Browsing Tag

accident

हृदयद्रावक; लग्नाची तारीख ठरणार होती… त्याआधीच काळाने २१ वर्षीय तरुणीला गाठले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळगावच्या पुढे मेहरगाव फाट्यावर टाटा मॅजिक व अॅपेरिक्षाच्या धडकेत त्यात खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी यात्रेसाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…

पाणी काढणे बेतले जीवावर; जळगावात शाळेच्या वाचमनचा बुडून मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील पिंप्राळा भागात स्थित शाळेच्या वॉचमनचा पाणी भरतांना हौदात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मुंदडा विद्यालयाचे वाचमन किशोर दत्तात्रय चोधरी (४२) यांचा दुर्दैवी…

खरगोन येथे बस पुलावरून पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू

खरगोन , लोकशाही न्युज नेटवर्क प्रवासी बस पुलावरून खाली पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खरगोन येथे घडली असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस इंदूरच्या दिशेने जात होती. सकाळी बस कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला…

अज्ञात वाहनाच्या धकेत तरुणाचा मृत्यू

पहूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात फर्दापूर, ता.सोयगाव येथील 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात शेंदूर्णी-चिंचोली रस्त्यावर रविवारी…

विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: विहिरीचे काम करणार्‍या शेतकर्‍याचा अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गिरधर खिलचंद नेहते (३४) रा.…

पाचोऱ्यात वाळूच्या ट्रक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पल्टी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला. त्यात २० वर्षाचा युवक जागीच ठार झाला.…

कारची डम्परला धडक ; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळघडली . या घटनेत…

सर्रास अवैध वृक्षतोडीने घेतला एकाचा बळी; कानाडोळा करणारे अधिकारी घेतील का जबाबदारी?

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अवैध लाकड़ाने भरलेल्या भरधाव ट्रैक्टरने एका मोटरसाइकलला जोरात धडक दिल्याची घटना 3 रोजी 8 ते 9 वाजेच्या सुमारास घडली. यात मोटरसाइकल स्वार जागीच ठार झाला असुन दूसरा गंभीर जखमी आहे. या…

वरणगांव उड्डाण पुलावर भुसावळच्या दापंत्याचा अपघात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगांव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या उड्डान पुलावर चागदेव येथून देव दर्शन घेऊन नेमाडे दांपत्य हे घरी भुसावळ कडे मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात पती जागीच ठार झाले तर पत्नी गभीर जखमी झाल्याची घटना…

धक्कादायक; लग्नाहून परततांना भीषण अपघात; ११ जण जागीच ठार…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये बुधवारी मध्यरात्री एक काळीज पिळवटून टाकणारा भीषण अपघात घडला आहे. लग्न आटोपून वऱ्हाडी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे.…

मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात…

नाशिक, लोकशाही नेटवर्क: नाशिकमध्ये मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ झाला आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्याहून…

वाळूच्या ट्रॅक्टरची ऍपेरिक्षाला धडक ; ५ जण जखमी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वाळूने भरलेले ट्रॅक्टरने वेगाने येवून समोरून येणाऱ्या प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस…

ट्रकची आयशरला धडक ; चालक गंभीर

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवारी २० रोजी सकाळी ९ वाजता घडली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस…

दुचाकींची समोरासमोर धडक ; एक गंभीर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दुचाकी फलकावर आदळून एक जण ठार ; २ गंभीर जखमी

बोदवड तालुक्यातील हिंगोणा फाट्याजवळचिव घटना बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकी रस्त्यावरील सुचना फलकावर आदळल्याची घटना नाडगाव ते मुक्ताईनगर रोडवरील हिंगोणा फाट्याजवळ घडली असून या अपघातामध्ये…

विहिरीत पाय घसरून पडल्याने वृध्देचा मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील टोळी येथील वृद्ध महिलेचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, टोळी येथील मैनाबाई आत्माराम पाटील (८०) या दि. १७ रोजी गावालगत…

धक्कादायक; महाआरती दरम्यान भाविकांवर पत्र्याचे शेड कोसळले… ७ ठार…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने…

कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावली शाळा; मदतीचे केले आवाहन…

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे कोमात गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून 'एक हात मदतीचा' या मदत फेरीद्वारे १० हजार रुपयांची मदत…

वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने ११ वर्षीय मुलगी ठार

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील घटना भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने या अपघातामध्ये एक ११ वर्षीय बालिका ठार झाल्याची दुर्दैवी घटना आमडदे जवळील वलवाडी रस्त्यावर एका वस्तीत आज सकाळी घडली . या घटनेत वैशाली बालू…

