Browsing Category

गुन्हे वार्ता

नाशिकच्या पथकाने ६० लाखांच्या गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क ६० लाखांचा गुटखा घेवून जाणाऱ्या कंटेनरला नाशिक येथील पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांच्या पथकाने जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्यानजीक सोमवारी २० मार्च रोजी पहाटे ५ वाजता पकडला. कंटेनरसह गुटखा…

धक्कादायक; नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक (Nashik) शहरात सामान्य माणसाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. आज शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने घरात घुसून आधी आईला बेशुद्ध केलं, त्यानंतर एका लहानग्या मुलीला गळा चिरून…

शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

अंगावर घाण पडली सांगत चोरट्याने बॅगच लांबवली…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील बस स्थानक परिसरात एका इसमाला त्याच्या अंगावर घाण पडली असे सांगून त्याच्या जवळील तब्बल पंन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग आज्ञात चोरट्यानी लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत असे…

धक्कादायक; रेल्वे स्टेशनवर पॉर्न फिल्म…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्टेशनवर तुफान गर्दी होती, प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते अन् त्याचवेळी सगळीकडे एकच गोंधळ उडाला, नेमकं काय झाले कुणालाच समजत नव्हते.. कारण चक्क एलईडीवर पॉर्न फिल्म लागली. तीन मिनिटे एलईडीवर पॉर्न…

प्रेमसंबंध ठेवण्याच्या तरुणीला धमक्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा मारुन टाकेेल अशी धमकी वारंवार प्रत्यक्ष भेटून देखील देत होता. यावेळी तरुणीने त्या तरुणाचा मोबाईल क्रमांक…

गुंगारा देणारा जयसिंघानी ७२ तासांनी गवसला !; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गुंगारा देणारा निल जयसिंघानीला ७२ तासांनी पोलिसांनी अटक केली. त्याला…

अंगावर भिंत पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कारखान्यातील नाली खोदकाम सुरू असताना पाठीमागे असलेली भिंत ही अचानकपणे कोसळल्याने उत्तर प्रदेशातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथील औरंगाबाद रस्त्यावरील सूर्य छाप पटेल तंबाखू…

अंगावर वीज कोसळून तरुणी ठार

अमळनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील नगाव खुर्द येथे काल सायंकाळी वीज कोसळून एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तालुक्यातील नगाव खुर्द येथे काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने एका तरूणीचा बळी घेतला.नगाव खुर्द यथील…

पोटच्या मुली सह पत्नीवर केले कुऱ्हाडीने वार, गळफास घेऊन स्वतःच संपवल स्वतःच जीवन

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणानं पत्नी आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीची कुऱ्हाड टाकत जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी आणि मुलीचा जीव…

जळगावात तरुणाचा गळफास

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील समता नगरात रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

अट्टल चोरट्याकडून चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क  अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक केली असून जिल्ह्यातील चोपडा आणि अमळनेर तालुक्यातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह १४ दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील…

गोरखपूर एक्सप्रेसमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या गोरखपूर एक्सप्रेसमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. याबाबत रेल्वे पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रेल्वे गाडी क्रमांक…

वनविभागातील चोरटी वृक्षतोड , अतिक्रमण थांबविण्यासाठी ‘प्लॅन’ तयार

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील यावल पुर्व वनपरिक्षेत्र विभागाच्या कार्यालयात वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन यावल,रावेर तालुक्यातील प्रादेशिक वनक्षेत्रातील सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलातील झाडांची चोरटी वृक्षतोड,अवैध अतिक्रमण व वनवणवा…

धक्कादायक; पेपर देण्यास निघालेल्या तरुणीचे अपहरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या शहरात अपराध वाढत जात आहे. आणि तशीच एक धक्कादायक बाब समोर येत आहे. शहरातील बेंडाळे महाविद्यालयात अकरावीच्या परिक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेली विद्यार्थिनी हॉटेल कस्तुरी येथून रिक्षात बसली, मात्र…

अंतुर्ली येथील इसमाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या, सुपारी देऊन खून केल्याचा संशय…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं.३ येथील ३९ वर्ष वयाच्या इसम बुलेट वर बसलेला असतांना मागून बुलेरो या वाहनाने धडक देवून मोटारसायकल सह १५ ते २० फुट फरफटत नेत गाडीहून खाली पडल्यानंतर मानेवर, छातीवर व बरगड्यावर…

वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात राहुल गांधींच्या घरी पोहचले पोलीस

नवी दिल्ली , लोकशाही न्युज नेटवर्क काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी आणि डीसीपी सध्या राहुल गांधी यांच्या…

दत्तक घेतलेल्या मुलीवर दाम्पत्याचा डिजिटल अत्याचार

प्रयागराज , लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दांपत्याने दत्तक घेतलेल्या 10 वर्षांच्या मुलीवर डीजिटल अत्याचार करून तिला बेदम मारहाण केल्याची घटना उ घडली आहे. लखनौ येथील एका अनाथाश्रमातून या मुलीला दत्तक घेण्यात आलं…

पिकांवर फवारणी करताना महिलेचा विषबाधेने उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील केळी पिकावर फवारणी करत असताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने विषबाधा झाली होती. दरम्यान उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत १७ मार्च रोजी सकाळी…

तरुणाच्या सतर्कतेने टळला कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मोठा अनर्थ…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: गाडी क्रं. २२५३८ कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल बोगी मध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानका दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका प्रवासी बॅग ने अचानक पेट घेतला. घडलेला प्रकार अन्य…

आयशरच्या अपघातात मंगरूळ येथील चालकाचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ काल रात्री १२ वाजेच्या सुमारास  धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या डिगाऱ्यावरून पलटी झाला. या झालेल्या अपघातात…

घराबाहेर चावी ठेवण पडलं महागात; चोरट्यांनी भरदिवसा फोडलं घर…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात शिरसाळे या गावात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी…

दोन वर्षांसाठी जळगावातील अट्टल गुन्हेगारांना केलं हद्दपार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी जळगाव पोलीस नेहमीच तत्पर असतात. याचाच एक प्रत्यय आज शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक…

खळबळजनक; प्रेयसीच्या मृत्यूच्या धक्क्याने प्रियकराची आत्महत्या…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: पिंपरी चिंचवड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात अल्पवयीन मुलीचा मृत्यू नंतर तिच्या प्रियकराच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांत या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक…

धक्कादायक; जत येथे भररस्त्यात नगरसेवकाची गोळी झाडून हत्या…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीतील जत येथे भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या…

भडगाव तालुक्यात तथाकथित विरप्पनचा धुमाकूळ !

भडगाव लोकशाही न्यूज नेटवर्क एकाबाजूला शासन झाडे लावा, झाडे जगवा अशी फलकबाजी करुन जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करत असून दुसरीकडे भडगाव पाचोरा तालुक्यातील शेतशिवारात तसेच राखीव जंगलात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज शेकडो…

धक्कादायक; मुलीने आईचेच केले तुकडे; आणि तीन महिने राहिली त्या तुकड्यांसोबत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. लालबाग परिसरात एक तरुणी चक्क आपल्या आईच्या तुकडे केलेल्या मृतदेहाबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून राहत होती. याप्रकरणी काळाचौकी…

धरणगावातील नायब तहसीलदारास अटक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी अनेक अधिकारी तत्पर आहेत. पण काही अधिकारी वाळूमाफियांकडूनच लाच घेत असल्याचे समोर आले आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसत…

पोलीस आवारात झोंबाझोंबी करणाऱ्यांना पोलिसांचा चोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात संशयितास प्रतिबंधात्मक कारवाई साठी आणले असता, प्राणघातक हल्ल्यातील संशयित 'भाई'च्या काही साथीदारांनी यावेळेस पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गर्दी करून झोंबाझोंबी…

मोंढाळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरची चौकशीची मागणी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मोंढाळे येथे एक डॉक्टर बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी संदर्भात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि,…

तलवार घेऊन दहशद माजविणाऱ्यास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सुप्रीम कॉलोनी या भागात तलवार घेऊन दहशद माजविणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ह्या हद्दपार संशयिताला एमआयडीसी पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली. पिन्या ऊर्फ दिनकर रोहिदास चव्हाण, असे…

बोदवड येथे नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड येथे एका ३५ वर्षे वयाच्या युवकाने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्त्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. निलेश सुभाष माळी (वय ३५) असे मयत युवकाचे नाव आहे , मयत…

वरणगाव नगरपरिषदतर्फे डफडे वाजवून कर वसुली

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील कर थकबाकीदारा कडून त्यांच्या घरासमोर डफडे वाजून सुमारे तीन ते साडेतीन लाखाची वसुली केली. ग्रामपंचायत कार्यकाळा पासून ते नगरपालिका स्थापन झाल्या नंतर सन 2020/21च्या करवाढी प्रस्तावा नंतरही कर दाते…

जिल्हा न्यायालयाच्या आवारात विवाहितेचा विनयभंग

जळगाव ; लोकशाही न्यूज नेटवर्क अश्लिल शिवीगाळ करत एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली. याप्रकरणीदोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी विवाहिता…

किनगाव येथे २५ क्विंटल हरभरा पेटवून नुकसान

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क शेतात आग लावुन सुमारे २५ क्विंटल हरभर्‍याचे पेटवुन नुकसान केल्याचा प्रकार तालुक्यातील किनगाव बु॥ येथे घडला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी किनगाव बुद्रुक…

विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही ; गलिच्छपणाचे कामकाज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हल्लाबोल ; फडणवीसांची दिलगिरी मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार…

म्हसावद येथे वृद्धाला दोन जणांनी विनाकारण झोडपले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकी लावू नका इतके म्हटल्याचा राग येऊन दोन जणांनी दर्ग्यात काम करणाऱ्या वृद्धाला शिवीगाळ करून झोडपून काढल्याची घटना म्हसावद येथे घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला संबंधित दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा…

त्या टीटीईला अटक; थेट रेल्वेमंत्र्यांनी केली हि कारवाई…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सहप्रवाशांवर लघवी करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशा काही घटना पूर्वी खूप चर्चेत होत्या. आता असाच एक लाजिरवाणा प्रकार रेल्वेत समोर आला आहे. जिथे एका टीटीईने महिलेच्या डोक्यावर लघवी…

अभिनेत्रीने सोशल मिडियावर सुसाइड नोट शेअर केली… सर्वत्र खळबळ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: “मी टू” चळवळीत आपला आवाज उचलून खळबळ माजवणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मिडिया वर सुसाइड नोट शेअर केली आहे. अभिनेत्री पायल घोषने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक जन…

जळगावात घरफोडी ; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील खोटे नगरजवळील वाटीका आश्रम परिसरात उघडकीस आली असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…

दगडाच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एटीएम मशीन दगडाच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला तालुक्यातील कानळदा येथे ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ल कानळदा येथील बसस्थानक येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथे परदेशी गल्लीत घराच्या छताला साडी बांधून एक 20 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहूल संजय पाटील (२०) या युवकाने सोमवारी दुपारी आपली जीवन यात्रा संपवली आहे.…

शेतकऱ्यांचं पिक विमा कंपनी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि नुकसान झाल्यास त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा संरक्षण योजना काढली, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः…

गुरांना कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला पकडले… गुन्हा दाखल…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील पाचोरा रोडवरील पॉवर ऑफिस जवळ बोलेरो पिकअप गाडीतून सहा गुरांना कोंबून घेऊन जात असतांना भडगाव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. ही घटना दि.11 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमरास घडली.…

धक्कादायक; भावाच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने घेतला गळफास…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका विकृताने आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे कंटाळून १४ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त…

एसटीची दुचाकीला धडक ; मनूरचे ३ मित्र जागीच ठार

सुसरी पिंपळगाव येथील घटना ; मनूर गावात शोककळा वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बु ॥ येथे विवाह सोहळ्याला आलेल्या तीन मित्रांच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिल्याने तीन जण ठार झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या…

तरुणीवर अत्याचार ; गर्भपात करून लग्नास नकार ; तरुणावर गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरुणीला लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिल्याने गर्भपात करूनही तरुणाने लग्नास नकार दिल्यानंतर सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला…

विहिरीतून पाणी काढतांना पडल्याने युवकाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील आर्वे फाटा येथील घटना पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क शेतात काम करणाऱ्या आपल्या आईवडिलांना पिण्यासाठी दुसऱ्या शेतामधून पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन विहरीत पडून मृत्यू झाल्याची…

एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील एका गावात राहणारी २२ वर्षीय महिलेचा एकाने एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल…

‘मी चांगला मुलगा, बाप नाही’ ; डॉक्टरने चिट्ठी लिहून केली आत्महत्या

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क 'मी चांगला मुलगा, बाप नाही' होऊ शकलो नाही असे आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून एका ४० वर्षांच्या डॉक्टरने आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये घडली असून या…

जबरी लूट करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क एकाला चाकूचा धाक दाखवून खिशातील रोकड व पाकीट असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात घडली होती. याबाबत शनिवारी ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन…

गंजेवाडा येथे तिघांना मारहाण ; ५ जणांवर गुन्हा

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दारूच्या नशेत एकाच कुटुंबातील तीन जणांना कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना भडगाव तालुक्यातील गंजेवाडा येथे ११ मार्चला घडली असून याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठोबा…

चौघा अज्ञातांनी केली दोघांना बेदम मारहाण

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कारण नसतांना चार अनोळखी तरूणांनी लाकडी दांडा, लोखंडी सळई आणि दगडाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील बाजार पट्ट्यात घडली . याप्रकरणी शनिवारी ११ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस…

मुक्ताईनगरात १ कोटींचा गुटखा पकडला !

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून आज अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने जवळपास एक कोटींचा गुटख्याच्या पोत्यांनी भरलेला ट्रक पकडला असून या मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. माजी मंत्री…

जळगावात महिलेची दीड लाखांची सोनसाखळी लांबविली

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जेवण झाल्यानंतर आपल्या मुलासोबत घराबाहेर पडून शतपावली करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर तोंडावर मास्क झाकून आलेल्या दोन भामट्याने सोनसाखळी हिसकावीत पोबारा केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला असून याबाबत…

फरार आरोपीला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ८ महिन्यांपासून फरार असलेल्या‎ आणि चाेरी, घरफाेडीसह विविध‎ प्रकारचे ३६ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला‎ एमआयडीसी पाेलिसांनी‎ शनिवारी दुपारी ३ वाजता‎ उमाळा येथे अटक करून त्याला अमळनेर पाेलिसांच्या‎…

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात ६ जण ठार !

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी…

कजगावात बंदुकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील कजगाव येथे संध्याकाळी साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोरांनी एका सराफाच्या दुकानात घुसुन बंदूक दाखवून सशस्त्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र…

घृणास्पद; सासूने मांत्रिकाला विकले सुनेच्या मासिक पाळीचे रक्त…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: बीडमधून एक किळसवाणा आणि घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि दिराने आपल्या सुनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील…

नदीत बुडून चार मित्रांचा दुर्दैवी अंत…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ते षष्ठी निमित्ताने देवदर्शनासाठी गेले होते. या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू…

बापानेच केला मुलीचा विनयभंग…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: वडीलांनी आपल्या स्वतःच्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर…

एरंडोलात अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला !

एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील मेन रोड वरील गुरुवारी रात्री माऊली ज्वेलर्स या दुकानात चोरी करून सोने व चांदीच्या ऐवज लुटून नेला. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी आपला थांग पत्ता लागू नये म्हणून दुकानात प्रवेश करताना दुकानाचे लाईट…

जळगाव जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनचे होणार विभाजन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनचे विभाजन करण्यात येऊन १० नवीन पोलीस स्टेशन, दूरक्षेत्र होणार आहे.  याबाबत सोमवारी १३ मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच पोलिस…

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची पुन्हा धाड

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची (ED) धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्या…

पोलीस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेतांना अटक

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर पोलीस दलातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोर एपीआय आणि आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना दोघांना कोल्हापूर आणि सांगलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक…

भुसावळात एकावर एमपीडीएची कारवाई

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथील कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (रा.अमरनाथ नगर) याच्याविरुद्ध ‘ स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जितेंद्र कोल्हे याच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न, दरोड्याची तयारी,…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हॉस्पिटलच्या सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे…

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तेथून सध्यातरी मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून खा.…

धक्कादायक; नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह बाथरूममध्ये आढळले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: घाटकोपरमध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह बाथरूममध्ये आढळल्यानं खळबळ उडाली आहे. गीझर गॅस लीकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून…

नाशिराबाद येथे विहिरीत एकाचा मृतदेह आढळला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ४५ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे उघडकीस आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.…