Browsing Tag

accident

दुचाकी दुभाजकावर आदळून पत्र्याने मानेची नस कापल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. दुचाकीस्वार पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव)…

भीषण अपघात: ट्रकची बसला धडक, १२ जणांचा मृत्यू; २५ जखमी (व्हिडीओ)

आसाम, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळी  आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात प्रवासी बस आणि ट्रकच्या धडकेत भीषण अपघात झाला. यात पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  हा अपघात…

लोहारा मार्गावर चारचाकी वाहनाची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क लोहारा येथील गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर हे नोकरीनिमित्त शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत नोकरीत होते. आपल्या घरून त्यांची दुचाकीवरून (एम एच 19 डी एन 76 62) शेंदुर्णी येथे जात असताना, कळमसरा…

वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत टँकर चालक जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) घडली. धरणगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली…

धक्कादायक; ‘न्यू इयर पार्टी’ ठरली अखेरची, ६ मित्रांचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या उत्साहत करण्यात येत आहे. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना झारखंड येथील बिष्टुपूर…

बस आणि दुचाकीची सामोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. एसटी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ हि घटना घडली.…

नशिराबाद रस्त्यावर मामा-भाच्याचा भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रामेश्वर कॉलनीतील रहिवासी २५ वर्षीय तरुण त्याच्या भाच्यासोबत नशिराबाद कडून जळगावकडे येत असतांना कर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामा-भाचे हे दोघे जण जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून…

पुण्याजवळ भीषण अपघात, ५ वाहने धडकली एकमेकांवर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून ५ वाहन एकमेकांवर धडकली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे. अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस…

येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जखमी

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (दि. २७)दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनात सामोरेसोमोर धडक झाली. या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहे. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.…

पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात…

बस आणि डंपरची जोरदार धडक, १२ जण ठार, तर १४ प्रवासी जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण अपघाताची भीषण घटना घडली. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस पलटी झाली अन आग लागली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर १४ प्रवासी जखमी झाले. अपघाताची…

भरधाव कारची महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक; एक गंभीर जखमी…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; जुन्या धरणगाव रस्त्याकडून जाणाऱ्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळ्याकडून वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना…

कुत्रे आडवे आल्याने अमळनेर येथे चारचाकीचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यातील मांडळ रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने चारचाकीचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना दि. २५ रोजी सायंकाळी घडली आहे. यात एकजण…

पारोळा येथे दुचाकीस्वाराचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क सुरत येथील रहिवासी रोहन श्रावण भोई हा आपल्या वडिलांसोबत चुलत भावाच्या घरभाराणीसाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात असतांना पारोळा तालुक्यातील गावाजवळ त्याच्या मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की,…

मुंबईत भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील आनंद नगर लिंक रोड पुलावर लक्झरी बस आणि कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.…

खड्ड्यांमुळे दुचाकीचा ताबा सुटला, महिला जागीच ठार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१९) रोजी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी…

भरधाव दुचाकींची सामोरासमोर धडक, २ जण जागीच ठार

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळ असलेल्या अंतुर्ली खुर्द शिवारात भरधाव दोन दुचाकींची सामोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर महिला जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात…

निमगावात ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील निमगाव येथे यावल भुसावळ मार्गावरील शेताजवळ रस्त्यावर भरधाव वेगाने ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…

यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल घसरून मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटर सायकल घसरून अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील…

रस्त्यावर पडलेली मातीच्या ढिगाऱ्यामुळे चालकाचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क गिधाडे येथील तापी नदीच्या पुलाजवळ पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून तीनचाकी मालवाहू रिक्षा उलटून चालक ठार झाला. हा अपघात ५ डिसेंबरला दुपारी साडेतीनला घडला. मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पुलाजवळ वारंवार अपघात होत असूनही…

मिरज येथून हज यात्रेसाठी 40 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसमध्ये भीषण आग…

मिरज, लोकशाही न्यूज नेटवर्क; मिरज येथून हज यात्रेसाठी 40 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ वाजता घडली. बसने अचानक पेट घेतल्याने बसला आग लागली. मिरज येथून मुंबई डॉल्फिन…

अमळनेरात दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक ; दांपत्य ठार

अमळनेर;- उभ्या ट्रॅक्टरला भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस…

दुर्देवी: दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने 4 जणांचा मृत्यू, 7 जखमी

आळंदी, लोकशाही न्यूज नेटवर्क   पालखी संगमनेरच्या दिशेनी आळंदीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत शिरल्याने हा अपघात झाला. शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते…

कार खांबावर धडकून झालेल्या अपघातात महिला ठार ; तीन जण जखमी

जळगाव ;-नाशिक येथून पतीवर उपचार करून रावेर गावी परतत असताना खांबावर कार धडकून झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना नशिराबाद टोल नाक्या नजीक आज पहाटे घडली. सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) असे मयत झालेल्या…

आजारी पतीला रुग्णालयातून घरी घेऊन जाताना अपघात; पत्नी जागीच ठार, ३ जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दि. २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे. नाशिक येथे पतीवर उपचार करून रावेर येथे गावी…

पुण्यात धुक्यांमुळे भीषण अपघात, ३ जण जागीच ठार, २ जणांची प्रकृती गंभीर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला पुणे जिल्ह्यातील मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात झाला.…

पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या विचित्र अपघातात 3 महिला ठार ,२० जण जखमी

पारोळ्याजवळील विचखेडे गावाजवळील घटना ; जखमींवर जळगाव ,धुळे येथे उपचार पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर…

ब्रेकिंग; व्हॅन आणि ट्रकच्या धडकेत 8 ठार, रस्त्यावर मृतदेहांचा खच…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशातील घाटगावजवळ भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांनी भरलेल्या वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा…

भरधाव कारच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू

यावल -यावल फैजपुर रोडवरील पॅट्रोल पंपासमोर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैय्यद खलील उर्फ खलनायक) सैय्यद हमीद (वय-४५) रा.…

राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार…

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव…

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

धरणगाव ;- भरधाव आयशरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहराजवळ गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ववाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी नातेवाईकांची जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी होती. मोरेश्वर लोटू…

चाळीसगाव येथे बस उलटली ,3 प्रवासी गंभीर

चाळीसगाव तालुक्यातील घटना चाळीसगाव : अहमदाबादकडूनछ त्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस  पुलावरुन उलटून बसमधील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना मेहूणबारे गावाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.…

चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कन्नड घाटात रविवारी रात्री १२ वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणाऱ्या जानेवाडी ता. मालेगाव येथील भाविकांच्या खासगी वाहनाला गंभीर अपघात झाला. वाहन हे खोल दरीत कोसळल्याने ४ जण ठार तर ७ जखमी झाले आहेत.…

धक्कादायक; कुल्टी रेल्वे स्थानकाला भीषण आग…(व्हिडीओ)

असनसोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; पश्चिम वर्धमान येथील कुलटी रेल्वे स्थानकाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे रूप इतके प्रचंड आहे की, त्यातून उठणारा काळा धूर दुरून दिसत होता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी…

नाशिकजवळ भीषण अपघात,५ जण गंभीर जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकच्या निफाड जवळ एसटी महानंदलाच्या रातराणी बस व मालवाहू ट्रक मध्ये झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-छत्रपती संभाजी महामार्गावर निफाडच्या आचोळे फाट्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.…

शाळकरी मुलांच्या ऑटोची भरधाव ट्रकला धडक… (व्हिडीओ)

विशाखापट्टणम, लोकशाही न्यूज नेटवर्क: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक ऑटो एका ट्रकला कसा धडकतोय, हे दिसत आहे. आणि या धडकेत…

राजधानी दिल्लीत भीषण अपघात, ४ पादचारी गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क राजधानी दिल्लीतून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव बीएमडब्ल्यू करते पार्किंगमधील एका कारसह चौघांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चौघांना एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मध्यप्रदेश राज्यातील ३८ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद…

विचखेड्याजवळ अपघातात १६ वर्षीय तरुण ठार; एक गंभीर…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजच्या मध्य रात्री घडली.…

जळगाव-पाचोऱ्या रस्त्यावर भीषण अपघात, २ जण गंभीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव-पाचोऱ्या रस्त्यावर दि. १७ रोजी रात्रीच्या जळगावहून शिरसोली येथे दुचाकीने जात असलेल्या तीन तरुणांना भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने जबर धडक दिली असून, यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त…

ट्रॅव्हल्सची दुचाकीला जबर धडक; ३ जण जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी…

मोठी बातमी; अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनर ला धडक लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज…

दिल्ली महामार्गावर भीषण अपघात, १०० वाहनांचे नुकसान

लोकशाही न्यूज नेटवर्क धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर दिल्ली महामार्गावर अनेक वजने एकमेकांवर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर, १२ जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावर एकमेकांवर…

चारचाकीने कठड्याला दिली धडक, चालक जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव कारने पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) पहाटे सव्वाअकराच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली. भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) हे…

मालवाहू टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मैत्रीय हॉटेल समोरील चौकातील महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टेम्पो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धाडली.…

वांद्रे – वरळी सी लिंकवर मोठा अपघात; ३ ठार ६ जखमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझाजवळ एका वेगवान एसयूव्ही कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की,…

कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, २ जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील दुर्घटनांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता आणखी एका अपघाताची भयानक बातमी समोर आली आहे. कर्जत-नेरळ मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. कर्जत किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवर थेट…

निलगायच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बोदवड : शहरातील साळशिगी पुलाजवळ निलगायच्या धडकेने दुचाकीस्वार ठार दोन जण जखमी झाल्याची घटना दि. ६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. मोटारसायकल क्रमांक एम एच १९ डी एन ८८४७ या गाडीने मयत हरिचंद्र किसन चाकर रा. खळका येथून सकाळी कामासाठी…