हृदयद्रावक; हातावरील मेहंदी तशीच… देवदर्शनाहून येतांना अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन लग्न झाल (newly married) कि, सर्वच आपापल्या रीतीरीवाजाने लग्नानंतरचे पूजा विधी करतात. त्यात महत्वाचा भाग असतो तो देवदर्शनाचा. मात्र मुलाच्या लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

इंदोर अपघातात प्राण गमावलेल्या आप्तेष्टांची नातेवाईकांनी केले नेत्र आणि त्वचा दान…

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील इंदूर येथील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात गुरुवारी रामनवमीनिमित्त आयोजित हवनात प्राचीन पायरीच्या विहिरीचे छत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात प्राण गमावलेल्या…

लग्नावरून परततांना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू…

गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

मंदिरातील विहिरीचे छत कोसळून 13 जणांचा मृत्यू…

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील पटेल नगरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात असलेल्या विहिरीचे छत अचानक कोसळले. यावेळी त्या छतावर उभे असलेले 25-30 लोक विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

अपघात : जीपने ८ जणांना चिरडले ; ५ जण ठार

नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथील घटना पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याच्या नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींसह ८ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण…

धक्कादाय; मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघालेल्या कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू…

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: लातूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या…

अवजड ट्रक नाल्यात उलटल्याने क्लीनर गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ट्रक चालक आणि त्यांचे वाहन चालवण्याचे कौशल्य सर्वांनाच ज्ञात आहे. जणू काही पुढे जाण्याची शर्यतीत भाग घेतल्यासारखे अवजड ट्रक एकमेकांना ओव्हर टेक करत चालवतांना आपण बघत असतो. आणि हाच शहाणपण कधी काळी त्यांच्या…

आयशरच्या अपघातात मंगरूळ येथील चालकाचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ काल रात्री १२ वाजेच्या सुमारास  धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या डिगाऱ्यावरून पलटी झाला. या झालेल्या अपघातात…

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात ६ जण ठार !

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी…

धक्कादायक; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावरची अपघाताची मालिका थांबायचं नाव काही घेत नाही आहे. आज पुन्हा समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या विकासाला सुस्साट वेग मिळाल्याचे प्रतीक म्हणून पाहिले…

धक्कादायक; नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह बाथरूममध्ये आढळले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: घाटकोपरमध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह बाथरूममध्ये आढळल्यानं खळबळ उडाली आहे. गीझर गॅस लीकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात 3 जण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क ट्रक आणि कारच्या या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती,…

एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे.…

पेपर देऊन घरी परततांना दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही…

हृदयद्रावक; दहावीचा पेपर द्यायला निघाले… मात्र, वाटेत काळानं हेरलं…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सिन्नर घोटी हायवेवर आगासखिंड शिवारात सकाळी दहा वाजेच्या सुमारास एचपी गॅस टँकर आणि अॅक्टिवा यांच्यात भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुलांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर शहराजवळील…

धक्कादायक; नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिका हि सुरूच आहे. असाच भीषण अपघात नागपूर-मुंबई महामार्गावर घडला आहे. ज्यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत. अपघातात दोघांना दुर्देवी मृत्यू झाल्याने…

हृदयद्रावक; आई-वडिल पोटच्या गोळ्याला शेवटच पाहूही शकले नाहीत…

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क: वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या पोटच्या गोळ्याला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत. पाच वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं, ज्याचे लाड पुरवले, ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही…

भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशच्या पाचदेवरा येथील दर्याबाद गावाजवळ एक भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दर्याबाद येथे एक भरधाव वेगात येणारी बोलेरो गाडी अनंगपूरकडून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकली आणि…

सिहोरहून येताना अपघात, खान्देशातील 2 महिलांचा मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल 20 लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी एका…

कंटेनर चालकाने बेधुंद होऊन वाहनांना दिली धडक; तरुण जागीच ठार

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अपघाताचे प्रमाण हे जास्तच वाढले आहे. नाशिक (Nashik), मनमाड ते येवला महामार्गावर (Highway) बेधुंद होऊन एका कंटेनर चालकाने कंटेनर चालवत अनेक वाहनांना धडक दिली आहे. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले असून,…

