Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…
    गुन्हे वार्ता

    एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 3, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळी सहा वाजेदरम्यान सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघातातील टेम्पोची ओळख देखील पटत नाहीये. या अपघातानंतर टेम्पो मधील सिलेंडर रस्त्यावर सांडले होते. तर दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे.

    अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत केली. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

    #crime #police accident Aurangabad CHatrapati Sambhaji nagar Death
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif