Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»एरंडोल येथे काजू कारखान्यात ९५ हजाराच्या काजू ची चोरी..!
    जळगाव जिल्हा

    एरंडोल येथे काजू कारखान्यात ९५ हजाराच्या काजू ची चोरी..!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क;

     

    येथील अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलोचे ५ काजू चे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एरंडोल येथे जळगाव रस्त्यालगत असलेल्या अगम कॅश्यू कॉर्पोरेशन नामक काजूच्या कारखान्यातून एम.एच.१९ सी.वाय.६७९७ क्रमांकाच्या वाहनात ठेवलेल्या ९५हजार रुपये किंमतीच्या काजूच्या ५ खोक्यांवर अज्ञाट चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना २४डिसेंबर २०२३ रोजी रात्री घडली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सुनिल लोहार करीत आहेत.

    #crime #erandol #police Cashew
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif