Browsing Tag

accident

भरधाव आयशरची दुचाकीला धडक ; बाप -लेक जखमी

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटसमोर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. दीपक गोकुळ सोनवणे व…

कठोरा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

वरणगांव ;- भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकळाच्या सुमारास घडली याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कठोरा येथील गंगाराम भास्कर पाटील ( ५८ ) हे शेतात जात असताना…

ट्रक आणि कंटेनरची जोरदार धडक, २ गंभीर, १ जागीच ठार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क अपघातांचे सत्र कायम असून, भुसावळ तालुक्यातील फेकरी नजीक २५ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक माधव ट्रक व कंटेनरची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच…

कार व दुचाकीची जबर धडक, १ जण ठार, दुसरा गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर, तालुक्यातील अमळगावाजवळ चुकीच्या मार्गाने येऊन भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ५१ वर्षीय महिलेला मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात…

पारोळ्याच्या नगरसेवकाचा अपघाती मृत्यू

पारोळा : राष्ट्रीय महामार्गक्र मांक सहावरील सारवे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या दुचाकीवरील पारोळ्याच्या नगरसेवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी १०.३० वाजेसुमारास घडली. पारोळा येथील महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) हे पारोळा…

ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील  खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक…

पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार

जळगाव / मुक्ताई नगर ;- नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५…

मुक्ताईनगरात एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वार जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३…

चोपड्याजवळील अपघातात पिंपरखेडचा तरुण जागीच ठार

चोपडा : जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील रहिवासी असलेला तुषार मधुकर सोनवणे याच्या दुचाकीला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर अद्यात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला सामरोद येथील सौरव गजानन सपकाळ हा…

भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून महिला ठार

जळगाव;- रिक्षात कलर घेवून मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील…

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव: भरधाव पॅजो रिक्षासह दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात विजय पंडीत कोळी (वय ४५, रा. पार्वती ओक नगर) या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना • शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबाद गावाजळील पेट्रोलपंपासमोर घडली.…

खडकी येथील तरुणाचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या…

अचानक दुचाकीसमोर कुत्रा आल्याने म्हसावदच्या महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकीने जात असतानाच दुचाकीसमोर कुत्रा आल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना म्हसावद (ता.जळगाव) फाट्याजवळ घडली. चित्राबाई शालीग्राम पाटील (वय ३०) असे…

ओडिसामध्ये बसला अपघात; महानदी पुलावर मधोमध अटकली…

कटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशाच्या कटक जिल्ह्यात मंगळवारी तीस प्रवास्यांना घेऊन जाणारी बस महानदीवरील पुलाच्या भिंतीवर आदळली आणि बराच वेळ मधोमध लटकली. या नंतर लोकांना वाहनातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अशी माहिती…

गाढ झोपेत असलेल्या मजुरांना आयशरने चिरडले; 4 ठार तर 7 जखमी…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नॅशनल हायवे क्रमांक सहा चे चौपदरीकरणाचे काम करुन रस्त्यालगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना आयशरने चिरडल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत चार मजूर ठार ते सात जण गंभीर जखमी झाले आहे.…

मोठी बातमी; तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, मृतांमध्ये 9 जणांचा समावेश

लोकशाही न्यूज नेटवर्क तामिळनाडूमधून भीषण बस अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस १०० फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह ५९ प्रवासी होते. मिळालेल्या माहिती…

रामदेववाडी येथे भीषण अपघातात तरुण ठार

जळगाव : तालुक्यातील वावडदा येथून जळगावात परतत असताना रामदेववाडी जवळ गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकींचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाचा शुक्रवारी दुपारी १. वाजता उपचारादरम्यान खाजगी…

एक व्हिडिओ कॉल आणि रेल्वेचा भीषण अपघात, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क मथुरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास फलाट क्र. २ वर उभी असणारी दिल्ली-मथुरा इएमयू प्रवासी ट्रेन अचानक प्लॅटफॉर्मच शेवटचं टोक म्हणजेच बफर डेड एन्ड तोडून…

एरंडोल महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यासातील अपघातांची मालिका सुरूच आहे. एरंडोल महामार्गावर असाच एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारी दुचाकी ट्रॅकवर जोरात…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर जखमी

पाचोरा ;- १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव - पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील कुरंगी…

दुचाकी झाडावर आदळून पिंप्राळ्यातील प्रौढ ठार 

जळगांव;-तालुक्यातील आव्हाणे रस्त्यावरील खेडी फाट्यावर झाडावर आदळल्याने प्रौढ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. भानुदास गोपाळ जाधव (४५, रा. संत मीराबाईनगर, पिंप्राळा परिसर) असे मृताचे नाव आहे.…

गायी वाचविण्याच्या प्रयत्नात काळीपिवळीला ट्रेलरची भीषण धडक;

10 जण जखमी; अकोला येथे उपचारादरम्यान एकाचा मृत्यू;दोन गायीचा मृत्यू मलकापूर:- नॅशनल हायवे क्रमांक 53 वरती गायी रस्त्यात आडव्या आल्याने काळीपिवळी व ट्रेलरचा भीषण अपघात होऊन 11 जण जखमी झाल्याचे घटना आज दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच…

धुळ्याजवळील लळिंग घाटात चार वाहनांचा अपघात, वाचा सविस्तर

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग (Lalling) घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश आहे. सुदैवाने टँकरलाल गळती लागलेली नाही. त्यामुळे मोठा…

जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच, एक जण जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात अनेक अपघात होत असून, अपघातांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहेत. आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही तरुण चारचाकी व दुचाकी वाहनाने जात…

रोल्स रॉईसला डिझेल टँकरची धडक, कारला आग, २ ठार

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणातील नूह येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रोल्स रॉईस कार आणि ऑईल टँकर यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. उमरी गावाजवळ हा अपघात…

एसटी बसची दुचाकीला धडक ; एक जण ठार

जळगाव ;- बांभोरी कडून द्वारका नगरकडे जाणाऱ्या दुचाकीला एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बांभोरी जवळील महामार्गावरील हॉटेल साई पॅलेस जवळ घडली. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध…

ट्रकचे अचानक ब्रेक लागल्याने एसटीची ट्रकला धडक; चार ते पाच प्रवासी जखमी

जळगाव;- भुसावळ जळगाव महामार्गावर ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबून ट्रक थांबवल्याने मागून येणारे एसटी बस धडकून झालेल्या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी दोन वाजून वीस मिनिटांनी घडली. या प्रकरणी एसटी बस चालकांच्या…

दाताळा जवळ दुधाचा ट्रक आणि नारळाचा ट्रकमध्ये भीषण टक्कर: 2 जणांचा मृत्यू

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा रोडवर दाताळा येथील अमित पेपर मिल नजीक दुधाचा ट्रक नं MH04 GB 9542 आणि नारळाचा ट्रक नं.RJ17 GA 5292 यांच्यात भीषण टक्कर होऊन मोठा अपघात झाल्याची घटना रात्री 8;15 वाजेदरम्यान घडली. या अपघातात दोन्ही…

वरणगांव नजिक स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला बसची धडक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराच्या बाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयुध निर्माणी फाट्याच्या वळणावर-भुसावळ कडुन येणाऱ्या बसने स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला जबर धडक दिली. या धडकेत बसचे पुढील काच फुटले तर सुदैवाने स्फोटक…

डंपरच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

जळगाव ;-शाळा सुटल्यानंतर आपल्या आई सोबत दुचाकीने जाणाऱ्या चार वर्षाच्या चिमूकलीला वेगाने येणाऱ्या डंपरणे धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रेरणा योगेश…

समृद्धीवर भीषण अपघात: 17 कामगार ठार

मुंबई ;-समृद्धी महामार्गावरील बुलढाणा अपघाताला एक महिना पूर्णही झाला नसल्याने  ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू…

धक्कादायक; नीरादेवघर धरणात कार कोसळून भीषण अपघात; ३ ठार…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात पावसाचा तडाखा सुरु आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे. तर पावल्यात काहीजण पावसाळी सहलीला जाणं पसंत करतात. असेच काही तरुण पावसात फिरण्यासाठी गेले. मात्र त्यांची…

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार… 30 जखमी..

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार... 30 जखमी. मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ; मलकापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याचे घटना आज दि. 29 जुलै रोजी सकाळी तीन…

बसचे टायर फुटले; मुक्ताईनगर जवळ अपघात… १५ जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी ते कुर्‍हा दरम्यान मुक्ताईनगर आगाराच्या बसचे अचानक टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यावेळी अपघातात दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची घटना आज…

समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय जाप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल….

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालीका काही केल्या थांबत नाहीयेत. त्यासाठी सरकार देखील पाउलं उचलतांना दिसून येत आहे. मात्र अश्यातच अपघात रोखण्यासाठी काहींनी शक्कल लढवत महामृत्युंजय यंत्र…

बुलढाण्यात अपघातांची मालिका सुरूच, जखमींवर उपचार सुरु

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा मलकापूर-बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यांनतर बस घाटात पलटी झाली. या बसमध्ये…

जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या गाडीला भीषण अपघात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने नशिराबाद जवळ भीषण अपघात झाला. या गाडीने पलटी घेतली परंतु सुदैवाने गाडीतील कोणालाही इजा पोहोचली नाही. गाडीमध्ये…

संभाजीनगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क संभाजीनगर-पुणे महामार्गावर रोजच अपघातांची मालिका सुरु असून भरधाव वेगातील बसने कराल मागून जोरात धडक दिल्याने कारमधील एक जण जागीच ठार झाला तर, पाच जण जखमी झाले आहे. हि घटना लिंबेजळगाव (ता. गंगापूर) जवळील पुलाशेजारी…

मुसळी फाट्याजवळ ट्रक कारचा अपघात

जळगाव ;- जळगाव-एरंडोल महामार्गावर आज दुपारी ट्रक व चार चाकी चा अपघात झाला असून सदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले . मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यानजीक…

वडगाव टेक येथील मजुराचा अपघातात मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वडगाव टेक येथील एका ४५ वर्षीय हात मजुराचा मोटरसायकल घुसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास वडगाव टेक येथील केटीवेअर जवळ घडली…

बालासोर घटनेप्रकरणी ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात सीबीआयने शुक्रवारी ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. तिघांनाही भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्य वधाचा गुन्हा) अन्वये अटक करण्यात आली…

जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार – पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे;- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15 जण येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर 3…

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १२ जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) पळासनेर (Palasner) गावजवळ कंटेनरच्या ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला असून अपघातात पंधरा ते वीसजण जखमी असल्याची…

ब्रेकिंग;’समृद्धी महामार्गावर’ अपघातांची मालिका सुरूच, पुन्हा एक अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा बस दुर्घटनेतून अजून महाराष्ट्र सावरत नाही तोच पुन्हा एक अपघात समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) झाला आहे. समृद्धी महामार्गावरतील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर भीषण कार अपघात झाला असून…

डी.वाय.एस.पी. यांच्या सतर्कतेने वाचले तिघांचे प्राण

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा विभागाचे डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे हे २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव येथुन पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांना नांद्रा ते हडसन दरम्यान मोटरसायकल अपघातात महिला, एक तरुण व…

कानळदा रस्त्यावरील अपघातातील मायलेकींची ओळख पटली !

जळगाव ;- कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यातील दुचाकीस्वाराची ओळख पटली होती. मात्र इतर दोन महिलांची ओळख पटलेली नव्हती. जळगाव तालुका पोलीसांनी मयत दोन्ही महिला ह्या शिवाजी…

हृदयद्रावक: अपघातात आई वडील जागीच ठार… ३ वर्षीय चिमुकला क्षणात पोरका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच एक धक्कादायक अपघात आज सकाळी घडला आहे. ज्यामध्ये आई आई वडील ठार तर ३ वर्षाचा चिमुकला हा थोडक्यात बचावला आहे. या अपघातात…

ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली; तरुण जागीच ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराच्या जवळच असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ अपघात होऊन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. अचानक ट्रक थांबविल्याने मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली गेली त्यामुळे…

टाटा स्टील प्लांटमध्ये गळतीमुळे अपघात; अनेक लोक जखमी…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बालासोर ची रेल्वे घटना ताजी असतांनाच ओडिशाच्या टाटा स्टील प्लांटमध्ये वाफेच्या गळतीमुळे अनेक कर्मचारी भाजले गेल्याची घटना घडली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत…

एसटीची दुचाकीला धडक ; एक ठार , तीन गंभीर

यावल ;- तालुक्यातील बुर्‍हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मृत्यू झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे. दि.१२ जुन रोजी दुपारी 3…

अपघात आणि प्रथमोपचार

लोकशाही न्यूज नेटवर्क  अपघात (Accident) या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा…

कारचा भीषण अपघात, एकाच परिवारातले तीन जण ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथून इज कार्यक्रम करून अमळनेरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. धुळे तालुक्यातील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली गाडी कोसळून हा अपघात झाला. अपघातात अमळनेरचे ३ जण ठार झाले,…

कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडिओ आला समोर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बहनगा बाजार स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर कामकाज पूर्ववत होत आहे. मात्र हा रेल्वे अपघात भारतातील रेल्वे अपघातातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. अपघाताच्या…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

एसटी – दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: एसटी बस आणि दुचाकीच्या समोरासमोरील अपघातात ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टाकळी रोडवरील नागदेवता मंदिराजवळील वळणावर घडली आहे.…

Breaking: कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात; 2 जण ठार,1 जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सोमवार ( ता.५ रोजी ) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात आयशर, छोटा हत्ती व दोन पिकअप यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. या भीषण…

जळगाव-धरणगाव महामार्गावर भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon)- धरणगाव (Dharangaon) महामार्गावर भीषण अपघात झाला असून, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असलेल्या खासगी बसचा ओव्हरटेकच्या नादात चालकाचे गाडीवरील ताबा सुटला आणि बस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

गुवाहाटीमध्ये भीषण अपघातात ७ विद्यार्थी ठार

गुवाहाटी ;- गुवाहाटीतील जलुकबारी भागात झालेल्या एका भीषण अपघातात सात विद्यार्थी ठार झालेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे सात विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा…

कुरंगीत घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील कुरंगी येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या एका खासगी बसचा भीषण अपघात लोणीकंद येथे पुणे - अहमदनगर महामार्गावर झाला आहे. ड्रायव्हरचे सकाळी 7 वाजेच्या सुमारास बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून…

अंत्यविधीतून परततांना ट्रकने महिलांना चिरडले; एकाच कुटुंबातील तीन महिला ठार…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नातेवाकाचा अंत्यविधी करून घरी जातांना जमावामध्ये ट्रक घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून…

मिरजजवळ ट्रक्टर-बोलेरोची धडक ; एकाच कुटुंबातील तिघांसह सहा ठार

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी बोलेरो जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रक्टरची समोरासमोर धडक होऊन सहाजण ठार झाल्याची दुर्घटना मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ घडली. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील पोवार…

हृदयद्रावक; लग्नाची तारीख ठरणार होती… त्याआधीच काळाने २१ वर्षीय तरुणीला गाठले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळगावच्या पुढे मेहरगाव फाट्यावर टाटा मॅजिक व अॅपेरिक्षाच्या धडकेत त्यात खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी यात्रेसाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…

पाणी काढणे बेतले जीवावर; जळगावात शाळेच्या वाचमनचा बुडून मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील पिंप्राळा भागात स्थित शाळेच्या वॉचमनचा पाणी भरतांना हौदात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मुंदडा विद्यालयाचे वाचमन किशोर दत्तात्रय चोधरी (४२) यांचा दुर्दैवी…

खरगोन येथे बस पुलावरून पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू

खरगोन , लोकशाही न्युज नेटवर्क प्रवासी बस पुलावरून खाली पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खरगोन येथे घडली असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस इंदूरच्या दिशेने जात होती. सकाळी बस कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला…

अज्ञात वाहनाच्या धकेत तरुणाचा मृत्यू

पहूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात फर्दापूर, ता.सोयगाव येथील 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात शेंदूर्णी-चिंचोली रस्त्यावर रविवारी…

विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: विहिरीचे काम करणार्‍या शेतकर्‍याचा अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गिरधर खिलचंद नेहते (३४) रा.…