Browsing Category

निधन वार्ता

वरणगावात तरुणाची नैराशातून आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील रामपेठ परिसरात राहणाऱ्या तरुणाने नैराशातून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना दि २४ शुक्रवार रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, निलेश…

धक्कादाय; मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघालेल्या कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू…

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: लातूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या…

आदरणीय श्यामजी मेहता यांचे दुःखद निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सोनकच्छ नागर चितोडा समाजाचे ज्येष्ठ आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, मालवंचलचे उपाध्यक्ष, मालवा, राजस्थान आणि महाराष्ट्रात समाजाला एका साखळीत गुंफून ठेवणारे सोनकच्छचे आदरणीय श्यामजी मेहता (कुंडी वाले) यांचे…

आयशरच्या अपघातात मंगरूळ येथील चालकाचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ काल रात्री १२ वाजेच्या सुमारास  धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या डिगाऱ्यावरून पलटी झाला. या झालेल्या अपघातात…

खळबळजनक; प्रेयसीच्या मृत्यूच्या धक्क्याने प्रियकराची आत्महत्या…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: पिंपरी चिंचवड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात अल्पवयीन मुलीचा मृत्यू नंतर तिच्या प्रियकराच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांत या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक…

नुक्कड फेम समीर खाखर काळाच्या पडद्याआड…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 80 च्या दशकातील प्रसिद्ध नुक्कड या मालिकेमध्ये खोपडी ही भूमिका अजरामर करणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. समीर खक्कर यांचा भाऊ गणेश खाखर यांनी समीर यांच्या निधनाची माहिती दिली. समीर यांनी…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथे परदेशी गल्लीत घराच्या छताला साडी बांधून एक 20 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहूल संजय पाटील (२०) या युवकाने सोमवारी दुपारी आपली जीवन यात्रा संपवली आहे.…

बांधकाम व्यावसायिक शिरीष काबरा यांचे निधन ; उद्या अंत्ययात्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील रहिवाशी आणि प्रथितयश बांधकाम व्यावसायिक शिरीष उर्फ ​​नरेंद्र जिप्रुलालजी काबरा यांचे शनिवार दिनांक ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता कोकिलाबेन हॉस्पिटल, मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची…

नदीत बुडून चार मित्रांचा दुर्दैवी अंत…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ते षष्ठी निमित्ताने देवदर्शनासाठी गेले होते. या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू…

ऐन निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क निवडणूकांची चाहूल लागली आहे. सर्वच नेत्यांच्याची धाकधूक सुद्धा निवडणुकांच्या वेळेस वाढलेली दिसू येते. पण त्यातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष ध्रुव…

धक्कादायक; १२ वीच्या विद्यार्थिनीचा डोक्यात ताप शिरून दुर्दैवी मृत्यू…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: परीक्षेचा काळ म्हटला म्हणजे मुलांच्या समोर अभ्यास एके अभ्यास हा पाढा सुरु होतो. त्यामुळे त्याची मानसिकता हि फक्त त्या दृष्टीने तयार होते. आणि त्याचा ताण ते अतिरिक्त घेतात. अशातच या काळात…

बॉलीवूडवर शोककळा, सतीश कौशिक यांचे दुःखद निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वांनाच आपल्या अभिनयाने पॉट धरून हसविणार दिलखुलास व्यक्तिमत्त्व सतीश कौशिक यांनी आपापल्या अभिनयाद्वारे सर्वांनाच पोर धरून हसविले. सतीश कौशिक यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्यामुळे…

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून बारावीची परीक्षा  देणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अहमदनगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.राज्यात सध्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेची पूर्ण तयारी करुन…

विहिरीत पाय घसरून पडल्याने मजूराचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील अट्रावल गावात विहीरीच्या कामासाठी गेलेल्या एका मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,…

धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि बाळाचे नातं कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. आईची माया काय असते आणि ती तिच्या लेकरांसाठी कुठल्या हद्दीपर्यंत पोहोचेल याची सीमा नसते. मात्र एका आई ने आपल्या व तिच्या प्रियकराच्या आड…

एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे.…

पेपर देऊन घरी परततांना दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही…

प्रसिद्ध नृत्यांगना आणि सुरदर्शनच्या निवेदिका “शीबा श्यामाप्रसाद” यांचे निधन

लोकशाही, न्यूज नेटवर्क प्रसिद्ध नृत्यांगना आणि दूरदर्शनच्या निवेदिका शीबा श्यामाप्रसाद (Sheeba Shyamaprasad) यांचे मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. शिबा कॅन्सरमुळे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.…

धक्कादायक; उसाच्या मळ्याच्या आगीत सापडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: किन्ही येथे उसाच्या मळ्यातील पाला पाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत स्वतः होरपळून हनुमंतखेडा येथील ८२ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

पाचोऱ्यात १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात राहणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस…

हृदयद्रावक; आई-वडिल पोटच्या गोळ्याला शेवटच पाहूही शकले नाहीत…

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क: वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या पोटच्या गोळ्याला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत. पाच वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं, ज्याचे लाड पुरवले, ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही…

भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवला पितृशोक…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांचं आज निधन वयाच्या 74 व्या वर्षी झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिलक यादव…

मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्राला बोलून दाखवत तरूणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

लगान फेम अभिनेत्याचे निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी, १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले. अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसलेल्या जावेदला श्वसनाचा त्रास होत होता आणि गेल्या एक वर्षापासून…

कांतीशेठ यांना मातृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहराचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी कांतीशेठ यांच्या मातोश्री मथुराबाई तुकाराम चौधरी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे…

धक्कादायक; या नेत्याची गोळी झाडून हत्या…

गया, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील गया जिल्ह्यातील जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…

हृदयद्रावक; चक्कर येऊन पडल्याने गर्भवतीचा जुळ्या बाळांसह मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकमधील (Nashik) पाथर्डी फाटा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.(A very heartbreaking incident happened) घरात काम करताना अचानक चक्कर आल्याने गर्भवर्ती महिलेसह जुळ्या बाळांचा दुर्देवी…

कल्याण टोलच्या बेलाड कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठेवला मृतदेह

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घिर्णी-बेलाड रस्त्यावर टिप्पर दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप भरत…

प्रेरणादायी समर्पित जीवनयात्रा: स्व. श्रद्धेय आदरणीय पर्वताआई

दिव्यत्वाची जेथे प्रचीती | तेथे कर माझे जुळती || असे ज्यांना भेटताक्षणी म्हणावेसे वाटत होते, अशा दिव्यमूर्ती, प्रेममूर्ती, करुणामूर्ती स्व. श्रद्धेय आदरणीय आदर्श माता पर्वताआईंची समर्पित जीवन यात्रेची सांगता गेल्या ३१ जानेवारी २०२३ या…

अंगणवाडी सेविकेची अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे. तीन वर्षापासून मोबदला नाही,…

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबुराव हसुरे यांचे निधन…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोरामोठ्यांनी आपले रक्त या देशासाठी सांडले आहे. आपल्या प्राणाची आहुती त्यांनी दिली आहे. या घटनेला एक काळ लोटला गेला आहे. मात्र जे काही स्वातंत्र्य…

हृदयद्रावक; आई-वडिलांसमोर जिवंत जळाले ३ लहानगे…

बाडमेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: परिस्थितीमुळे अनेकांना आपल्या पोटच्या लहान लेकरांना घरात सोडून रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करावी लागते. अश्याच एका आईला आपल्या लेकरांना घरी एकत सोडून कामावर जाणं अत्यंत वेदनादायी ठरल आहे.…

हिंदीच्या प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. वासंती मधुकर साळवेकर यांचे निधन

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क मु. जे.महाविद्यालयाच्या माजी हिंदी विभाग प्रमुख आणि हिंदीच्या प्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ. वासंती साळवेकर यांचे काल ४ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री 11 .42 वा.वयाच्या 83 व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.…

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

दुबई , लोकशाही न्युज नेटवर्क पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे निधन झाले असून ते प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात…

शारदामाई पै यांचे निधन

लोकशाही न्युज नेटवर्क मुंबई - जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी २ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र…

डॉ. मनिषराव खेवलकर यांचे निधन ; आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. मनिषराव खेवलकर यांचे दिनांक १३ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांचे निवासस्थान वृंदावन बंगला…

दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे (Dr. Vishwas Mehendale) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव मुलुंड पूर्व इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. दिल्ली…

मंगलाबाई वाघ यांचे निधन ; सोमवारी अंत्ययात्रा

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर- येथील पिंपळे रस्त्यावरील जेडीसीसी बँक कॉलनीतील रहिवासी मंगलाबाई मनोहर वाघ (वय- ७३) यांचे हृदयविकाराने ८ रोजी सायंकाळी पाचला निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता ९) मूळ गावी खामखेडा- टेकवाडे (ता शिरपूर)…

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. लक्ष्मण जगताप यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर मागील दिवसांपासून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिट्लमध्ये उपचार सुरु होते.…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक, आई हीराबेन यांचे निधन

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.…

बॉलिवूडवर शोककळा ! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे आज मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) निधन झाले आहे. त्यांना याच महिन्यात हृदयविकाराचा…

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat Passed Away) यांचे सोमवारी वयाच्या ८५ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेतून बालकराकाराच्या भूमिकेतून…

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर…

धक्कादायक; पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात एक अत्यंत दुखद घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील बहाळ कसबे गावात पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नी उज्ज्वला पाटील यांनी ही शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा…

पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते; पतीने केले धक्कादायक कृत्य…

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: नरबळीच्या संशय असलेल्या प्रकरणात नाट्यमय खुलासा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी शेंदूर लावलेल्या दोन दगडांखाली मानवी सांगाडा आढळून आल्यानंतर औरंगाबादमध्ये (Aurangabad) खळबळ उडाली…

धक्कादायक; विषारी दारूमुळे १७ जणांचा मृत्यू…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील छपरा (Chhapra in Bihar) येथे पुन्हा एकदा बनावट विषारी दारूचा कहर (The havoc of counterfeit poisoned liquor) झाला असून त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मृतांचा आकडा 6 होता, जो…

हृदयद्रावक; दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक अत्यंत दु्र्दैवी घटना घडल्यानं (An unfortunate incident) सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या दीड वर्षांचा मुलगा घरातल्यांची नजर चुकून पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि त्यात पडला. त्यामुळे त्या…

भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकच्या सिन्नर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची घटना घडली असून त्याच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात तीन विद्यार्थिनी आणि दोन…

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी, पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी आणि पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…

धक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क: बीड (Beed) शहरातून एक अत्यंत धक्कादायक (Shocking) घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला एकट खेळत सोडणं तिच्या जीवावर बेतलं आहे. खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू…

बिडगाव येथील जवानाला गुवाहाटीत वीरमरण ; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार…

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिडगाव येथील रहीवाशी व आयटीबीपी च्या सेवत असलेल्या जवानाचा गुवाहाटी येथे उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.…

कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावचे माजी अध्यक्ष दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी सकाळी ५.३० वाजता…

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर (Mohandas Sukhtankar) यांनी वयाच्या 93 मुंबईतल्या राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. तसेच…

ब्रेकिंग – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेली 16 दिवस पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते. विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; पत्नीचा…

“तो” १४ वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळला…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील सामरोद येथील सचिन मारोती पेठे (१४) हा दि.११ नोव्हेंबर रोजी गुरे चारण्यासाठी गेला होता. तो परत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली होती. परंतु तो कुठेही आढळून न आल्याने…

जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ पत्रकार, अधिवक्ता चंदुलाल नेवे याचे मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दैनिक तरुण भारतचे माजी निवासी संपादक, दैनिक लोकमतचे माजी वरिष्ठ उपसंपादक होते. चंदुलाल नेवे हे…

‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Senior Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या…

रेल्वेच्या धक्क्याने २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील २३ वर्षीय युवकाचा पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ (Pachora Railway Station) धावत्या रेल्वेसमोर आल्याने दुर्दैवी मृत्यू (Unfortunate death) झाल्याची घटना दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली…

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या…

3 इडियट्स फेम अभिनेते अरुण बाली यांचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन (Arun Bali Death) झालं आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 79 वर्षांच्या बाली यांनी 'केदारनाथ' (Kedarnath), ' 3 इडियट्स' (3 idiots) सारख्या गाजलेल्या…

विनोद जवाहरनी (बंटी) यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रहिवासी आणि महात्मा फुले मार्केटमधील जनता शॉपीचे मालक विनोद उर्फ बंटी शीतलदास जवाहरनी (वय ५६) यांचे आज निधन झाले. ते राजेश जवाहरनी यांचे भाऊ होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांची…

ब्रेकिंग: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. राजू श्रीवास्तव हे 10 ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक…

धक्कादायक; मैत्रिणीच्या मृतदेहाजवळच इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: मैत्री बद्दल आपण सर्वांनीच अनेकवेळा चित्रपटांतून पहिले आहे. मैत्रीसाठी जीव देणे-घेणे किंवा काहीही करून जाने या अश्या भरमसाट असंख्य संवाद देखील आपण ऐकत आलो आहोत. मात्र प्रत्यक्षात मैत्रीसाठी किंवा…

पाकिस्तानी तुरुंगात जीव गमावलेल्या सरबजीत यांच्या पत्नीचे अपघातात निधन…

अमृतसर, लोकशाही न्यूज नेटवर्क; पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांची पत्नी सुखप्रीत कौर दुचाकीवरून जात असताना येथील फतेहपूरजवळ गाडीवरून पडली. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी…

कळमसरा येथे विहीरीत पडल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क; कळमसरा ता. पाचोरा येथे २६ वर्षीय युवा शेतकऱ्याचा विहीरीतुन पाणी काढत असतांना पाय घसरून पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये…

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

मध्यप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरवस्वती (Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी  मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर येथे अखेरचा श्वास घेतला.…

गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या मुलाला वाचवतांना युवकाचा मृत्यू…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करुन लाडक्या बाप्पाला निरोप देत असतांना जामनेर शहरावर मात्र शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरालगत असलेल्या कांग नदीवर बोदवड पुला खाली…

अहिराणी बोलीभाषा साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक प्रा.वसंत चव्हाण यांचे निधन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पहिल्या व्यासपीठ अखिल भारतीय अहिराणी बोलीभाषा साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक प्रा.वसंत मनोहर चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा.वसंत चव्हाण हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात…

रेल्वे स्थानकावर अनोळखी इसमाचा मृतदेह! ओळख पटविण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव रेल्वे स्थानकाजवळ आज २४/०८/२२ रोजी दुपारी ०३:५० च्या सुमारास एका अनोळखी इसमाचा बेवारस मृतदेह आढळला असून, याबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एस.बी.सनस यांच्या नजरेस पडल्याने यांनी (GRPF)लोहमार्ग…

मोठी बातमी.. विनायक मेटे यांचं अपघाती निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha community leader) करणारे शिवसंग्राम संघटनेचे (Shiv Sangra) अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे  मुंबई पुणे…