Browsing Tag

Dharangaon

धरणगावात घरफोडी ; हजारोंचा मुद्देमाल लांबविला

धरणगाव :महिलेच्या बंद घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोकड मिळून 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शहरातील चिंतामण मोरया नगर भागात घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात…

वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत टँकर चालक जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) घडली. धरणगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली…

लाडली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी

धरणगाव ;- जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी घडल्याची घटना तालुक्यातील लाडली येथे गुरूवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता परस्परविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल…

वीर जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अमर रहे…, अमर रहे… वीर जवान विनोद पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी रोटवद, ता.धरणगाव येथे वीर जवान विनोद शिंदे - पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील…

बांभोरी येथून अज्ञात चोरट्यांनी रोकड व गावरान कोंबड्या चोरल्या

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अज्ञात चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीच्या तीन गावरान कोंबड्या चोरून नेल्याचा प्रकार 13 रोजी रात्री दहा ते 14 रोजी च्या सकाळी पाच वाजता दरम्यान घडला. याप्रकरणी धरणगाव…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

धरणगावात एका व्यापाराची ९ लाखांना ऑनलाईन फसवणूक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मंजूर करून देतो असे सांगून धरणगाव शहराती एका व्यापाऱ्याची ९ लाख १५ हजार ९८ रुपयांना ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

विवाहितेला ५ लाखांची मागणी करत जीवेठार मारण्याची धमकी

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यात पष्टाणे येथील माहेरी आलेल्या विविहीतेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेदहा वाजता धरणगाव पोलीस…

धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा संपन्न

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक व उच्च…

ईलेक्ट्रीक वजनकाट्याचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचा शॉक लागल्याने धरणगाव तालुक्यातील गंगापूरी येथील विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. भारती घनश्याम पाटील (वय ३०, रा.…

होय, तुमच्या हक्काचा सात-बारा उतारा मिळणारच ! अतिक्रमणग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा..

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; बेघर असलेल्यांनी घरांची मागणी करणे हा त्यांचा हक्क आहे. “कुणी काहीही म्हटले तरी धरणगावातील अतिक्रमणग्रस्तांची जागा ही शासन निर्णयानुसार तुमच्या नावावर लागणार आहे. तुमच्या हातात सात -…

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेमार्फत समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सादर युनिफॉर्म सिविल कोड समान नागरी कायदा या नावाखाली अनुसूची पाचवी आणि अनुसूची सहावी या दोन अनुसूचीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या आदिवासी बांधवांना भारताच्या जल जमीन जंगल यावर…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

धरणगाव मातोश्री नगर भागातील नागरी समस्या संदर्भात न.पा. प्रशासनास निवेदन

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मातोश्री नगर परिसरातील नागरिकांनी समस्येचे निवेदन किरण अग्निहोत्री शिवसेना उ बा ठा उपशहर प्रमुख यांचा पुढाकाराने न. पा. प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात मातोश्री नगर येथील रस्त्याची…

अंजनविहिरे येथे शेतकऱ्याला विनाकारण मारहाण

धरणगाव ;- तालुक्यातील अंजनविहिरे गावात काही एक कारण नसताना दारूच्या नशेत एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत बैलगाडीचे शिंगाड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवार ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

धक्कादायक; धरणगावात तरुणाची निर्घृण हत्या

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील बांबुरी गावातील आशिष शिरसाळे (वय२२) या तरुणाची गिरणा नदीपात्रात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. या हत्येमुळे संपूर्ण धरणगाव तालुका…

धरणगाव येथे समविचारी संस्था, संघटना व पक्षांची संवाद बैठक संपन्न…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील बिजासनी जिंनिग प्रेसींग येथे समविचारी संस्था, सामाजिक संघटना व विविध पक्ष यांची आज रोजी संवाद बैठक संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक रणजित शिकरवार यांनी केले. या बैठकीला प्रमुख…

धरणगावच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

लोकशाही संपादकीय लेख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा…

धरणगाव शहरांचा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा; माजी मंत्री गुलाबराव देवकर

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नागरिकांना किमान मुलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांना येत असणाऱ्या समस्यांवर कोणतीही कार्यवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या कमी न होता त्यात भर पडत असल्याचा आरोप करत माजी…

“शासन आपल्या दारी” हा उपक्रम चळवळ म्हणून राबवा: पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व मिळून एक जुटीने काम करूया आणि “शासन आपल्या दारी” उपक्रम…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

 पोलीस निरीक्षक एपीआय मनोज भोसले यांना निलंबित करण्यासाठी निवेदन

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क युनिटी ऑफ मूलनिवासी संघटनेच्या नावाखाली बामसेफ नावाचा लोगोचा वापर आणि रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून व समाजातून खंडणी गोळा करून त्याचा गैरवापर करणारा कमलकांत काळे तसेच ॲट्रॉसिटी मधील आरोपी अशोक भाटकर यांना…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

धरणगावात “शास्त्रीय व सुगम संगीत संध्या” आयोजन उत्साहात साजरी

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्व.लक्ष्मीचंद डेडिया अर्थात मास्टरजींना अर्पित स्वरांजलीने धरणगावकर रसिक भारावले. आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात झालेल्या या भावपूर्ण कार्यक्रम त्यांच्या शिष्यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरवात…

जळगाव-धरणगाव महामार्गावर भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon)- धरणगाव (Dharangaon) महामार्गावर भीषण अपघात झाला असून, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असलेल्या खासगी बसचा ओव्हरटेकच्या नादात चालकाचे गाडीवरील ताबा सुटला आणि बस…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक…

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादी पक्षातून बडतर्फ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील राजकारणात पुहा एक मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्राद्वारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व सहकार क्षेत्रात मातब्बर म्हणून ओळख…

धरणगावात डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्तीचे सामने…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या खुल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाची दोन लाख एक्कावन हजार (२५१०००)…

जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या परिवाराला मारहाण

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्यासह त्यांच्या भावाला यांना बेदम मारहाण करून कुटुंबीयांना अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंपळे सिम गावात घडली ..याबाबत गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी १…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

धरणगाव कृ.उ.बा महाविकासआघाडी एकत्रित लढणार – गुलाबराव देवकर

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सगळीकडे बाजारसमितीच्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्यात धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाबरोबर राहणार याबबात चर्चा सुरू…

कृषिमंत्र्यांचा वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांवर गुन्हा

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर कापूस फेकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न धरणगावात झाला होता. याबाबत शिवसेना (ठाकरे) गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह १३…

झुरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार ; तक्रारींकडे सीईओंचे दुर्लक्ष

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क झुरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या तक्रारींकडे जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार (पाटील) यांनी एका पत्रकानव्ये केला असून कारवाई…

धरणगावातील नायब तहसीलदारास अटक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी अनेक अधिकारी तत्पर आहेत. पण काही अधिकारी वाळूमाफियांकडूनच लाच घेत असल्याचे समोर आले आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसत…