती महापालिकेच्या कारभार राहील. 40 दिवसांच्या या कालावधीत आपापल्या प्रभागातील विकास कामे…

जिल्ह्याचे तीनही मंत्री प्रभावी पण…

जिल्ह्याचे तीनही मंत्री प्रभावी पण... लोकशाही संपादकीय लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि भाजप सरकार वर्षभरापासून सत्तेत कार्यरत असताना सव्वा महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या सरकारमध्ये सामील झाले.…

आयुक्त विद्या गायकवाडांवर अविश्वास ठरावाचा उडाला फज्जा

लोकशाही स्पेशल वैयक्तिक दबाव तंत्रासाठी स्वयंघोषित साकळी उपोषण पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाची माहितीच नव्हती भाजप श्रेष्ठींकडून उपोषण आंदोलन…

भुसावळचे नागरिक गढूळ पाण्यामुळे त्रस्त

रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळचे नाव भारतभरात प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा भुसावळ शहरातून जातो. जिल्ह्यातील एक प्रमुख नदी तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ शहर वसलेले आहे. अगदी भुसावळ शहरालगतच विद्युत निर्मितीचे दिपनगर थर्मल…

खडके बालगृहातील प्रकार अत्यंत संतापजनक

खडके बालगृहातील प्रकार अत्यंत संतापजन लोकशाही संपादकीय लेख एरंडोल तालुक्यातील तळई येथील यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील अनाथ मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील पाच…

घोषणांचा पाऊस पण प्रत्यक्षात हाती धतुरा

जळगाव शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा आतापर्यंत करण्यात आली आहे. 310 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडे साडेनऊ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला…

ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले…

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात लोकशाही संपादकीय लेख अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ…

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ…

आ. अनिल पाटलांचे अभिनंदन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने अमळनेरचे एकमेव आ. अनिल भाईदास पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी घेतलेल्या नऊ राष्ट्रवादीच्या…

जळगाव शहर खड्डे मुक्त होणार?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महानगरपालिकांपैकी १७ मजली प्रशासकीय इमारत असलेल्या जळगाव शहरातील रस्त्यांची आता सर्व दूर चर्चा होत आहे. १७ मजली प्रशासकीय इमारतीकडे पाहिल्यानंतर त्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था…

शेतकऱ्यांच्या कापसाबाबत तोडगा काढा..!

लोकशाही संपादकीय लेख ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी जळगावला येत आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाला…

क्रीडा संकुल जलतरण व्यवस्थापन बेपर्वाईचे

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलाव अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

धरणगावच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

लोकशाही संपादकीय लेख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा…

जळगाव शहराची नामुष्की थांबवा

लोकशाही संपादकीय लेख सुवर्णनगरी जळगाव, दालनगरी जळगाव, व्यापार नगरी जळगाव, चटई नगरी जळगाव, पाईप नगरी जळगाव, कवितेची नगरी जळगाव, साहित्य नगरी जळगाव आदींबाबत अभिमानाने जळगाव शहराचा उल्लेखाबरोबरच व्यापारी संकुलाची नगरी…

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची चाचपणी होणार

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर येथे शुक्रवार दिनांक १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलतर्फे राज्य अधिवेशन होत आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत…

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व आयएमएतर्फे आयोजित राष्ट्रीय आरोग्य सेवा परिषदेची तयारी पूर्णत्वास

जळगाव -- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने रविवार दि.१८ जून रोजी राष्ट्रीय आरोग्य सेवा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासंदर्भात आज बुधवार दि.१४…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात १० हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळत होता. त्यावेळी कापसाचे भाव आणखी वाढतील या आशेने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नाही. परंतु डिसेंबर नंतर भाव…

खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा…

खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

लोकशाही संपादकीय लेख ‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका…

रावेर लोकसभा जागेसाठी अनेक पक्षांच्या नजरा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा या दोन मतदारसंघांपैकी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जणू सर्व प्रमुख पक्षांनी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा…

रावेर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवकाश असताना त्याचे पडसाद सर्वच राजकीय पक्षात आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याने…

दैनिक लोकशाहीची दैदिप्यमान ६९ वर्षाची वाटचाल

शांताताईंनी लावलेल्या वृक्षाचे राजेश ने केले वटवृक्षात रूपांतर कालानुरूप बदलत गेले लोकशाही चे रूप लोकशाही न्यूज नेटवर्क  : १ मे २०२३ रोजी दै. लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिन.. ६९ वर्षे एखाद्या दैनिकाच्या कालावधी तसा फार मोठा काळ…

मुक्ताईनगर अवैध तस्करी पोलिसांपुढे मोठे आव्हान

लोकशाही संपादकीय लेख मध्यप्रदेशातून व्हाया मुक्ताईनगर मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होतेय, असा आरोप गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे वारंवार करत आहेत. तथापि पोलीस प्रशासन…

विकास प्रकल्पापासून जळगाव जिल्हा वंचित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला तत्वतः मंजुरी मिळाली असताना तसेच त्या महाविद्यालयातील कामासाठी ७५ एकर जागा सुद्धा जळगाव जिल्ह्याने देऊ केली असताना जळगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला…

शंभर कोटीच्या निधीच्या चर्चेचे गुऱ्हाळ किती दिवस?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रयत्नाने शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला गेला. दोन महिन्यापूर्वी त्याला शासनाने मंजुरी दिली आणि तसे शासनाचे पत्र…

मनाला चटका लावणारी पत्रकार केऱ्हाळेंची एक्झिट

लोकशाही संपादकीय लेख टीव्ही नाईन चे जळगाव येथील पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन सर्वांना चटका लावणारे आहे. अवघ्या वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना हे जग सोडावे लागले. चार वर्षांपूर्वी त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने अनेक…

धरणगावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही मिटलेली नाही. ये रे माझ्या मागल्या या म्हणी…

शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या…

शरद पवारांच्या राजीनाम्याचे जळगाव जिल्ह्यात पडसाद

लोकशाही संपादकीय लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकच…

बोदवड बाजार समितीत सत्तापालट होणार

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या होत असल्या तरी जिल्ह्यातील बोदवड बाजार समिती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या पंचवीस…

उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

लोकशाही संपादकीय विशेष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

पद्मालय गणपती देवस्थान परिसराचा कायापालट होणार

लोकशाही विशेष लेख जळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन्ही सोडण्याचे गणपती मंदिर अति प्राचीन व जगातील एकमेव मंदिर होय. पांडवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला लाभलेली आहे. एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या…

विजेच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडणार

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्ष एक एप्रिल 2023 पासून 24.40% विजेची दरवाढ घोषित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना गुजरातपेक्षा महाग वीज दिली जाते आहे. एवढ्या मोठ्या…

लोकखाद्य नागरी : माॅकटेल

लोकशाही विशेष लेख कडक उन्हाळ्यात थंड सरबत, कोकम किंवा ऊसाच्या रसाची चव घेतली नाही तर तो उन्हाळा कसला. सरबतांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. लिंबू, खस, आवळा, किंवा ताज्या फळांचे सरबत आपण रोजच पित असतो. आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारात मोडणारी…

कुणी चांगला रस्ता बनवून देता का?

लोकशाही न्यूज नेटवर्क  या अग्रलेखाचे शीर्षक वाचून प्रत्येकालाच आश्चर्य वाटत असेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. जळगाव शहरातील (Jalgaon city) खड्ड्यांच्या रस्त्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे, हे कुणाला सांगण्याची गरज नाही. गेल्या दहा…

खनिज उत्खननातून चारशे कोटींचा भ्रष्टाचार

लोकशाही विशेष लेख सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांच्या सोबत घेऊन बंड केले आणि…

जिल्हा दूध संघ निवडणुकीत मतदारांना पाकिटे मिळाली?

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक गाजली. शिंदे भाजप गटाचे शेतकरी विकास पॅनल आणि महाविकास आघाडी सहकार पॅनल आमने-सामने लढले. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व केले, तर…

सुरेश दादांचा उत्तराधिकारी : काही नावे चर्चेत

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे नेते सुरेश दादा जैन (Jalgaon district leader Suresh Dada Jain) यांचे साडेतीन वर्षानंतर जळगाव शहरात आगमन झाले आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा माहोल बदलला. राजकीय कार्यकर्त्यांच्या…

‘अनुमोदना’ हे तर पवित्र कार्य – डॉ. पद्मचंद्र मुनी

प्रवचन सारांश - ११/०९/२०२२ धर्म 'अनुमोदना' ही अत्यंत पवित्र बाब होय. स्वतः तर करावी व इतरांना देखील ही पुण्यदायी अनुमोदना करण्याची प्रेरणा द्यावी असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारच्या खास प्रवचनात केले. नरकात जाण्याचे ४ कारणे…

‘खेलो इंडिया’ स्पर्धांमुळे भारताला भविष्यात मिळतील दिग्गज खेळाडू

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; (बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये भारतातील खेळाडूंनी विवध क्रीडा प्रकारांमध्ये आपले उत्तमोत्तम प्रतिनिधित्व दाखवून देशातील क्रीडा प्रेमींची…

धरण उशाला अन् कोरड घशाला

जळगाव जिल्ह्यात धरणामध्ये, विहिरीमध्ये पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना जिल्ह्यातील नशिराबाद, वरणगाव, बोदवड आणि धरणगाव या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद हे…

शान्तीब्रह्म नाथश्रेष्ठ

पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची फाल्गुन वद्य षष्ठी ही पुण्यतिथी आहे. या दिवसालाच नाथषष्ठी असे म्हणतात. वारकरी संप्रदायातील सर्वच संताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परमेश्वरावर असणारी निस्सीम भक्ती. ही भक्ती भावयुक्त होतीच, पण ती निष्काम…

जाणून घ्या.. श्रीगुरुचरित्राची महती; वाचनावेळी पाळायचे नियम

लोकशाही न्यूज नेटवर्क  हिंदू संस्कृतीमध्ये अध्यात्मिकता तसेच सण, व्रत वैकल्य यांना खूप महत्व आहे. आपल्या भारतामध्ये अनेक धार्मिक संप्रदाय आहेत. यात दत्तसंप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. यालाच अवधूत संप्रदाय असेही संबोधले जाते.…

अनिल चौधरींसोबत ‘मै हू डॉन’ डान्स भोवले!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एखाद्या सभारंभाला चहाते, मित्रमंडळी त्यांचे हितचिंतक उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला तर त्या समारंभाची गरिमा वाढते. परंतु जळगाव शहर पोलिस ठाण्याचे सहा. फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीच्या…

जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध हटवा…

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. परंतु महाराष्ट्रासह देशात दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट जवळजवळ ओसरत आहे. मंगळवार दिनांक 13 जुलैच्या जिल्ह्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नजर…

भाजपाचे धक्कातंत्र ~ खा. रक्षाताई खडसेंना बढती

खा. रक्षा खडसे यांना भाजप संघटनेत बढती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजप संघटना विस्कळीत झालीय. तिच्यात मरगळ आलीय. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची मर्यादा पक्षश्रेष्ठींना…