डंपरच्या धडकेत विवाहिता ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवाहिता जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोविंद हॉटेलसमोर महामार्गावर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कविता प्रशांत चौधरी…

आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेतून पाय घसरून पडल्याने मुलाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मावशीच्या घरून जळगावकडे मेमू रेल्वेने आईसोबत जाणाऱ्या मुलाचा धावत्या रेल्वेतून पाय घसरून तो आईच्या डोळ्यादेखत खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत…

ट्रॅक्टर उलटून दाबल्याने चालकाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते उलटल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला तर तीन ते चार…

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जखमी

जळगाव । लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा…

भीषण अपघात एक तरुण ठार ; दोन जण जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क कार आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघात एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चिंचपूराजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली . २ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचपुराजवळ आयशर (एम.एच. १९…

रुग्णवाहिकेचा अपघात; आत होत्या तब्बल 11 गरोदर माता…

शहादा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर अचानक रुग्णवाहिका उलटली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन हि रुग्णवाहिका निघाली होती. आणि या रुग्णवाहिकेत तब्बल 11 गरोदर माता होत्या. शहादाजवळ…

उत्राणच्या फोटोग्राफरचा कार अपघातात मृत्यू

लोकशाही न्युज नेटवर्क मित्रांसोबत नाशिक येथे गेलेल्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील तरुण फोटोग्राफर कृष्णा दामू भोई (३२) याचा अपघातात मृत्यू झाल्याची मालेगाव साकूर फाट्याजवळ घटना घडली आहे. कृष्णा दामू भोई (३२) हा व्यवसायानिमित्त…

अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत युवकावर अंत्यसंस्कार

लोकशाही न्युज नेटवर्क वीरवली येथे अपघातामध्ये जखमी झालेल्या कोरपावली येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने संतापात नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह पोलीस…

दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात ; बऱ्हाणपूरचा तरुण गंभीर

लोकशाही न्यूज नेटवर्क शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असताना कारने मारलेल्या कटमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील बऱ्हाणपूरचा युवकाचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज सारोळा माळेगाव वळण रस्त्यावर घडली असून दुसरा युवक किरकोळ जखमी…

लातूर आगाराच्या बसला मुरुडजवळ अपघात ; ४२ प्रवासी जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क लातूर आगारातून आज सकाळी पुण्याकडे निघालेल्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुरुड जवळ झालेल्या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची अवस्था गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अद्याप या घटनेत…

रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग- भूषण मोरे

लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये रस्ता…

ब्रेकिंग: सिन्नर-शिर्डी हायवेवर भीषण अपघात; १० ठार, १७ गंभीर जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinner-Shirdi Highway) पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात…

जळगावात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोघे गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरातील ममुराबाद रोडवर (Mamurabad Road) असलेल्या जोगेश्वरी माता मंदिराजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident)…

विदगाव-ममुराबाद रस्त्यावर ट्रक पलटला; एक ठार, सात जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रस्ते अपघाताची अजून एक घटना आज १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरा जवळ असणाऱ्या ममुराबाद विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ घडली आहे. ज्यात एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापूस…

भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकच्या सिन्नर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची घटना घडली असून त्याच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात तीन विद्यार्थिनी आणि दोन…

धक्कादायक; बसचे ब्रेक फेल… दोन दुचाकीस्वरांसह सहा जणांचा मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक सिन्नर महामार्गावर गुरूवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस, दुचाकी यांच्यात शिंदे टोल नाक्या जवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात बसने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला…

भीषण अपघातात पत्नीसह पोलीस अधिकारी जागीच ठार…(व्हिडीओ)

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: पोलीस इन्स्पेक्टर आपल्या पत्नीसह आपल्या गाडीने जात असताना एक भीषण अपघात घडला. (A police officer along with his wife died on the spot in a horrific accident) या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू…

धक्कादायक; महिला भावाकडे निघाली; जळालेल्या अवस्थेत आढळली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्र परीसरात एक विवाहित महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले. पोलीस आपला पुढील…

पाचोऱ्याजवळ पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन पडून २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा ते गाळण (Pachora to Galan)रेल्वे स्थानका दरम्यान प्रयागराजहुन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन उत्तर प्रदेश येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी…

मद्यधुंद चालकाचे थरारनाट्य; ७ ते ८ जणांना धडक…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक शहरात आज दि. १७ नोव्हेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवत ७ ते ८ जणांना धडक देऊन जखमी केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने…