Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»प्लास्टिक उद्योगांच्या उच्चाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार
    जळगाव

    प्लास्टिक उद्योगांच्या उच्चाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 29, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांसाठी कॉमन ईटीपी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

    आज एमआयडीसीतील तीन प्लास्टिक उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जळगाव जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. प्लास्टिकचा पुर्नवापर या विषयावर चर्चा केली. ओडीओपी अंतर्गत प्लास्टिक उद्योगाला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    प्लास्टिक उद्योगात जळगाव माॅडेल तयार करणे जे प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करेल व जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देईल. जळगावमध्ये जवळपास ४०० प्लास्टिक रिसायकलिंग युनिट्स आहेत

    या युनिट्समध्ये उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्याची क्षमता आहे. यात परवडणाऱ्या दरात ईपीआर अनुपालनाची पूर्तता, पॅकेजिंग उत्पादने तसेच नॉन-पॅकेजिंग उत्पादनांमध्ये वापर करण्यायोग्य  प्लास्टिकची निर्मिती करणे, विशेषत: चटई, बादल्या इत्यादीसारख्या ग्राहक उद्योगात आवश्यक असलेल्या उत्पादनांसाठी रीसायकलिंग युनिट्स स्थापित करणे, सरकारी परवाने सुरक्षित करणे, तंत्रज्ञान, वॉशिंग, यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करणे जेणेकरून उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जातील.

    भागधारकाच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, सदस्यांना बोर्डिंग करून सक्रिय सहभाग घेतला जाईल. संपूर्ण उद्योगाच्या ऑन बोर्डिंगसाठी सीएमआयए, एमएएसएसआयए सारख्या इतर उद्योग संस्थांशी समन्वय, रिसायकलिंग युनिट्सना परवाने देण्यासाठी एमपीसीबी आणि इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधणे. एमपीएमएच्या मदतीने वर्तुळाकार इकॉनॉमी क्लस्टरच्या यशोगाथेसह जळगाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवू शकते जिथे ७५ हजार अधिक एमटी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्लास्टिक पुनर्वापर करणाऱ्यांसाठी जागरुकता सत्र आयोजित केले जातील. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Jilhadhikari Aayush Prasad Plastic
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif