आदरणीय श्यामजी मेहता यांचे दुःखद निधन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोनकच्छ नागर चितोडा समाजाचे ज्येष्ठ आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते, मालवंचलचे उपाध्यक्ष, मालवा, राजस्थान आणि महाराष्ट्रात समाजाला एका साखळीत गुंफून ठेवणारे सोनकच्छचे आदरणीय श्यामजी मेहता (कुंडी वाले) यांचे निधन, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात असणारे हसमुख व्यक्तिमत्त्व. समाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव समर्पित होते. नागर चितोडा मालवांचल समाजाने आपला उमदा नेता गमावला आहे. ज्याचे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. लोकशाही परिवार आणि चितोडे वाणी समाज महाराष्ट्र अशा समाज योद्धा श्री श्यामजी मेहता यांना विनम्र अभिवादन करत आहे. आणि त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो. तसेच मेहता कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ही ईश्वर चरणी प्रार्थना.

राजेश यावलकर
लोकशाही जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.