वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत टँकर चालक जागीच ठार
लोकशाही न्यूज नेटवर्क
वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) घडली. धरणगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली…