दत्तात्रय महादु पाटील यांचे निधन

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

दत्तात्रय महादू पाटील रा. रंगार गल्ली, पाचोरा यांचे दि. ११ रोजी शुक्रवारी पहाटे ६ वाजता हृदापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. स्व. दत्तात्रय पाटील हे नगरदेवळा – खाजोळा फळबाग सोसायटीचे सेवा निवृत्त सचिव होते.

त्यांचे पाश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून ते आमदार किशोर पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.