Browsing Category

महाराष्ट्र

विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक मेजवानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिनांक 28 डिसेंबर 2023 गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम आणि विवेकानंद प्रतिष्ठान…

आयकर विभागात मेगा भरती ! १ लाखांपेक्षा जास्त पगार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी  मेगा भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत…

येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जखमी

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (दि. २७)दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनात सामोरेसोमोर धडक झाली. या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहे. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.…

कँसरसंबंधी असणाऱ्या गैरसमजामुळे पित्याने केली मुलाची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क कँसरसंबंधी असणाऱ्या गैरसमजांमुळे एका पित्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात हा घडला आहे. २३ डिसेंबरला कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील शेतात मुलाचा मृतदेह…

धुंडीराज महाराज उपासना धाम येथे दत्तजन्मोत्सव साजरा

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पवन पूज्य श्री धुंडीराज महाराज उपासना धाम येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २० डिसेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत आयोजित श्री दत्तात्रय जयंती उत्सव सोहळा…

ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी ठेवल्याचा ईमेल, सर्वत्र एकच खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलवर देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्बशोधक पथक…

जळगावात अनधिकृतपणे गॅस भरून देणाऱ्यांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस अनधिकृतपणे स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देणाऱ्या दुकानदारासह त्याचे साहित्य जप्त करण्यात आले. संदीप रवींद्र दाभाडे (वय ३७) हा स्वयंपाक गॅस…

महाविद्यालयात ५० लाखांचा गैरव्यवहार, लिपिकावर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा शहरातील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात तब्बल ५० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संशयित सहाय्यक लेखापाल समाधान दत्तात्रय पाटील याने २०१४ ते २०२२ या काळात तब्बल ५०…

अनधिकृत कॅफेवर आ. चव्हाणांचा हातोडा

लोकशाही संपादकीय लेख तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून वारेमाप पैशाची कमाई करणारा चाळीसगाव शहरातील अनधिकृत यु एस कॅफे पोलिसांच्या धाडी नंतर नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाण…

भरधाव कारची महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक; एक गंभीर जखमी…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; जुन्या धरणगाव रस्त्याकडून जाणाऱ्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळ्याकडून वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना…

शबरी, रमाई, आणि मोदी आवास शासकीय घरकुल योजनांना गती देण्यासाठी आजपासून विशेष मोहीम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सन २०१६-१७ पासून आजपर्यंत ज्या घरकुलांना मंजुरी देण्यात येऊन देखील प्रत्यक्षात बांधकामे सुरु न झालेल्या घरकुलांचे बांधकामे सुरु करणे व यावर्षी शबरी, रमाई, आणि मोदी आवास योजनेंतर्गत मंजुरी…

जळगावात माळी समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावात  दि. ३० डिसेंबर रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाळधी येथील पदमसिद्धी लॉन येथे ठीक १० वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. यावेळी राज्यभरातील यशस्वी…

नॅशनल सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेला अनुभूती निवासी स्कुल येथे सुरुवात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 49 व्या मुलांची व 39 व्या मुलींच्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धा 2023-24 चे आज दि.27 डिसेंबर रोजी अनुभूती निवासी स्कुल येथे एका दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. चेस…

साहित्य संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन…

धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांसह जिल्ह्यात ५२ गुन्हेगारांच्या पोलीस विभागाने आवळल्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हाभर फोफावलेले धोकादायक गुन्हेगार, वाळू तस्कर व‌ हातभट्टी गुंडांच्या पोलीस  विभागाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात…

मोठी बातमी; पुण्यात एकाचवेळी १० सिलेंडरचा स्फोट, परिसरात आगीचे लोळ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विमान नगर परिसरात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी १० सिलेंडर फुटल्याने हा स्फोट…

संतापजनक; सासरच्यांनी विवाहितेला जाळले जिवंत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विवाहितेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जवळपास ९०% भाजली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय “प्रथम”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून आयोजित केलेल्या “आनंदयात्री डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे जिल्हास्तरीय वक्तृत्व २०२३” स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम…

आपल्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दाम्पत्याचा दावा, गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी उत्साहात आणि भक्तिभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली. दत्त नामाच्या गजरात सर्व भाविक तल्लीन झाले होते. पण, कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. ‘आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला…

“ते आयत्या बिळावरचे नागोबा..”, महाजनांचे उद्धव ठाकरेंना उत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यावरून राजकरण तापले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे.…

धारधार शस्र घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला अटक, दुसरा फरार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मेहरूण मधील दोन अट्टल गुन्हेगार धारदारशस्त्र घेऊन दहशत माजवीज असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी धाव घेत एकाला अटक केली. दुसरा फरार झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

नववर्षाचे स्वागत पावसाच्या सरींनी..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   सध्या थंडीचे दिवस असून त्यात आता पाऊस पडणार आहे. म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत हलक्या पावसाने होईल, त्यामुळे थंडी अन् पाऊस असे चित्र जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात राहू शकते. 30 डिसेंबर ते 2…

कुत्रे आडवे आल्याने अमळनेर येथे चारचाकीचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यातील मांडळ रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने चारचाकीचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना दि. २५ रोजी सायंकाळी घडली आहे. यात एकजण…

पंढरपूरमध्ये भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पंढरपूरमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. करमाळा जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. करमाळा-नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या…

रस्त्यांसाठी आमदार राजू मामांना घेराव

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जळगाव शहर महानगरपालिका दाद देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना आपल्या प्रभागात…

तमाशाच्या फडाजवळ २६ वर्षीय तरुणाचा खुन; पाचोरा हादरले…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि.…

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी…

“यापुढे जेसीबी चालवला जाईल” चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांनी उधवस्त केले अश्लील कॅफे…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील U S Cafe या अनधिकृत कॅफेवर आज पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तेथे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणही पोहोचले व…

आ.चिमणराव पाटलांच्या हस्ते पारोळा बसस्थानक परिसराचा काँक्रीटीकरणाचे उद्घाटन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनेक वर्षांपासून शहरातील बस स्थानकात कांक्रिटीकरण व्हाहे अशी मागणी बस स्थानक परिसरातील व्यापारी, रिक्षाचालक संघटना व तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली होती. या सर्वांच्या मागणीचा…

“मला तर धाकच पडलाय त्यांचा..”, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापतच आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपला असून आता त्यांनी २० जानेवारीला आंदोलन आक्रमक…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला साहित्य संमेलनाबाबत आढावा; प्रशासनातर्फे प्रातांधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे…

“अजित पवार ३-४ महिन्यात तुरुंगात असतील..”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. मात्र दोन्ही गटांनी एकमेकांना आव्हान दिल्यानंतर आता दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची शक्यता मात्र धूसर आहे. माजी मंत्री…

सुवर्ण बाजार वधारला, पहा आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्नसराईचा हंगामात सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ९५० रुपयांची वाढ दिसून आली आहे. तरीदेखील सोने चांदी खरेदीसाठी…

शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे घरातून अपहरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे घरातून अपहरण केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

नंदुरबारमध्ये हॉटेलला मध्यरात्री भीषण आग, जीवितहानी टळली

लोकशाही न्यूज नेटवर्क नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या मिशन शाळेच्या प्रवेशद्वारावरील एका हॉटेलला मध्यरात्री भीषण आग आलगल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलमधील साहित्य जाळून खाक झाल्याने हॉटेल चालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.…

ब्लॅकमेल करत ३५ वर्षीय विवाहितेवर ७ वर्ष अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझा नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत एका नराधमाने ३५ वर्षीय विवाहितेवर सलग ७ वर्ष अत्याचार केला. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.…

कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ पासून सावधान

लोकशाही संपादकीय लेख कोरोना महामारीच्या हद्दपारनंतर दीड वर्षांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ चे रुग्ण जगात, भारतात तसेच महाराष्ट्रात आढळले आहेत. नुकताच काल भुसावळ तालुक्यात एक रुग्ण आढळला अस्जून त्याची प्रकृती स्थिर…

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – अजित पवारांचे प्रतिपादन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात;…

सावधान; जिल्ह्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात १ रुग्णाचा आज दि. २५ रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 3 दिवसांत एकूण 794 चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,…

संशयाचे भूत मागुटीवर स्वार; सख्ख्या भावानेच केले बहिणीला ठार…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. सख्खा बहिणीच्या चारित्र्यांच्या संशयावरुन सख्ख्या भावाने तिची हत्या केल्याची…

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कुमार नरवाडे…

मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ या पत्रकारांच्या संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी खानापूर येथील दै. सामनाचे रावेर तालुका प्रतिनिधी कुमार नरवाडे यांची जिल्हा…

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पद्धतीने आनंद व्यक्त करत साजरा करतात. म्हणून मद्यप्रेमींसाठीआनंदाची बातमी आहे. गृह विभागाने या आठवड्यात दोन दिवसांमध्ये मद्यविक्रीची वेळ वाढवून दिली आहे. गृह विभागाच्या…

९७ व्या मराठी साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार – फडणवीस

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संमेलनाचे…

बोदवड येथे क्रेन अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड शहरातील वंजारी वाड्यात घराचे बांधकाम सुरु असून, येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. स्लॅब टाकतांना वर जाणारी क्रेन अचानक तुटली. यावेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू…

वाहतूक कोंडीमुळे अडकली रुग्णवाहिका, नागरिकांचे हाल

लोकशाही न्यूज नेटवर्क महापालिकेतर्फे अजिंठा चौफुली ते नेरिनाका दरम्यानच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु आहे. दरम्यान या मार्गाची वाहतूक एकेरी केली आहे. वाहतूक एकेरी केल्याने या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोणती होत आहे. यात वाहनधारकांना…

“वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव”- अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिला सन्मानासाठी आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार…

कीर्तनकारावर काळाची झडप, टँकरच्या भीषण धडकेत मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कीर्तनाचा कार्यक्रम आटपून बहिणीकडे जाणाऱ्या कीर्तनकारावर काळाने झडप घातली. शिरसोली ते जळगावदरम्यान सेंट सा शाळेजवळ अज्ञात वाहनाने भीषण धडक दिल्याने कीर्तनकार कैलास प्रकाश कोळी (२२, रा. खर्डी, ता.…

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; मुलगा होत नसल्याने छळ..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजच्या पुरोगामी महाराष्ट्रात अजून देखील मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून अनेक महिलांचा छळ केला जातो. जळगाव शहरातील वाघनगर भागात राहणाऱ्या पल्लवी योगेश पाटील (वय ३५) या…

महिला लैंगिक शोषण कायद्याबाबत रेल्वे डाक सेवा कार्यालयात जनजागृती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिला लैंगिक शोषण कायदा 2013 निमित्त जळगाव रेल्वे स्टेशन वरील रेल्वे डाक सेवा कार्यालयात एल विभागात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महिला कर्मचार्‍यांना सदर  कायद्याबाबतीत…

धक्कादायक; दुचाकीवर लिफ्ट न दिल्याने तरुणावर चाकूने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील आंबेडकर नगरात बुधवार(दि. २०) रोजी रात्री साडेकराच्या सुमारास दुचाकीस्वारावर धारधार चाकूने हल्ला झाला असून, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जखमी महेंद्र उर्फ मनोज नवल राठोड (वय २७) याच्या…

ब्रेकिंग : कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात देखील पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच आता राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज…

नामांकित जळगाव जनता बँकेत 26 लाखांचा अपहार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नामांकित असलेली जळगाव जनता सहकारी बँकेत मोठा अपहार झाल्याची धक्कादायक बातमी आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव-जळगाव जनता सहकारी बँकेतील सहाय्यक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट…

ST ची बस आसन व्यवस्था बदलणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हीही एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. एसटी महामंडळाच्या विविध सवलतधारी प्रवाशांना महामंडळाच्या  बसेसमध्ये आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी पासून नवीन आसन व्यवस्था…

जरांगेंची मोठी घोषणा ! 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता…

राज्य बालनाट्य स्पर्धा समन्वयकपदी रंगकर्मी ईश्वर पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होत आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून या…

सोन्यासह चांदीला झळाळी, पहा आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या लगीनसराईचा हंगाम सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर याच दरम्यान सोन्यासह चांदीने उसळी घेतली. जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या…

गृहिणींसाठी महत्वाची बातमी, खाद्यतेल होणार स्वस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. खाद्य तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच पावलं उचलली होती. त्यामुळे या वर्षात खाद्य तेलाने ग्राहकांचा खिसा कापला नाही. केंद्र सरकारने…

अनुभूती स्कूलमध्ये राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकादमी याच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ यांच्या मान्यतेने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या आवारात २७ डिसेंबर…

भाजप सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी राकेश फेगडे यांची निवड

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील कोरपावली येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सहकार क्षेत्राच्या चळवळीत दांडगा अनुभव असलेले यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे…

धक्कादायक : सातवीतल्या मुलीने बाळाला दिला जन्म

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आलीय. बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिला आहे. या सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी…

पाडळसे धरणा बाबतच्या श्रेयवादासाठी चढाओढ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प हा होय. परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून निधी अभावी रखडलेला रखडलेल्या…

महसूल वसूली व भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावण्यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील नागरिकांना सेतू केंद्राच्या माध्यमातून वेळेवर सेवा मिळत आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र महसूली वसूली मार्च २०२३ पर्यंत शंभर टक्के होणे आवश्यक आहे. भूसंपादनाची सर्व प्रकरणे १५…

विजेचा धक्का लागल्याने शेताच्या बांधावर एकाचा मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल ते भुसावळ रस्त्यावरील शेताच्या बांधावर विजेचा धक्का लागल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दरम्यान हा अपघात नसून घात झाल्याची शक्यता असू शकते असा आरोप मृताच्या…

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग; साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्यास सुरुवात

अमळनेर जि.जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनासाठी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी साने गुरुजी साहित्य…

तृतीयपंथीयांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क समाज कल्याण सहायक आयुक्त व आय. आर. जी. केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने…

देव जरी खाली आला तरी मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखणार नाही -मनोज जरांगे पाटील

जालना ;- मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. देव जरी खाली आला तरी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. सरकारने एकाला अटक केली की सर्वांनी तुरुंगात जायचं. सरकारने…

शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यात लोकसभेच्या 23 जागा लढवणार – संजय राऊत

नवी दिल्ली :- शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील (Delhi) नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल,…

यावल शहरातील तोतया डॉक्टरला अटक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असतांना आज यावलमध्ये तब्बल दहा वर्षांपासून पदवी नसतांनाही रूग्णांची आर्थिक लूट करणार्‍या मुन्नाभाई डॉक्टरच्या विरूध्द यावल पोलीसानी कारवाई केली. यावल…