Browsing Tag

Loksabha Election 2024

पाटील पवारांच्या ‘राशीला’.. निष्ठावतांनी गमावले ‘उमेदवारी’ला !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षात नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येकाची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्ठींच्याही नाके नऊ येत…

हॅलो….हॅलो… उन्मेषदादा !

मन की बात (दीपक कुलकर्णी) मातोश्रीची पायरी चढतांनाचा क्षण.... संजय सावंतांची लगीनघाई... अचानक संजय राऊत फार्मात... शिवबंध घेवून कार्यकर्ता तयार... अन्‌ लागलीच भ्रमनध्वनी खणखणू लागला, हॅलो.... हॅलो.... उन्मेशदादा....क्षणात दादा उंबरठ्यावर…

‘माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय’!

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरुन राष्ट्रवादी समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जानकरांचा उमेदवारी अर्ज…

चंदूभू जरा दमानं…..

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेला कलगीतुरा जनतेचे मनोरंजन करीत असला तरी त्यात राजकीय पक्षांचे नुकसानच अधिक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करुन…

मुख्यमंत्र्यांच्या लेकाचे ‘कल्याण’ होईना ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही चर्चेचा गुऱ्हाळ अद्याप कायम आहे. महायुतीमधील प्रमुख पक्षांमध्ये अद्याप काही जागांवर एकमत झालेले नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

‘नवरदेवा’विना आघाडीचे ‘वऱ्हाड’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव व रावेर मतदारसंघ राज्यात चर्चेत आहेत. कधी नव्हे ते उमेदवारी निश्चितीचा तिढा घट्ट होत आहे. महाविकास आघाडीमधील शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपला शह…

रावेरसाठी उद्योगपती श्रीराम पाटलांचे नाव चर्चेत..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला…

जागा सहा, पण अजितदादांना तीनच उमेदवार देता येणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीला जागा वाटपाचा तिढा सोडवता आलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन घटकपक्ष असल्याने तिढा…

जळगाव मतदारसंघातील ‘शांती’ करणार ‘क्रांती’ !

लोकशाही विशेष (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून जळगाव मतदारसंघात भाजपने उमेदवारी  जाहीर करुन आघाडी घेतली असली तरी भाजपमधील अनेक इच्छुक ‘क्रांती’ करण्याच्या  तयारीत असून ते बंडाचा झेंडा हाती घेण्याची चिन्हे दिसत…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अद्याप सामसूम !

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने जिल्ह्याभरात प्रचारासाठी अद्याप पर्यंत सामसूम दिसून येत आहे.…

उदंड जाहली इच्छुकांची संख्या; ‘महाविकास’ शोधतेय्‌ योग्य घटीका !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून दोन आठवडे उलटले असतांनाही महाविकास आघाडीकडून अद्यापही जळगाव व रावेर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात न आल्याने इच्छुकांची संख्या दर दिवसाला वाढत आहे. वाढत्या इच्छुक…

विजयाच्या वाटेवरील ‘काटे’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या 'हॅट्रिक' च्या वाटेमध्ये स्वपक्षातील नेत्यांसह…

कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.उन्मेषदादा द्विधावस्थेत..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार घोषित झाल्यापासून खासदार उन्मेष पाटील अस्वस्थ आहेत. त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त त्यांची समर्थक…

राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली !

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध…

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या तीनही यादींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते…

‘मी पुन्हा येईन’ !

मन की बात (दीपक कुलकर्णी) राजकारणात कधी काय होईल याचा भरवसा राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी ‘मी पुन्हा येईल’ अशी गर्जना केली; ते बहुमतात आलेही मात्र सत्तेपासून त्यांना लांब रहावे लागले. ‘केंद्रात नरेंद्र...…

लोकसभेसाठी सुरेश दादांची भूमिका महत्त्वाची ठरणार..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात १३ मे ला होणार आहे. १९ एप्रिल पासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान…

‘…तर याद राखा’!, तिकीट वाटपानंतर मोदींकडून ताकीद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा घेण्यात आली असून  ‘याद राखा’ अशा शब्दात ताकीद देत उमेदवारांची कानउघाडणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशातील राजकीय वर्तुळात अनेक…

मला राजकारणात यावेस वाटत नव्हते, पण..!

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  साधारण वर्षभरापूर्वी मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हतो. पण मी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. त्या दृष्टीकोनातूनच मी विचार करायचो. पण कोल्हापूरात सगळेजण आपापले काम करत होते. सगळे चांगले सुरु होते.…

अरेच्चा !… जनताच मुर्ख आहे ?

मन की बात सत्ता आणि घराणे हे समीकरण नवे नाही. देशात गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे पण काही मोजक्या कुटुंबाकडेच सत्ता आहे अशी ओरड नेहमीच होताना दिसते. कित्येक वर्षांपासून नेहरू - गांधी हे घराणे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली होते हे…

मनसेला महायुतीत घेण्याची आवश्यकता नाही !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार असून मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत…

‘इंजिना’ने हाती धरावा ‘धनुष्यबाण’ !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात महायुतीत नव्या भिडूची भर पडणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या परंपरागत निवडणूक चिन्हावर लढावे, असा…

जळगावसाठी ठाकरेंचा तर रावेरसाठी पवारांचा वेट अँड वॉच !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले आहे. भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीत जळगाव आणि रावेरसाठी उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अद्याप जळगाव लोकसभेसाठी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने…

जाहीरनाम्यात राजकीय पक्ष देऊ शकतात का आश्वासन ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच पक्षांनी जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सच्चर समिती, जुनी पेन्शन…

युती अन्‌ आघाडीची ‘महा’सत्त्वपरीक्षा !

मन की बात (दीपक कुलकर्णी) अठराव्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून सारेच पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. बरेच पक्ष भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागूले असून समोर बोटावर मोजण्याइतकेच पक्ष शिल्लक राहिले असले तरी भाजपासाठी ही…

मोदींच्या फोटोवरुन तू-तू मै-मै !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या नणंद-भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरु असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन सध्या रावेरमध्ये रक्षा खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्यात…

भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली गतिमान ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता बळावत आहे. एकनाथराव खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एकीकडे नाथाभाऊंच्या…

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियानावर भर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुथ निहाय जनजागृती समूह…

संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यातच आता आणखी एक विधान त्यांना अडचणीत टाकणारं ठरत आहे. उद्धव ठाकरेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.…

भाजपमधील नाराजवीरांवर महाविकास आघाडीचा डोळा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपाने जिल्ह्यातील दोघाही मतदारसंघात उमेदवार घोषित केले असून नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपातील नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार ए.टी. पाटील यांना…

उद्धव ठाकरेंची पुनरावृत्ती नको !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शहांची भेट घेतली आणि मनसेच्या महायुतीसोबत जाण्याचे जवळपास निश्चितच झाल्याचे बोलले जात आहे. फक्त घोडे अडलेय ते जागा वाटपावरुन. मनसेने दोन जागांचा प्रस्ताव…

महाविकासची स्थिती ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’.. !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीवरच निवडणुकींचा सामना केला जात असतो; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांविनाच लोकसभेचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारी आहे. सद्यस्थितीत महाविकासची स्थिती म्हणजे ‘आंगे नी मांगे…

रावेर लोकसभेसाठी संतोष चौधरींचे नाव आघाडीवर?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) गटातर्फे उमेदवारांचा शोध सुरु असतांना भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावावर खल सुरु असून त्यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…

मोठा निर्णय : 6 राज्यांचे गृहसचिव, डीजीपी पदावरून हटवले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज सहा राज्यांतील गृहसचिव, बंगालचे डीजीपी आणि इतर उच्च नोकरशहांना काढून टाकण्याचे आदेश जारी केले. भारताच्या…

महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजपाचे बरेच उमेदवार जाहीर करुन प्रचाराची तयारी देखील सुरु केली असतांना महाविकास आघाडीला मात्र अद्यापही उमेदवार मिळेनासे झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत उभी फुट…

1952 ते 2024 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून 72 वर्षात काय बदल झाले ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा १९…

निवडणुकीचे वारे; जळगावकर… या तारखेला नक्की मतदान कर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर,…

महिला उमेदवारांमुळे वाढणार दोन्ही मतदारसंघात चुरस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला उमेदवार देण्याची प्रथा दृढ होत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने महिला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडूनही महिला उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. महिला…

आमदार चंद्रकांत पाटलांचा महायुती सरकारला इशारा..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ मार्च रोजी घोषित होणार असून निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू होईल. त्याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप ३१, शिंदे शिवसेना १३…

आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी किती शक्तिशाली होतात ? जाणून घ्या…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.…

राष्ट्रवादीकडून ॲड. खडसे, कैलास पाटलांची नावे चर्चेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारांचा शोध सुरु असतांना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर व चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांचे नावे चर्चेत आले…

स्मिताताईंना एकनिष्ठतेचे फळ; जातीय समीकरणाचे रक्षाताईंना बळ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने दुसरी यादी जाहीर करुन विरोधकांवर मात केली असून जिल्ह्यातील जळगाव व रावेरसाठी महिला उमेदवारांची निवड केली असून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विकसित भारत संकल्पनेत…

मोठी बातमी ! रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी भाजपने जाहिर केलेली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील  यांच्या नावाची चर्चा मतदार संघात मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे खासदार…

रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…

ब्रेकिंग ! भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तसेच जळगाव आणि रावेर…

‘दादागिरी’ला ‘शिंदे-शाही’ लावणार चाप..!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी फुंकला जाणार अशी स्थिती निर्माण झाली असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ‘दादागिरी’ला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीवर खल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची आज जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाकडे एकनाथराव खडसे यांच्यासह चौघे इच्छुक…

काँग्रेसने जाहीर केली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे आहेत. राहुल कासवान चुरू, राजस्थानमधून तर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव…

फडणवीस मोदींचा करेक्ट कार्यक्रम करतील – जरांगे

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केलीय. आज बीडमध्ये…

मोठी बातमी; गुरुवारी किंवा शुक्रवारी जाहीर होऊ शकतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा – सूत्र…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार या कालावधीत जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. केंद्रशासित प्रदेशात कधी निवडणुका होऊ शकतात, याचा आढावा घेण्यासाठी ही भेट होत आहे. या भेटीनंतर लवकरच लोकसभा…