Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…
    गुन्हे वार्ता

    मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 15, 2023Updated:February 15, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्राला बोलून दाखवत तरूणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आवेश दगडू तडवी (३०) रा. बिडगाव मोहरद ता.चोपडा ह.मु.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, आवेश तडवी हा आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह वास्तव्याला होता. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता यावल सातोद रस्त्यावर असलेल्या शेतातील विहिरीत त्याने उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने त्याचा मित्राला फोन करून मला माझ्या लहान मुलाला भेटण्याची इच्छा आहे, असे सांगितले होते. विहिरीजवळ मयताची दुचाकी आणि चप्पल आढळून आले. त्यानुसार विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेबद्दल गावात कळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ठ होवु शकले नाही.

    #crime #police Suicide Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif