Browsing Tag

Jilhadhikari Aayush Prasad

स्वातंत्र्याचा सुर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी ‘होम वोटिंग’ सुविधेचा लाभ घेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात ज्यांना वयांमुळे, व्याधीमुळे, अपंगत्वामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा आरोग्य विभागाने पात्र ठरवलेल्यांना एकूण 1504 जणांना…

सावद्याच्या सुशीला राणे ठरल्या लोकसभेत मतदान करणाऱ्या पहिल्या महिला मतदार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, तसेच अंथरूनाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदाराकरिता घरी बसल्या मतदान…

जिल्हाधिकाऱ्यांकडे क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाने सादर केला जिल्ह्याचा विकास आराखडा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत "विकसित भारत 2047" करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1…

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आपदा मित्र, आपदा सखी कार्यशाळा संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; उन्हाळ्यातील उष्माघात या विषयी घ्यावयाची काळजीपासून ते मान्सून मधील पूरपरिस्थिती याविषयी जिल्ह्यातील आपदा मित्र आणि आपदा सखी  यांना आपत्ती व्यवस्थापन  अंतर्गत जिल्हा तालुका आणि गावस्तरावर…

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; “महाराष्ट्र शासनाचा” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली.…

जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकास दर वाढविण्याची जबाबदारी बँकाची – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्याचा आर्थिक विकासदराची राज्यस्तरीय तुलना करायची झाली तर फक्त 2.4 टक्के आहे. तो दर वाढविण्याची गरज असून ती जबाबदारी बँकांची आहे. बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण…

तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; नव्या वाळू धोरणानुसार सहाशे रुपये प्रती ब्रास मिळणार वाळू जिल्ह्यात २२ वाळू डेपो होणार स्थापन या सर्व डेपोमधून १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू होणार उपलब्ध वाळू…

फेब्रुवारी अखेर जिल्हा नियोजनाचा शंभर टक्के निधी खर्च करावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ या वर्षाच्या कामांचे शंभर टक्के कार्यारंभ आदेश १५ दिवसाच्या आत देण्यात यावे. तसेच फेब्रुवारी अखेर शंभरटक्के निधी खर्च करण्यात…

वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या…

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार… नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये जिल्हा प्रशासनाचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्याला पेट्रोल - डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून…

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले…

शेतकरी आत्महत्येची ४ प्रकरणे पात्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकरी आत्महत्या समितीची बैठक आज झाली. त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तेरा प्रकरणे शासकीय मदतीसाठी मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर एकूण प्रकरणे…

जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेटस, वाळू माफियांचा तिसरा डोळा…

लोकशाही विशेष जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची जणू काही दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधून अवैध वाळूचा उपसा दिवसेंदिवस वाढतच आहे. या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर…

प्लास्टिक उद्योगांच्या उच्चाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला साहित्य संमेलनाबाबत आढावा; प्रशासनातर्फे प्रातांधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे…

महसूल वसूली व भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावण्यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील नागरिकांना सेतू केंद्राच्या माध्यमातून वेळेवर सेवा मिळत आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र महसूली वसूली मार्च २०२३ पर्यंत शंभर टक्के होणे आवश्यक आहे. भूसंपादनाची सर्व प्रकरणे १५…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वयोवृद्ध मतदार महिलेची भेट

जळगाव ;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील एका ८८ वर्षीय मतदाराच्या घरी भेट दिली. त्यांनी तिला कळवले की 3 ऑक्टोबर 2020 च्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक 52/2020/SDR/VOL.I च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार…

‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिम १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.…

शेतकऱ्यांनो व नागरिकांनो सावधान; जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा इशारा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलका स्वरुपाचा पावसाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान आपल्या पिकांची व शेती पिकांच्या उत्पादनांची…

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतनासाठी तालुक्यांना १३२ कोटी २३ लाखांचे अनुदान वितरीत !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील सामाजिक विशेष सहाय्याच्या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व‌ श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४…

मंगल कार्यालय, फोटोग्राफर, मंडप डेकोरेशन, केटरर्स… सावधान! तुम्ही ज्या लग्नाची ऑर्डर घेतलीये…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार बालविवाह,…

नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा ‘डीआरएम’ कडे प्रस्ताव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जामनेर-पाचोरा-बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाची जागा जामनेर शहराच्या जवळ निश्चित करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी…

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ५७ तक्रार अर्ज प्राप्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज ५७ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात महसुल विभाग - १२, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ३५, जिल्हा पोलीस अधिक्षक - १,…

जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजपासून जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम  युद्धपातळीवर सुरू झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील…

दिलासादायक – १४३ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन…

बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार ४ आवर्तने…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले होते मात्र यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ…

९ नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करण्यात यावे – जिल्हाधिकारी आयुष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी ९ नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करावे. तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडाही ९ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्यात…

केळी पीक विमा व २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मागील वर्षातील केळी पीक विम्याची व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचना…

घरकुल योजनांच्या कामांना‌ गती द्यावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध घरकुल योजनांच्या कामांना गती देण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यांत सुरू असलेल्या विविध घरकूल योजनांच्या…

जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे मिशन मोडवर करा – जिल्हाधिकारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे मिशन मोडवर करण्याबरोबरच ग्राम रोजगार सेवकांची शंभर टक्के पदे भरण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात…

रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस व महावितरण या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत…

जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे – जिल्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगांव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत…

जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या जिल्हा परिषदेकडील १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना आज कार्यादेश देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी…

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी…

जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी…

“१०८ रुग्णवाहिकेने” नऊ वर्षात वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील  २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले…

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त; धुम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना…

कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या कायमस्वरूपी नियंत्रण उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना…

सखी वन स्टॉप सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे – पालकमंत्री…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला व बालविकास विभागाच्या योजनांना लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. 'सखी वन स्टॉप' सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे. अशी अपेक्षा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अ‍ॅनमिया आणि उच्च रक्तदाबांची तपासणी करणार –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अ‍ॅनमिया आणि उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे‌. विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत त्यांच्यासाठी शंभर दिवसांचा आरोग्य…

३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६ हजारांच्या (५०टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता…

रेल्वे आत्महत्यांवर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकवर आत्महत्या सारख्या घटना नियमित घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. अशा सूचना…

दिवाळी पर्यंत या भागात शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई – पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले…

श्री गणरायाच्या आशीर्वादाने मी अपघातातून बचावलो – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

माझ्या आठवणीतला गणेशोत्सव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगाव म.न.पा. डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, आनंद हॉस्पिटल डायलिसिस युनिट शब्दांकन : राहुल पवार जळगावत हर्शोल्ल्हासाचं…

शिवाजी नगरात रात्र शाळा उपक्रम सुरु…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे निमित्ताने आज दिनांक 20 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी शिवाजी नगर, जळगाव येथील महानगरपालिका शाळा क्रमांक १ येथे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा भाग म्हणून…

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस  विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…

बहिणाबाई स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा…

जल जीवन मिशनमध्ये जळगाव जिल्हा राज्यातून पहिला तर देशात ६१ वा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जल जीवन मिशनमध्ये देशपातळीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्याने ६३.६१ टक्के गुण प्राप्त करत राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. तर देशात ६१ वा क्रमांक आला आहे. जल जीवन…

जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांचा उज्जैन व इंदूर महापालिकेचा अभ्यास दौरा संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील २० नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन आणि इंदूर महानगरपालिकांची भेट घेत अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौऱ्यात घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत…

स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले यांचा सार्थ अभिमान – पालकमंत्री गुलाबराव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील…

रक्तदानाविषयी समाजात जाणीव जागृती करावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रक्तदानाचे समाजात महत्त्व वाढले पाहिजे. यामुळे नागरिक स्वतःहून उस्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उत्सुक झाले पाहिजेत. यासाठी समाजात रक्तादानाविषयी जाणीव जागृती करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

मी सगळ्यांचा मित्र आहे, पण मी… नवीन जिल्हाधिकारी येताच ॲक्शन मोडवर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दि. २४ जुलै रोजी सोमवारी जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतला. त्यांनी येताच जिल्ह्यात वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी आणि या व्यवसायातील…