गाढ झोपेत असलेल्या मजुरांना आयशरने चिरडले; 4 ठार तर 7 जखमी…

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे.
मलकापूर जवळील ग्राम वडनेर भोलजी उडानपुलजवळ हा अपघात झाला आहे.
यामधील मृतकांची नावे
प्रकाश मकु धांडेकर (26), पंकज तुळशीराम जांबेकर (19), राजाराम दादूजांबेकर (35) व अभिषेक रमेश जांबेकर (18) सर्व रा. मोरगड ता.चिखलदरा, जि. अमरावती. तर जखमींमध्ये दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू , शाम भास्कर (सर्व. रा. मोरगड, 5.गुणी भुया भोगर भुया रा. बोरीमतोली तह. गढवा) अक्षय कुमार श्री कुमार भैय्या (रा. चिनीया तह. गढवा) सतपाल कुमार मलिकचंद (रा.बोरी मातोली) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.