Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»राज्य बालनाट्य स्पर्धा समन्वयकपदी रंगकर्मी ईश्वर पाटील
    महाराष्ट्र

    राज्य बालनाट्य स्पर्धा समन्वयकपदी रंगकर्मी ईश्वर पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 23, 2023Updated:December 23, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होत आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये एकूण २८ संघांचा सहभाग असणार आहे. दरम्यान जळगाव केंद्राचे राज्य बालनाट्य स्पर्धा समन्वयक म्हणून रंगकर्मी ईश्वर पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

    ईश्वर पाटील हे २०१३ पासून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्याला प्रशांत दामले यांच्याकडे नाट्य प्रशिक्षण घेतले असून इंद्रावती नाट्य समिती, मध्यप्रदेश येथे काही काळ नाट्य क्षेत्रात काम केले. ईश्वर पाटील हे भारतेंदू नाट्य अकादमी, लखनऊ येथून प्रशिक्षित आहेत.  २०२१ ते २०२३ च्या बॅचचे विद्यार्थी राहिले आहेत. तिथे त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचे कौतुकही झाले आहे.

    २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे समन्वयक ईश्वर पाटील यांनी सांगितले आहे. राज्य बालनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

    Ishwar Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif