Browsing Category

महाराष्ट्र

जळगावात क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला

जळगाव : रस्त्याने जातअसतांना माझ्याकडे काय पाहतो म्हणत तरुणावर सोमनाथ निंबा वंजारी (वय २९, रा. रामेश्वर कॉलनी) यांना मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. या…

राष्ट्रवादीतर्फे आयुक्तांच्या दालनासमोर टाळ वाजवत आंदोलन

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी जळगाव महानगर तर्फे निकृष्ट कामांच्या निषेधार्थ व नागरि सुविधांचा अभावामुळे महापालिका प्रशासनाचा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी…

आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला दर्शनासाठी जाणार – मनोज जरांगे-पाटील

बीड : आम्ही सकाळी उठल्यापासून एकमेकांना रामराम करतो, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही शेतातूनही रामाचे स्मरण करू शकता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.…

वाळू माफियांच्या मुसक्या वेळीच आवळा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची मग्रुरी दिवसेंदिवस वाढत आहे. गिरणा तापी नद्यांमधील अवैध वाळू उपसा करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. तो आपला हक्कच आहे, या तोऱ्यात अवैध वाळूची तस्करी ते करतात. अवैध वाळूच्या तस्करीला…

धक्कादायक; पोलिसावर चाक्कू हल्ला करणाऱ्या त्या तरुणाने संपवले जीवन…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; ३१ डिसेंबर रोजी पिता पुत्राच्या वादानंतर गडकरी नगरात पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून फरार असलेला तरुणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. त्या हल्ला करणाऱ्या तरूणाने धावत्या…

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आज दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे…

बापरे कब्रस्थानातून बाळाचा मृतदेह लांबविला, पित्याचा आक्रोश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात असलेल्या अजिंठा चौकातील मोठ्या मुस्लीम कब्रस्तानात पुरलेल्या नवजात बाळाचा मृतदेह लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  शेख करीम यांच्या कुटुंबीयांनी नवजात बाळाचा मृतदेह शनिवार दि. ३० रोजी या…

दुर्देवी : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारच्या घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात…

शेतकरी आत्महत्येची ४ प्रकरणे पात्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकरी आत्महत्या समितीची बैठक आज झाली. त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तेरा प्रकरणे शासकीय मदतीसाठी मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर एकूण प्रकरणे…

शरद पवारांच्या भेटीवर आंबेडकरांचे सूचक विधान

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतली असून प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर थेट भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर हे पुण्यात भीमा कोरेगाव…

ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क रस्ते अपघातात अपघातग्रस्त लोकांना मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहे. नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान…

आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात विद्यापीठाच्या संशोधक वियार्थ्याना एक सुवर्ण ,कांस्यपदक

जळगाव;- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कास्यपदक प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठ,…

ATM मधील कॅशचा गैरव्यवहार, आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बँकेच्या ‘एटीएम’ मधून पैशांच्या गैरव्यवहार करणाऱ्या चाळीसगाव येथील ३ संशयितांकडून पोलिसांनी रोकडसह मुद्देमाल जप्त केला आहे. यातील काही रक्कम व मुद्देमाल अजून ताब्यात घेणे बाकी असून, ज्यांनी या…

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण ; आ.मंगेश चव्हाण यांच्या मागणीची दखल

चाळीसगाव - गेल्या अनेक वर्षांची मागणी असणाऱ्या व मन्याड खोऱ्यातील २५ गावांना संजीवनी ठरणाऱ्या गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आज दि.३० डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश…

UPI बाबत आजपासून लागू होणार नवीन नियम ; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली ;- लहान सहान ते मोठ्या व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI चा वापर होतो. मोबाइलद्वारे तत्काळ पैशांची देवघेव करण्यासाठी UPI वापरण्यात येतं. हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा पेमेंट मोड देखील ठरला आहे. UPI लॉन्च…

आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला लवकरच होईल शिक्कामोर्तब – सुप्रिया सुळे

मुंबई ;- आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. आता औपचारीक शिक्कामोर्तब पुढच्या आठ ते दहा दिवसात होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.बाकी फॉर्म्युला मागच्या वेळी…

जळगावात जुगार अड्ड्यावर धाड ; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव : - शहरातील ट्राफीक गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करीत रोख रकमेसह सदूयाचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सुभाष रामभाऊ सोनवणे (वय ६२, रा. चौघुले प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी तिच्या कुटुंचियांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन…

शरीरसंबंधास नकार, महिलेचा खून करून उसाचा फड पेटवला..

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूरमधून भयंकर घटना उघडकीस आलीय. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून  उसाचा फड पेटवून दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गळा…

कान्ह ललित कला केंद्राची एकांकिका कंदीलची राष्ट्रीय स्तरावर निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन दिनांक 28 ते 31 डिसेंबरदरम्यान उदगीर, जि. लातूर या ठिकाणी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आठ महसूल विभागातून कान्ह…

हिट ॲन्ड रन कायदा रद्द करा – जय संघर्ष चालक – मालक संघटनेचे निवेदन

पाचोरा ;- केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या "हिट अँड रन" कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्या विरोधात पाचोरा येथे जय संघर्ष चालक मालक संघटना रस्त्यावर उतरून प्रदेश…

वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत टँकर चालक जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नांत पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) घडली. धरणगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली…

भुसावळ फॅक्टरीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रात चोरी

भुसावळः येथील आयुध निर्माणीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रातून १ लाख २० हजार रुपये किमतीची केवल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुध निर्माणी हे…

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

जळगाव: विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलेल्या शायदा अहमद तडवी (वय ३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

भुसावळ येथे हवालदारावर चाकू हल्ला

भुसावळः पिता- पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावरच २८ वर्षीय विकृत मुलाने…

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत

लोकशाही संपादकीय लेख २०२३ साल संपले... सरते वर्ष जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने चांगले वाईट घटनांचे संमिश्र वर्ष म्हणता येईल. जिल्ह्याच्या दृष्टीने चांगल्या घटनांचा विचार केला तर, पंचवीस वर्षापासून तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे…

वाळूजमध्ये अग्नितांडव ; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

वाळूज महानगर ;- लेदरपासून हातमोजे बनवणाऱ्या एका कंपनीत रविवारी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या अग्नितांडवात सहा कामगारांसह एका श्वानाचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, यातील काही कामगारांनी गेट व झाडावर चढून…

मेवासी वन विभागला वन विभाग क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद

जळगाव,;- जळगाव वन विभागामार्फत आयोजित धुळे वनवृत्तस्तरीय क्रीडा स्पर्धा "वन चेतना २०२३-२४" चे सर्वसाधारण विजेतेपद मेवासी वन विभाग (नंदुरबार) यांनी पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव वन विभागाचे…

डॉ. नितीन करीर यांनी स्वीकारला मुख्य सचिव पदाचा कार्यभार

मुंबई, ;- महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्या कडून स्वीकारला. डॉ. करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत…

मेहरूण तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मेहरूण तलावामध्ये पोहोण्यासाठी ४ मित्र गेले होते. खोल पाण्यात गेल्याने चारही मुले गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहिल्यानंतर तेथील तरुणांनी उडी घेत तिघांना वाचविले. मात्र एका मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची…

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून १०० जण ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यातून नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही…

चोपड्यात आढळले कोरोनाचे २ रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील दोन महिला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असता त्यांना सर्दी, खोकला ही लक्षणे दिसून आल्याने त्यांची 'कोरोना' टेस्ट केली असता ते रॅपिड टेस्टमध्ये 'पॉसिटीव्ह' निघाले. यामुळे दोन संशयित रुग्ण आढळून…

२४ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील किनोद या गावात मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबीय गाढ झोपेत असतांना अश्विनी विशाल चौधरी (वय २४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे पती पाणी…

खानापूर परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी दिले निवेदन…..!

मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क याबाबत सविस्तर वृत्त असे, की खानापूर व परिसरामध्ये अवैध धंद्यांचा एकच सुळसुळाट सुरू आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या अवैध धंद्यांमध्ये सट्टा मटका पत्ता व अवैध दारू विक्री अशी अवैध धंदे जोरात…

रेशन दुकानदार १ जानेवारीपासून बेमुदत संपावर !

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यभरातील रेशन दुकानदार उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे. विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र…

बस आणि दुचाकीची सामोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. एसटी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ हि घटना घडली.…

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला; पाचव्या फेरीअखेर आंध्राचा…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा काल चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी पाचवी…

एरंडोल येथे काजू कारखान्यात ९५ हजाराच्या काजू ची चोरी..!

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क; येथील अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलोचे ५ काजू चे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये…

जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेटस, वाळू माफियांचा तिसरा डोळा…

लोकशाही विशेष जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची जणू काही दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधून अवैध वाळूचा उपसा दिवसेंदिवस वाढतच आहे. या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर…

“थर्टी फर्स्ट”च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्याभरात धाडी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या सर्वत्र नवीन वर्षाची धामधुमीची तयारी सुरु आहे. त्यामुळे अनेक शौकिनांची त्यासाठी कसरत दिसून येत आहे. मग ती पार्टी साठीची प्लानिंग असो कि, इतर काही. मात्र दुसरीकडे प्रशासन कुठलाही…

लग्नाची तारीख जवळ आलीये ? चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे वधू आणि वर दोघांसाठीही ब्युटी टिप्स आवश्यक आहेत. मुली लग्नाच्या एक महिना आधी त्वचा, केस, ओठ आणि शरीराची काळजी घेण्यास सुरुवात करतात. प्रत्येक वधूला आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसावं असं वाटतं आणि…

1 जानेवारी 2024 पासून अनेक नियम बदलणार!

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरु आहे. अशावेळी काही बदल होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेचा रणसंग्राम पण 2024 मध्ये…

समांतर रस्त्याची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांचे तीन तेरा झालेले असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गाला दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतुकीची कुचंबना होते आहे.…

प्लास्टिक उद्योगांच्या उच्चाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी…

लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येणारी अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारीऐवजी आता २२ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे दुबार नावे वगळणे तसेच मयतांची नावे वगळणे या कामासाठी १५…

गौण खनिज वाहणाऱ्या वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली आवश्यक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परवान्यावरील मालवाहू वाहनांना 'जीपीएस' प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांचा वाहन परवाना निलंबन अथवा दहा ते तीस हजारांचा दंड…

उद्धव ठाकरेंसह राज्यातील बड्या नेत्यांना श्री राम मंदिर लोकार्पण सोहळाचे निमंत्रण…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळाच्या निमंत्रणावरून गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होती. ज्यामुळे निमंत्रणावरून दावे प्रतिदावे करण्याचा खेळ सुरु होता.…

९७व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर येथे होत असलेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य…

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला… 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (ता. २९) ला चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ…

रेल्वे सल्लागार समितीची निवड जाहीर

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील रेल्वे सल्लागार समितीची निवड भारत सरकार अंतर्गत केंद्रीय रेल्वेमंत्री मा.अश्विनी वैष्णव यांचे आदेशाने पाळधी रेल्वे स्टेशन येथील शासकीय सल्लागार समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली. या समितीमध्ये एकूण…

नशिराबाद रस्त्यावर मामा-भाच्याचा भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रामेश्वर कॉलनीतील रहिवासी २५ वर्षीय तरुण त्याच्या भाच्यासोबत नशिराबाद कडून जळगावकडे येत असतांना कर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामा-भाचे हे दोघे जण जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून…

संभाजीनगर येथे पोलीस भरती देणाऱ्या तरुणाने घेतला गळफास

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरातील अनेक तरुण शिक्षण घेऊन पोलीस होण्याचे स्वप्न पाहत आहे. पण अनेक तरुणांनी या पोलीस भरती देण्याआधीच आपली जीवनयात्रा संपविल्याचे अनेक उदाहरण आहे. अशीच एक घटना धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज…

धक्कादायक; कोयत्याचा धाक दाखवत ग्राहकांना लुटले

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील पुणे शहरातील गुन्हेगारी वाढ होत असतांना नुकतेच एका दारूच्या दुकानात तीन जणांनी दरोडा कोयता, सुरगड दाखवत ग्राहकांकडून लूट केली आहे. दरोडेखोरांनी दुकानात घुसताच दुकानाचे शटर बंद केले. तसेच काही काही…

सावधान; जळगावातून १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींना पळवले

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका शाळेच्या परिसरातून १४ वर्षीय २ मुलींना पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

एमआयडीसी परिसरातून अवैध्य मुरूम वाहून नेणाऱ्या ३ वाहनांवर कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील शासकीय भूखंडावरून सर्रासपणे मुरूमची अवैध वाहतूक सुरु आहे. दि 26 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तालुक्यातील डोण दिगर शिवारातील एम.आय.डी.सी च्या मागे भारत वायर रोप शेजारी सरकारी गट नं 224 मध्ये…

पुण्याजवळ भीषण अपघात, ५ वाहने धडकली एकमेकांवर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून ५ वाहन एकमेकांवर धडकली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे. अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस…

सलमान खानसह ‘या’ अभिनेत्यांना कोर्टाकडून नोटीस, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान याच्यासाठी २०२३ हे वर्ष पाहिजे तसे खास राहिले नाही. या वर्षात सलमान खानचे चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करू शकले नाही. अशामध्ये या वर्षाच्या शेवटी सलमान खानला…

कमी उंचीचा रेल्वेपूल ठरतोय जळगावकरांसाठी डोक्याला ताप

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील नवीनच तयार करण्यात आलेला रेल्वे पुलाची कमी उंचीमुळे नागरीकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कजगाव येथील मनमाड कंपनी भागात रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाइनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाची उंची अत्यंत कमी…

महापालिकेची प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या रंगीत कॅरीबॅग व इतर बंदी असलेले साहित्य जप्त करण्यात आली आहे. विक्रेते किशोर एकनाथ पाटील (रा. विठ्ठल पेठ) व राहुल सिंग (राहणार का.ऊ. कोल्हे…

रावेर लोकसभेसाठी चुरशीची लढाई होणार

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभेच्या जागांवर आतापर्यंत भाजपचे…

धक्कादायक: अल्पवयीन मुलीचे लग्न,अत्याचारातून मुलीला दिला जन्म

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. येथील रहिवासी मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्या आईवडीलांनी लग्न लावून दिले. त्यातच पतीकडून झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म…

अवैध दारु विक्रेते व सट्यांवर कारवाई : अटक व गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील बस स्टँण्ड परिसरात काही इसम अवैधरित्या दारु विक्री तसेच मटका नावाचा जुगार खेळवत असल्याची बातमी मिळाली असता सदर अवैध धंद्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान संबंधित आरोपींना अटक…

अभिनेता रणबीर कपूरवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणबीरचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे रणबीर…

विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक मेजवानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिनांक 28 डिसेंबर 2023 गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम आणि विवेकानंद प्रतिष्ठान…

आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी  मेगा भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत…

येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जखमी

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (दि. २७)दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनात सामोरेसोमोर धडक झाली. या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहे. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.…

कँसरसंबंधी असणाऱ्या गैरसमजामुळे पित्याने केली मुलाची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क कँसरसंबंधी असणाऱ्या गैरसमजांमुळे एका पित्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात हा घडला आहे. २३ डिसेंबरला कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील शेतात मुलाचा मृतदेह…

धुंडीराज महाराज उपासना धाम येथे दत्तजन्मोत्सव साजरा

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पवन पूज्य श्री धुंडीराज महाराज उपासना धाम येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २० डिसेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत आयोजित श्री दत्तात्रय जयंती उत्सव सोहळा…

ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी ठेवल्याचा ईमेल, सर्वत्र एकच खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलवर देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्बशोधक पथक…