निधन वार्ता कांतीशेठ यांना मातृशोक By Team Lokshahi Live - February 14, 2023 0 Share FacebookTwitterPinterestWhatsApp जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहराचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी कांतीशेठ यांच्या मातोश्री मथुराबाई तुकाराम चौधरी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.