परिवर्तनचे हर्षल पाटील यांना पितृशोक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रवींद्र त्र्यंबक पाटील (वय 63 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. रवींद्र पाटील हे रंगकर्मी हर्षल पाटील यांचे वडील होते.

गेल्या महिन्याभरापासून ते शारीरिक व्याधींनी ग्रस्त होते. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी , 1 मुलगा, 2 मुली, नातू, नात असा परिवार आहे. त्यांची  अंत्ययात्रा 4 वाजता प्लॉट नंबर 13, गट नंबर 94 /1, डॉ. गोपाल पाटील यांच्या दवाखान्याजवळ, खोटे नगर या  राहत्या घरापासून निघेल. पिंप्राळा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.