Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू…
    उत्तर महाराष्ट्र

    विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    विहिरीचे काम करणार्‍या शेतकर्‍याचा अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.

    या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गिरधर खिलचंद नेहते (३४) रा. न्हावी तालुका यावल हे दि. ५ मे रोजी न्हावी येथे आपल्या शेतात काम करीत होते. याप्रसंगी तोल जाऊन तो विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत तरुणाच्या मृतदेहाला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. याप्रकरणी फैजपूर पो.स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास फैजपूरच्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश बर्‍हाटे करीत आहेत.

    accident jalgaon Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif