Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 19, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
    उत्तर प्रदेशच्या पाचदेवरा येथील दर्याबाद गावाजवळ एक भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दर्याबाद येथे एक भरधाव वेगात येणारी बोलेरो गाडी अनंगपूरकडून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकली आणि अनियंत्रित होऊन कालव्यात पडली.

    या अपघातात वरासह पाच वरात्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लग्नघरात शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू केली आहे.

    हरपालपूर येथील देवेश (21) याचे शुक्रवारी लग्न होते. यावेळी गाडीतून वराती अभयंपूर गावात जात होते. पाचदेवरा परिसरातील दर्यााबाद गावाजवळ भरधाव वेगात आलेल्या या बोलेरोने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. त्यामुळे बोलेरो अनियंत्रित होऊन बरवान राजवाहात पडली. बुलेरोमध्ये वरासह 8 वराती होते, ज्यात 12 वर्षीय रुद्र, वराचा पुतण्या आणि बिपनेश (45) वर देवेशचा मेहुणा, रा. जलालपूर पनबारा जिल्हा कन्नौज यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. वर देवेश, वडील ओंबीर आणि बोलेरो चालक सुमित यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंकित जगतपाल आणि राजेश यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वधूसह वराच्या कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.

    #upbihar accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif