Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत टँकर चालक जागीच ठार
    जळगाव

    वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत टँकर चालक जागीच ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 1, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) घडली. धरणगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

    धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथे लक्ष्मण माणिक वाडले (वय ५२) पटींनी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. टॅंकरचालक म्हणून ते काम करत होते. शनिवारी वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोरून ते जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर थेट नाल्यावरील पुलावरील कठड्यावर धडकला.

    अपघातात चालक लक्षण वाडले गंभीर जखमी झाले असून, अपघात होताच नागरिकांनी लक्ष्मण वाडले यांना जळगाव येथील शाहसकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. लक्ष्मण वाडले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, आई आणि भाऊ असा परिवार आहे.

    accident Dharangaon jalgaon accident News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif