आर्किटेक्ट नितीन पारगावकरांना पत्नीशोक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील आर्किटेक्ट नितीन पारगावकर यांच्या सुविद्य पत्नी ॲड. सौ प्राजक्ता नितीन पारगावकर यांचे ९ जुलै रोजी दीर्घ आजाराने सकाळी 10 दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा दिनांक 9 जुलै 2022 रोजी, दुपारी 3 वाजता परीस प्रभा रेसिडेंसी, वल्लभ नगर, रामानंद नगर रोड, चर्चच्या मागे, येथून नेरी नका स्मशानभूमी येथे निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.