Browsing Tag

Loksabha Election 2024

मुस्लिमांचे मत उद्धव यांच्या शिवसेनेला !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी मुंबईमध्ये लोकसभेच्या तीन जागांवर विजय मिळवला आहे. या तीनही मतदारसंघांतील कुर्ला, भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्तीनगर यासारख्या विधानसभा…

सहा आमदार, दोन खासदार पाठिशी, तरीही पंकजा मुंडेंचा पराभव

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क  बीड लोकसभा मतदारसंघात दोन वेळ खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापत भाजपने पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले. चेहरा बदलल्यामुळे या मतदारसंघातील समीकरणे अनुकूल होतील, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात…

महायुतीची पिछेहाट, पण भाजपचा मंत्री सुसाट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   लोकसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाची मोठी पिछेहाट झाली. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणारा भाजप यंदा 9 वर आला. गेल्या निवडणुकीत 92 टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला यंदा केवळ 32 टक्के जागांवर यश मिळाले.…

फक्त 13 दिवस प्रचार 48 मतांनी मिळाला विजय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच चित्र साधारण स्पष्ट झाले आहेत. यातच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 धावांनी विजय मिळवला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत…

भाजप महाराष्ट्रात रुजवणाऱ्या नेत्यांचा वारसा खंडित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात रुजवण्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांचा मोठा वाटा आहे. कोणे एके काळी शून्यात असलेल्या पक्षाचा विस्तार करण्यात मुंडे-महाजन जोडगोळीने मोठा हातभार लावला आहे.…

…तर रक्षा खडसे होणार केंद्रात मंत्री ?

जळगाव (दीपक कुळकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून जळगाव व रावेर मतदारसंघावर भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला कडवी झुंज देण्यात आली असून त्यात भाजपाने मोठे यश…

मोदींच्या करिष्म्याला ओहोटी ?

लोकशाही संपादकीय लेख  अठराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. “आपकी बार चारसौ पार”चा नारा…

फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या तयारीत

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसून मी त्याची जबाबदारी स्वीकारत असून उपमुख्यमंत्री पद सोडण्यास तयार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. दि. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा…

घडामोडींना वेग !भाजपने दिल्लीत बोलावली NDA ची बैठक,पवारांची दांडी 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आज एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडीची (INDIA) महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील…

एक्झिट पोलच्या निकालाचे आज होणार चिरफाड…!

लोकशाही संपादकीय लेख  १८ व्या लोकसभा निवडणुकीची शेवटची मतदानाची फेरी १ जून रोजी पार पडताच विविध संस्था तसेच टीव्ही चॅनेलने आपले एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्याची जणू स्पर्धाच केली. प्रत्यक्ष मतमोजणी ४ जूनला होऊन प्रत्यक्षात निकालाची…

निवडणुकीचे एक्झिट पोल्स कसे केले जातात ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि. 1 जूनला देशातले सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यावर  2024च्या निवडणुकीमधली मतदान प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर लक्ष असेल ते 4 जूनला होणारी मतमोजणी आणि निकालाकडे. पण 1 जूनला मतदान झाल्यानंतर सगळ्या…

महाराष्ट्रात महायुतीच ठरणार वरचढ ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांतील मतदान प्रक्रिया कधीच संपली असून आता सर्वांच्या नजरा 4 जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. आता विजय-पराभवासोबतच कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान? याचेही अंदाज बांधले…

उन्हाचा प्रकोप ! निवडणूक ड्युटीवरील १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस उन्हाचा प्रकोप वाढत असून जनावरांसह माणसाला देखील उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ५७ जागांसाठी…

विद्यमान पंतप्रधानांवर माजी पंतप्रधानांची जोरदार टीका

चंदीगड, लोकशाही न्युज नेटवर्क  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात 1 जून रोजी मतदानापूर्वी राज्यातील जनतेला मोठे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना माजी…

प्रचार करताना प्रकृतीने साथ दिली ना..?

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  ‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निवडणूक प्रचार करताना त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य रोखते का?’ असा उपरोधिक सवाल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला व केजरीवाल यांच्या जामिनाला गुरुवारी पुन्हा विरोध दर्शविला.…

प्रचार संपताच पंतप्रधान मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल

कन्याकुमारी, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल येथे 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करण्यासाठी दाखल झाले आहेत. विवेकानंद रॉक…

सहा महिन्यांनी राजकीय भूकंप होणार !

पश्चिम बंगाल, लोकशाही न्युज नेटवर्क तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडे सापडलेल्या नोटांच्या डोंगराचा प्रत्येक रुपयाचा हिशोब दिला जाईल. ज्यांच्याकडून पैसे लुटले गेले त्यांना मी आतापर्यंत सुमारे 17 हजार कोटी रुपये परत केले आहेत. बंगालमध्येही…

लोकसभा निकालावर लाईव्ह चर्चासत्र

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकशाही माध्यम समूह निर्मित ‘लोक लाईव्ह' तर्फे अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सकाळी ८ वाजेपासून दिवसभर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत…

जिथे फुटलेल्या पक्षांचे उमेदवार, तिथे पाठ फिरवून बसले मतदार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या निकालास अद्याप वेळ आहे. पाचव्या टप्प्यात राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वारंवार आवाहन करुनही प्रत्यक्ष मतदान…

भाजपचा गड गोडसेंना तारणार का ?

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक लोकसभेसाठी यंदा मतदानाने 60 टक्क्यांचा आकडा पार केला असला तरी, भाजपचा गड अशी ओळख असलेल्या नाशिक पूर्व या मतदारसंघात मात्र किंचीत वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे मतदानातील 0.25 टक्के वाढ महायुतीचे…

शिंदे, दादांची घसरगुंडी, मविआची मुसंडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे झाले आहेत. आता मतदानाचा केवळ शेवटचा टप्पा शिल्लक आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात घडलेल्या घडामोडी पाहता यंदाची निवडणूक…

इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क आजवर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती. ग्रामीण महाराष्ट्रात पैशांचे वाटप, धाकदपटशा असे प्रकार झाले तर मुंबई आणि आसपासच्या शहरात संथ मतदान आणि गैरसोयी पाहायला मिळाल्या, एका सशक्त…

राज्यातील आचारसंहिता शिथील करा !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच एकीकडे लोकसभा निवडणुका आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48…

पाचवा टप्पा झाला,भाजपचा सर्व्हे आला !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातले मतदान झाले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागांवर मतदान झाले आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण 114 जागा आहेत. पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा…

अब की बार पाच लाख पार; मुख्यमंत्री पुत्राला गोळीबार महागात ?

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्ट्र्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. यंदा मतदानात 4 टक्क्यांची वाढ…

राणेंना महाविकास आघाडीतून छुपा पाठिंबा ?

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडीचे विद्यमान उमेदवार खासदार विनायक राऊत त्यांच्यासमोर मोठे तगडे आव्हान उभे केले होते. असे…

गोडसे-वाजेंमध्ये चुरस; शांतिगिरींचेही भवितव्य ‘ईव्हीएम बंद’ !

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक लोकसभा मतदारसंघात सिडको आणि घास बाजारातील किरकोळ वादाच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सायकांळी सहापर्यंत मतदानाने 61 टक्क्यांचा आकडा पार केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे…

तुम्ही कुणाला मत दिले? व्होटिंग संपताच फोन !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मतदान झाल्यानंतर सोमवारी काही मिनिटांत आलेल्या एका फोनने मतदारांना चक्रावून सोडले आहे. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फोनने मतदारांना त्यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले हे विचारत पर्याय…

लोकसभा निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनीवरच शाई का लावली ?

लोकशाही विशेष संपूर्ण देशात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरच शाई लावली जाते. तुम्ही मतदान केलं आहे, याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई. यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे, हे…

शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदास संजय राऊतांचाच विरोध !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवावे या प्रस्तावास संजय राऊत यांचाच विरोध होता. मात्र, आता ते अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांचे नाव पुढे करून धादांत खोटे बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया…

नरेंद्र मोदींनी पदाची प्रतिष्ठा घालवली !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल, ते किमान 50 टक्के जागा जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी वापरलेल्या भाषेमुळे पंतप्रधान…

ज्योतिषी म्हणून बसलोय का ? 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात आज पाचव्या टप्प्यातले मतदान होत आहे. मुंबईतील सर्व जागांसह राज्यातील एकूण 13 मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दादरच्या…

उमेदवारीसाठी फडणवीसांकडून प्रयत्न,पण शिंदेंनी.. 

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  ‘राज्यात महायुतीच्या लोकसभेच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाने दोन जागांची मागणी केली होती. मी स्वत: शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होतो. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा देण्यास नकार…

पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल !

पालघर, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून त्यातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह पालघरचाही समावेश आहे. काल पालघरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी…

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार ! पहिल्या शंभर दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिसऱ्यांदा सत्तेत आलो तर पहिल्या शंभर दिवसात काय करणार याचे नियोजन देखील झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या याधीच सांगितले आहे.…

मतदार राजा, हक्क बजावायलाच हवा.!

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मुंबईत सोमवारी मतदान आहे. मी सर्व मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि ते जबाबदारीने करावे’, असे आवाहन ज्येष्ठ व प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांनी शनिवारी आपल्या ‘एक्स…

उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री, ते आले आणि करोना आला !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री,  ते आले आणि करोना आला, असे म्हणत भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुंबई आले…

ॲड. निकमांच्या निवडणुकीबाबत जिल्ह्यात कुतूहलाचा विषय.!

लोकशाही संपादकीय लेख  ज्येष्ठ विधीतज्ञ विशेष सहकारी सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांना ऐनवेळी भाजपतर्फे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन जळगावकरांना तसेच मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का दिला. उत्तर मध्य मुंबईतून महाविकास…

जळगाव जिल्ह्यात भाजप गड कायम राखणार..?

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत १३ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ साठी दोन्ही मतदार संघात दोन टक्क्यांनी मतदान वाढले…

निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार !

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातल्या मराठ्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारनेही मराठा आरक्षणासाठी कंबर कसून प्रयत्न केले आणि मराठ्यांना…

टक्केवारीचे ‘उड्डाण’ कुणाला देणार ‘भरारी’?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोमवारी चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यात गेल्या वर्षीपेक्षा जळगाव लोकसभा मतदार संघातील टक्केवारीत वाढ दिसून आली. यंदा जळगावमधील मतदानाची टक्केवारी 58 टक्के इतके आहे.…

त्यांना सावरकर नकोय, औरंगजेब हवाय !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास मी एवढेच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी…

आजची सुवर्णसंधी सोडू नका !

मन की बात (दीपक कुलकर्णी) मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो ! मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगु या, कुठेतरी सहल काढू या ! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका…

मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज सोमवार दिनांक १३ मे रोजी मतदान होत आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. लोकशाहीमध्ये मतदान करणे याला अनन्यसाधारण महत्त्व…

रक्षा खडसे-चंद्रकांत पाटील भेटीने मुक्ताईनगरचा मार्ग सुकर ?

लोकशाही संपादकीय लेख  राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू, तर उद्याचा शत्रू आजचा मित्र असतो, असे म्हणतात. याची प्रचीती रावेर लोकसभा मतदारसंघाचे महायुती भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगरचे शिंदे शिवसेना गटाचे आमदार…

सावदा येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅली

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सावदा येथे रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवार दि. 8 रोजी सकाळी…

शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीत अशांती !

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी नंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती तसेच अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढण्यासाठी…

…अन्यथा कारवाईस तयार राहा ! 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपने आता ताकद पणाला लावली आहे. यासाठी…

जळगाव जिल्हातील उद्योजकांची महायुतीसोबत भक्कम साथ !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत आयोजित उद्योजक मेळाव्यात सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राज्याचे…

नरेंद्र मोदींनी 10 वर्षात 22 लोकांना अब्जाधीश केले, आम्ही करोडो लोकांना लखपती बनवू – राहुल…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि त्यांना आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन उद्योगपतींच्या ताब्यात द्यायची आहे, असा आरोप केला. झारखंडमधील…

ज्यांच्या प्रचाराला,त्यांचेच नाव विसरला गोविंदा

पिंपरी, लोकशाही न्युज नेटवर्क  मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा इथे आला होता. पत्रकारांशी संवाद साधताना…

ठाकरेंवर ‘ती’ वेळ येऊ नये हीच प्रार्थना ! 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शरद पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, मग देश काय सांभाळणार? असा सवाल विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मलाही मोदींबद्दल माहीत आहे. त्यांनी कुठे कुटुंब सांभाळले, असे…

लोकसभा निवडणुकीवर २३ देशांच्या निवडणूक आयोगाची नजर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, रशिया, श्रीलंका आणि बांगलादेशसह २३ देशांच्या निवडणूक आयोगातील सदस्य भारतात दाखल झाले आहेत. विविध देशांतून आलेले हे ७५ सदस्य छोट्या-छोट्या समूहांमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि…

पंतप्रधान मोदी हे शहंशाह आहेत, त्यांना जनतेशी काहीही घेणेदेणे नाही – प्रियांका गांधी

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शहजादा वरून त्यांचे बंधू राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचे प्रत्युत्तर दिले आणि त्यांना (मोदी) राजवाड्यात…

चोवीस तासाच्या आत शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात

डोबिंवली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी ऑपरेशन धनुष्यबाण शिंदे गटाच्या वतीने राबविले जात असून…

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न

जळगाव ;- प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते.. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचन मध्ये जाऊन मतदान…

महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून 15 जागा मिळवण्यात यश

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद देऊ केले असले तरी त्यांना निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आपला खरा रंग दाखवेल व त्यांना फारशा जागा सोडणार नाही, हा विरोधकांचा दावा सपशेल खोटा ठरवत अखेर शिंदे यांच्या…

काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार, त्यांना राज्यपाल व्हायचय !

सातारा, लोकशाही न्युज नेटवर्क सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्यपाल व्हायचे आहे, असा गौप्यस्फोट वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कराडमध्ये केला. ते वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम…

जनतेच्या मनात मोदी सरकारच !

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जनतेच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांचा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपाला मतदान करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तालुक्यातील बंजारा तांडा वस्तीवर…

नांदुरा तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. 1 मे रोजी नांदुरा तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते…

जळगाव रावेर मतदार संघात नामसदृश्याचा फटका बसेल?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २९ एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी उमेदवारांसह एकूण…

लोकसभेच्या मैदानात 38 उमेदवार रिंगणात!

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी दोघा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी…

भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा !

मन की बात (दीपक कुलकर्णी) जाण्या लोकसभेच्या दारी, साधू - महंतांची मांदियाळी ! भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा !! भक्तीचा मळा फुलविणारे साधू-संत सध्या निवडणुकांचे आखाडे गाजविण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत. धर्माचा…

जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची तोफ धडकणार !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  अठराव्या लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यासाठी जिल्ह्यात दि. 13 मे रोजी मतदान होणार असून भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र…

बालेकिल्ला राखण्यात अखेर मुख्यमंत्री शिंदेंना यश

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आले आहे. ठाण्याची जागा शिवसेनेचा लढणार असल्याची माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी जसे मुख्यमंत्रिपद मिळवले, त्याच पद्धतीने ठाणे लोकसभेची जागा…

शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी बाळासाहेबांचे विचार विकले !

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या मेळावे घेत आहेत. महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना…

‘शेतकऱ्यांनी तुमचे काय घोडे मारले’!

अहमदनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मोदी सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरून शरद पवार यांनी चांगलेच घेरले आहे. ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय घोडे मारले’, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार…

नुसती भाषणे करून पोट भरणार का ?

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी या भागातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले होते. त्याचे पुढे काय झाले ? असा सवाल उपस्थित करून केवळ भाषणे करण्याची कामे केली आहेत. मी तर…