ब्रेकिंग ! भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर

चक्क या खासदाराला वगळले..! खान्देशात कुणाची लागली वर्णी..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तसेच जळगाव आणि रावेर मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. चक्क उन्मेष पाटील यांना डच्चू देण्यात आला आहे.  सविस्तर यादी पुढीलप्रमाणे-

1) नंदुरबार-डॉ. हिना गावित

2) धुळे-डॉ. सुभाष भामरे

3) जळगाव-स्मिता वाघ

4) रावेर-रक्षा निखिल खडसे

5) अकोला-अनूप धोत्रे

6) वर्धा-रामदास तडस

7) नागपूर-नितीन गडकरी

8) चंद्रपूर-सुधीर मुंगंटीवार

9) नांदेड-प्रतापराव चिखलीकर

10) जालना- रावसाहेब दानवे

11) डिंडोरी-भारती पवार

12) भिवंडी-कपिल पाटील

13) मुंबई उत्तर- पियुष गोयल

14) मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा

15) पुणे-मुरलीधर किशन मोहोळ

16) अहमदनगर- सुजय विखे पाटील

17) बीड-पंकजा मुंडे

18 ) लातूर-सुधाकर श्रृंगारे

19 माढा- रणजीतसिन्हा निंबाळकर

20) सांगली-संजयकाका पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.