कारने दुचाकीला कट मारल्याने २ जण गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याचे दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या रूमारास रेमंड चौफुकू परिसरात…

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

कजगाव ता. भडगाव : संतोष  शिवराम पाटील (वय ३८, रा. चोपडा) यांचा चाळीसगावहून कजगावकडे येत असतांना दुचाकी दुभाजकावर आदळून सं मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. चोपडा येथील संतोष…

बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाचा पाय निकामी

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्यावर बसने धडक देत चाक पायावरून गेल्याने सय्यद हिसामोद्दीन सय्यद मुसा (६५, रा.फत्तेपूर, ता. जामनेर) यांचा पाय निकामी झाला. ९ ऑगस्ट घडलेल्या या अपघाताप्रकरणी बुधवारी (ता.१)…

वरणगावात भीषण अपघात, मोटारसाकलीच्या धडकेत दोन तरुण ठार

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव शहराच्या शिवाजी नगर जवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघ मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवार दि १ रोजी रात्रीच्या वेळी घडली. या बाबत माहिती अशी की, तालुक्यातील फुलगाव…

सरयू नदीत बोट उलटली, 18 जण बुडाल्याची भीती

मांझी, लोकशाही न्यूज नेटवर्क: मांझी, सारण येथील मटियार घाटात सरयू नदीत बोट उलटल्याने 18 जण बुडाल्याची शक्यता आहे. बुडालेल्यांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील लोक परवलची शेती…

दुचाकी व एस’टी बसच्या भीषण अपघातात वृद्ध ठार ,तरुण गंभीर

कजगाव ता.भडगाव : - एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार तर तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील पारोळा चौफुलीवर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली . सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , दुपारी दोनच्या सुमारास निंबा भिवसन…

अवघड वाहनाचा तिहेरी अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नेत्रक-शेवाळे या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांचा विचित्र तिहेरी अपघात झाला आहे. महामार्गाची अवस्था बिकट असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, सुदैवाने यात कोणत्याही…

भरधाव आयशरची दुचाकीला धडक ; बाप -लेक जखमी

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटसमोर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. दीपक गोकुळ सोनवणे व…

कठोरा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

वरणगांव ;- भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकळाच्या सुमारास घडली याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कठोरा येथील गंगाराम भास्कर पाटील ( ५८ ) हे शेतात जात असताना…

ट्रक आणि कंटेनरची जोरदार धडक, २ गंभीर, १ जागीच ठार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क अपघातांचे सत्र कायम असून, भुसावळ तालुक्यातील फेकरी नजीक २५ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक माधव ट्रक व कंटेनरची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच…

कार व दुचाकीची जबर धडक, १ जण ठार, दुसरा गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर, तालुक्यातील अमळगावाजवळ चुकीच्या मार्गाने येऊन भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ५१ वर्षीय महिलेला मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात…

पारोळ्याच्या नगरसेवकाचा अपघाती मृत्यू

पारोळा : राष्ट्रीय महामार्गक्र मांक सहावरील सारवे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या दुचाकीवरील पारोळ्याच्या नगरसेवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी १०.३० वाजेसुमारास घडली. पारोळा येथील महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) हे पारोळा…

ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील  खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक…

पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार

जळगाव / मुक्ताई नगर ;- नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५…

मुक्ताईनगरात एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वार जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३…

चोपड्याजवळील अपघातात पिंपरखेडचा तरुण जागीच ठार

चोपडा : जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील रहिवासी असलेला तुषार मधुकर सोनवणे याच्या दुचाकीला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर अद्यात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला सामरोद येथील सौरव गजानन सपकाळ हा…

भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून महिला ठार

जळगाव;- रिक्षात कलर घेवून मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील…

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव: भरधाव पॅजो रिक्षासह दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात विजय पंडीत कोळी (वय ४५, रा. पार्वती ओक नगर) या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना • शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबाद गावाजळील पेट्रोलपंपासमोर घडली.…

खडकी येथील तरुणाचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या…

अचानक दुचाकीसमोर कुत्रा आल्याने म्हसावदच्या महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकीने जात असतानाच दुचाकीसमोर कुत्रा आल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना म्हसावद (ता.जळगाव) फाट्याजवळ घडली. चित्राबाई शालीग्राम पाटील (वय ३०) असे…

ओडिसामध्ये बसला अपघात; महानदी पुलावर मधोमध अटकली…

कटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशाच्या कटक जिल्ह्यात मंगळवारी तीस प्रवास्यांना घेऊन जाणारी बस महानदीवरील पुलाच्या भिंतीवर आदळली आणि बराच वेळ मधोमध लटकली. या नंतर लोकांना वाहनातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अशी माहिती…

गाढ झोपेत असलेल्या मजुरांना आयशरने चिरडले; 4 ठार तर 7 जखमी…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे.…