Browsing Category

निधन वार्ता

रेल्वे स्थानकावर अनोळखी इसमाचा मृतदेह! ओळख पटविण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव रेल्वे स्थानकाजवळ आज २४/०८/२२ रोजी दुपारी ०३:५० च्या सुमारास एका अनोळखी इसमाचा बेवारस मृतदेह आढळला असून, याबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एस.बी.सनस यांच्या नजरेस पडल्याने यांनी (GRPF)लोहमार्ग…

मोठी बातमी.. विनायक मेटे यांचं अपघाती निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha community leader) करणारे शिवसंग्राम संघटनेचे (Shiv Sangra) अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे  मुंबई पुणे…

ब्रेकिंग.. ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेअर मार्केटमधील (share Market) बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं निधन झालं. बिग बुल (Big Bull) नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच…

मराठी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन याचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे निधन झालं आहे. मुंबईच्या (Mumbai) गोरेगावातील (Goregaon) घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची…

‘कोई मिल गया’ फेम दिग्गज अभिनेत्याचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर येत आहे. हिंदीतील एक दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं काल रात्रीच्या सुमारास निधन झाल्याचं समोर येत आहे. 3 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.…

रेल्वेतून पडून ४० वर्षीय इसमाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने मुंबई येथील एका ४० वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. २७ रोजी घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद…

भाबीजी घर पर है मधील या कलाकाराचे निधन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;   लोकप्रिय मालिका भाबीजी घर पर है मधील मलखानची भूमिका साकारणारा दूरदर्शन अभिनेता दीपेश भान यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत छोट्या पडद्यावर…

१४ वर्षीय मुलीची आत्महत्या… दोघांवर गुन्हा दाखल…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; घटना अशी की, 17 जूलै रोजी अश्विनी व तीची लहाण बहिण पायल या दोघी शेतातून घरी जात होत्या. यावेळी गावातच राहणाऱ्या दिलीप जगन सोनार व वासुदेव रायसिंग चव्हाण या दोन तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. छेड…

शहरात पुन्हा खुन…! आरोपी अटकेत…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील जवळील असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. हा तरुण गेंदालाल मिल मधील रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) येथील…

धक्कादायक… व्यावसायिकाने कुटुंबासहित स्वतःला जाळून घेतले…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिकाने (Businessman) स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या…

उपहार सिनेमा आग: पुराव्यांशी छेडछाड प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी रिअल इस्टेट टायकून सुशील आणि गोपाल अन्सल यांना 1997 च्या उपहार सिनेमाला लागलेल्या आगीशी संबंधित प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी आधीपासून तुरुंगवास…

मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना यादव यांचे निधन…

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क ; समाजवादी पक्षाचे (SP) संस्थापक मुलायम सिंह यादव (MulayamSingh Yadav) यांच्या पत्नी साधना यादव यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथे त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला, असे सपा…

अल्पवयीन मुलीचा विष प्राशनाने मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर झालेल्या अत्याचाराने ती गर्भवती झाली होती. गर्भवती अल्पवयीन मुलीने विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर…

आर्किटेक्ट नितीन पारगावकरांना पत्नीशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील आर्किटेक्ट नितीन पारगावकर यांच्या सुविद्य पत्नी ॲड. सौ प्राजक्ता नितीन पारगावकर यांचे ९ जुलै रोजी दीर्घ आजाराने सकाळी 10 दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा दिनांक 9 जुलै 2022 रोजी, दुपारी 3…

डॉ. नितीन पाटील यांचे निधन

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील 'श्री रिदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल' चे संचालक डॉ. नितीन  रामचंद्र पाटील (M.B.B.S, DNB,IDCCM)  यांचे गुरुवार दि. 16 रोजी निधन झाले. सकाळी डॉ. नितीन पाटील हे फोन उचलत नसल्याने हॉस्पिटलचे…

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील टीव्ही टॉवरजवळील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 13 जून रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास निधन…

प्रख्यात गीतकार पद्मश्री प्रफुल्ल कर यांचे दीर्घ आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  भुवनेश्वर :प्रख्यात गीतकार पद्मश्री प्रफुल्ल कर यांचे दीर्घ आजाराने निधन.ओडिशातील प्रख्यात संगीतकार, गायक, लेखक आणि गीतकार पद्मश्री प्रफुल्ल कर यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.…

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; पाणी तापविण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने योगेश्वर नगरातील ५३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली.  या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात…

“मरण तर प्रत्येकालाच येतं, पण …;” वडिलांच्या निधनानंतर राजीव बजाज यांची भावूक…

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे; ‘हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी…

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर  यड्राव : येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर (वय -७३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यड्राव येथे त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. निंबाळकर (सरकार) हे मामा या…

जेष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांचे निधन; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे; मध्ये उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज (Rahul Bajaj ) यांचं आज निधन झालं आहे. राहुल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि…

अभिनेत्री रवीनाला पितृशोक, रवी टंडन यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलीवूडला धक्का देणारी एक बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध निर्माते रवी टंडन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री रवीना टंडन हिचे ते…

दत्तात्रय महादु पाटील यांचे निधन

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क दत्तात्रय महादू पाटील रा. रंगार गल्ली, पाचोरा यांचे दि. ११ रोजी शुक्रवारी पहाटे ६ वाजता हृदापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. स्व. दत्तात्रय पाटील हे नगरदेवळा - खाजोळा फळबाग सोसायटीचे…

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगर कोपरगाव : शेतातील शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतात मंगळवारी ( दि.८) सायंकाळी साडेसहा…

दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शिक्रापूर : दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू. पुणे-नगर रोड जवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक युवक दुचाकीसह पुलाच्या खाली कोसळला.…

मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  मार्गासनी : मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. वेल्हे-नसरापूर रस्त्यावर आस्कवडी ( ता.वेल्हे )गावा जवळील वळणावर समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या तवेरा गाडीने दिलेल्या धडकेत…

महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचं निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वात जास्त गाजलेल्या बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत भीम ही भूमिका साकारणाऱ्या प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं आहे. महाभारत या मालिकेमुळे ते घराघरात पोहचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते…

के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

नाशिक,लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन. शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आज रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. उद्या म्हणजेच सोमवारी दुपारी 3 वाजता…

मोठी बातमी.. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे देहावसान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी…

हृदयविकाराच्या झटक्याने बॉलिवूड अभिनेत्याचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 51 वर्षीय अमिताभ दयाल यांनी आज पहाटे 4.30 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दयाल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील…

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांचे निधन…

सैनिकाची गळफास लावून आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : येथे कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने कामठी-कन्हान मार्गालगत असलेल्या ऑफिसर मेस परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस…

रेल्वेच्या गलथान कारभा ; एका इसमाचा बळी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक  ओझर : रेल्वेच्या गलथान कारभा. खेरवाडी (नारायणगाव) येथील ज्येष्ठ नागरिक मोतीराम दादा संगमनेरे शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना अंधारात रुळांमध्ये पाय…

धक्कादायक…. भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव. खेळताना ठेच लागून खाली पडलेल्या चारवर्षीय चिमुकलीला तीन भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले. पुढे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी…

वडिल ST आंदोलनात गेले; मुलाने घेतला गळफास

लोकशाही न्युज  नेटवर्क  सोलापूर : तालुक्यातील कोंडी येथील राहत्या घरी एसटी ड्रायव्हरच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार २.२० बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. अमर…

ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने  बुधवारी निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि २ मुले असा परिवार…

धक्कादायक….. पती-पत्नी च्या वादात दोघांचा जळून मृत्यू…

लोकशाही न्यूज नेटवर्क भंडारा : येथे पती पत्नीचा वाद विकोपाला जावून दोघे आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना भंडारा जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेत तीन वर्षाचा चिमुकला मात्र बचावला आहे. कारधा येथे मध्यरात्री घडलेल्या या घटनेने…

सहकार क्षेत्रातील पितामह बी.बी.आबा पाटील यांचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क | जळगाव :सहकार क्षेत्रातील भिष्म पितामह ग.स. सोसायटीचे ज्येष्ट मार्गदर्शक, सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. आबा पाटील (वय-82)यांचे  रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 10 रोजी…

मालवाहू गाडीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार…

लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव;  चाळीसगावाहून भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ही शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले…

अनोळखी वृध्दाचा मृतदेह मेहरूण परिसरात आढळला; अकस्मात मृत्यूची नोंद

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ; मेहरूण परिसरात अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केले आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेले घटने बाबत माहिती अशी की ,…

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय हरपली!

ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदय विकाराने निधन मुंबई : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai…

परिवर्तनचे हर्षल पाटील यांना पितृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रवींद्र त्र्यंबक पाटील (वय 63 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. रवींद्र पाटील हे रंगकर्मी हर्षल पाटील यांचे वडील होते. गेल्या महिन्याभरापासून ते शारीरिक व्याधींनी ग्रस्त होते. आज सकाळी साडे अकरा…

तरुणाला जुन्या वादातून लाकडी दांड्याने बेदम मारहाण

लोकशाही न्युज  नेटवर्क  यावल ; तालुक्यातील शिरागड येथील तरूणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून कुऱ्हाडीने जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

तरूणीने विष घेवून केली आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क    यावल ; तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावलपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटने विषयी माहिती…

पाचोरा येथील ॲड. दिनकर देवरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुळचे लासुरे ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले ह. मु.  पाचोरा शहरातील संघवी कॉलनीतील रहिवासी तथा प्रशिध्द वकील ॲड. दिनकर माधवराव देवरे यांचे दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या…

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदगाव रोडवर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अंबादास धर्मा पानसरे (वय ३२) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

मोठी बातमी.. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचे निधन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सध्या त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णाालयात उपचार सुरु होते. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील…

चेतन वाणी यांना पितृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय ६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई,…

रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी पडद्याच्या आड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   सुप्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी आज या जगाचा निरोप घेतला. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.…

सुभाष सांखला यांना मातृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेडक्रॉस सोसायटीचे कार्यकारणी सदस्य तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष सांखला यांच्या मातोश्री श्रीमती मदन बाई स्व. सागरमलजी सांखला यांचे निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज (दि. २४) संध्याकाळी ५ वाजता…

रितेश अशोक भाटिया यांचे निधन; आज अंतिमसंस्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रितेश अशोक भाटिया यांचे आज दीर्घ आजाराने दुपारी २. १५ वाजता  निधन झाले. माँ अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस, जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समाजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे…

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे निधन

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क   क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज गुरुवारी निधन झाले आहे. हाैसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून मृत्यूसमई त्या ९६ वर्षाच्या होत्या. हौसाताई पाटील यांनी…

कवी ना.धों. महानोर यांच्या पत्नीचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवी ना.धों. महानोर यांच्या पत्नी सौ.  सुलोचना नामदेव महानोर (वय 79) यांचे आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी 12 वाजता दुःखद निधन झाले.  त्यांची अंत यात्रा आज दुपारी चार वाजता पळसखेडा येथून निघेल.  त्यांच्या पश्चात…

अक्षय कुमारला मातृशोक.. उपचारादरम्यान अरूणा भाटिया यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरूणा भाटिया यांचे आज सकाळी निधन झाले. याविषयी अक्षयने ट्वीट करून ही माहिती दिली.अरूणा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईच्या हिरानंदानी रूग्णालयात त्यांच्यावर…

धक्कादायक…अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ‘बालिका वधू’ मालिकेतील शिवच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेला तसेच ‘बिग बॉस’ च्या 13 व्या सिझनचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला  याचं निधन झाल्याची मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या…

आयुर्वेदाचार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय ८१) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार…

परदेशात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज  परदेशात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे  आज निधन झाले  आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ते 88 वर्षांचे  होते. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धी…

…भाऊ तू मला शेवटचे पाणी टाकायला बोलावले का रे !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रत्येक माणसास मृत्यू हे अंतिम सत्य आहे.  मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे.  त्यातच आई- वडिलांसमोर तरुण मुलाचा मृत्यू होणे ही तर…

धक्कादायक – हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले. राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलीक ( वय 70)…

अँड. हेमंत हनुमंतराव मुदलियार अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हिरा हरपला !

अँड. हेमंत हनुमंतराव मुदलियार यांचा जन्म १ जून, १९६८. पेशा अँडव्होकेट व नोटरी त्यांचे कार्यालय जे.टी. चेम्बर च्या तळमजल्यावर. त्यांचे शिक्षण बी.कॉ,. एल.एल.बी. डि.एल.एल. अँड एल. डब्ल्यू. त्यांच्या पश्चात एक मुलगा जो इंजिनीरिंगला शिक्षण…

हेमंत मुदलियार यांचं निधन अत्यंत दुःखद घटना

जळगाव | प्रतिनिधी  इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे माजी संचालक जळगाव जिल्हा होमगार्डसचे द्वितीय जिल्हा समादेशक  जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सल्लागार  तसेच अनेक सामाजिक व क्रिडा संस्था मध्ये सतत कार्यरत राहणारे  वकील ऍड. श्री. हेमंतजी…

संगीतकार जोडी ‘नदीम-श्रवण’ मधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नदीम-श्रवण या जोडीने अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. या जोडीने विशेषतः नव्वदीचा काळ गाजवला. मात्र,…

महाबनाना अध्यक्ष ज्ञानदेव महाजन यांचे निधन

चिनावल या.रावेर दि. |  वार्ताहर चिनावल ता रावेर  येथील रहिवाशी व महाराष्ट्र राज्य महाबनाना अध्यक्ष ज्ञानदेव गणपत महाजन ( वय ६७ ) यांचे आज दिनांक ४ रोजी निधन झाले त्याचे पश्चात पत्नी ,१ मुलगा ,सून नातवंडे असा मोठा परिवार आहे .ते चिनावल…

साहेब! हे फक्त तुम्हाला शक्य होतं

जळगाव:-(प्रतिनिधी) : शुक्रवारी रात्री संस्थेच्या कार्यालयातून शिपाई सभेचा अजेंडा घेऊन आला. मीटिंग रविवारी नियोजित होती. प्राचार्य पदावरून मला निलंबित करण्याबाबतचा एक विषय अजेंड्यावर होता. माझं गरिबाचं कोणी वालीं नव्हतं. तशात माननीय कुलगुरू…

माजी कुलगुरू डॉक्टर मेश्राम यांचे निधन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे  माजी कुलगुरू डॉ•सुधीरजी मेश्राम यांचे निधन झाले आहे. नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ते गेली १५ दिवस दाखल होते. आज दुपारी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. डॉ.…

अमृत महोत्सव समारंभाच्या पूर्वसंध्येला पार्थिवावर साश्रूनयनांनी मानपत्र अर्पण

नशिराबादच्या सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारी सदस्य गोपाळ वाणी यांचेवर काळाचा घाला जळगाव (प्रतिनिधी) - नशिराबाद येथील नामांकित सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारिणीतील एक सदस्य सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ विश्वनाथ वाणी (वय 75) यांचा रविवार…

कुंदन ढाके यांचे निधन

जळगाव । प्रतिनिधी येथील दैनिक जनशक्ती चे संचालक,मालक कै. कुंदन ढाके सिद्धिविनायक ग्रुप, पुणे यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी पहाटे अकाली निधन झाले.नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेलेले असतांना त्यांना हृदय विकाराचा तीव्र…

शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांचे पार्थिव पिंपळगावात दाखल

नागरिक आणि कुटुंबीयांनी घेतले दर्शन व्हिडीओ फक्त लोकशाही वर चाळीसगाव:-(प्रतिनिधी )पिंपळगाव येथील शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज दि.२८ नोव्हेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहे. अवघ्या २१ व्या वर्षी यश…

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले

जैन समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केल्या सदभावना धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे श्री. बाफनाजींचे आज निर्वाण झाले…दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे अचानक निरोप घेणे चटका लावणारे आहे.बाफनाजींसारखी देवमाणसं…